We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше738
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-730 дней
Архив постов
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕛 11.55am | 14-10-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/gX1343hKZ_I?si=goiofnwrVwsjewpa
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1088526473918316
https://x.com/Dev_Fadnavis/status/2110255854822084933?s=20
लोकशाहीच्या गप्पा आणि प्रत्यक्ष वर्तनात गुंडगिरी. स्वतःच्या कार्यकर्त्यांना धक्के मारण्यापासून पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत राहुल गांधींचा हाच खरा चेहरा.
महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील मैत्री अधिक दृढ करणारा संवाद.. देवाभाऊ आणि माजी जपानी दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे सान यांच्या पत्नी श्रीमती आकी आबे सान यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जपान संबंधांना नवी उभारी.
म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं, आणि आधार देणाऱ्या देवाभाऊंना स्वीकारलं...
जनतेला आपल्या जवळचं मानतो...त्यांच्यापाठी भावाप्रमाणे उभा राहतो...जनतेसाठी वेळ आली तर पोलीस आणि कर्मचाऱ्यांनाही सुनावतो...
आंदोलनाच्या नावाखाली पवार आणि अंधारे यांचा बनाव पण दोघांचीही राजकीय स्टंटबाजी जनतेसमोर उघडी पडली.
राहुल गांधींचा तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांची गुंज हा कार्यक्रम इतका फ्लॉप शो झाला की त्याचे सगळे नेते डुलक्या मारत होते !
महिला शेतकरी योजनेची घटस्थापना लाखांहून अधिक महिलांना शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप
कधी हा मुद्दा धरू कधी तो मुद्दा धरू.... खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न सुरु...
घराणेशाहीची दडपशाही..स्वतःच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्याला देखील डावलण्याची यांची पिढीजात सवय....
घराणेशाहीची दडपशाही..स्वतःच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्याला देखील डावलण्याची यांची पिढीजात सवय....
संविधान का पालन नहीं करते और संविधान के नाम पर अफ़वाहें फैलाते हैं....ये कांग्रेसी हर बार बाबा साहेब के संविधान का अपमान करते हैं....
कधी हा मुद्दा धरू कधी तो मुद्दा धरू.... खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न सुरु...
राहुलच्या आजच्या मोर्चाला गर्दी करायला देशभरातून कार्यकर्त्यांना फर्मान काढले होते आले नाही तर पक्षातून काढले जाण्याची धमकी दिली होती !
शत्रू पुढें न झुकणे, दबणे न माघार ।शिवसिंहवृत्ती भिनवू रुधिरांत अंगार ।।
रात्र असो वा दिवस, वेळेची चौकट नाही… जनसेवेचं ध्येय आणि कामाप्रती असलेलं समर्पण, हीच देवाभाऊंची कार्यनिष्ठा
