739
订阅者
无数据24 小时
+27 天
-330 天
帖子存档
शिवछत्रपतींचा वारसा राखतायं देवाभाऊ...महाराजांची शिकवण संस्कृती, भाषा बोली जपतायं देवाभाऊ...
हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आणि अलौकिक वाङ्मयीन वारसा लाभलेल्या आपल्या मायबोलीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान उंचवला आहे...
देवाभाऊंच्या नेतृत्वात देशात महाराष्ट्र नेहमीच प्रथम...आता सरकारी कार्यालयात सुधारणा करून पुढे जाणारे हे प्रथम...
पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत भारताने एशियन्स गेम्समध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली!
देशामध्ये सर्वाधिक साहित्य संमेलने जर कुठल्या एका भाषेत होत असतील, तर ती आपल्या मराठी भाषेमध्ये होतात. देशामध्ये नाट्य संस्कृती (थिएटर) जर कोणी आज खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली असेल, तर ती आपल्या मराठी नाट्य संस्कृतीने आणि मराठी कलावंतांनी जिवंत ठेवली आहे
अजेंडा घेऊन आलेल्या झुरळांना औकात दाखवल्यामुळे झुरळांनी या महिलेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला पण ती काय त्यांना जुमानली नाही !
