uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
758
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+37 kunlar
-930 kunlar
Postlar arxiv
यूपीएच्या काळात विक्रमी महागाई, आणि आता सुप्रिया ताईंचं महागाईवर राजकारण सुरूच!

Some got Pookie CM...But Maharashtra has Sigma Alpha CM...Devaabhau

राहुल गांधींच्या या डबल ढोलकीपणावरूनच देवाभाऊंनी याला रिजेक्टेड माल म्हंटलं आहे !

गोतस्करांनो लायकीत राहायचं, कारण हे सनातनी देवाभाऊंचं राज्य आहे...इथे ज्याने कायदा मोडला...समजा त्याला पाणी सुटे पर्यंत तोडला
गोतस्करांनो लायकीत राहायचं, कारण हे सनातनी देवाभाऊंचं राज्य आहे...इथे ज्याने कायदा मोडला...समजा त्याला पाणी सुटे पर्यंत तोडला...

राहुल गांधीने मोदी सरकार कोसळण्याची वाट पाहण्यापेक्षा सरळ मामाच्या गावी जाऊन आता आराम करावा साठी जवळ आली !
राहुल गांधीने मोदी सरकार कोसळण्याची वाट पाहण्यापेक्षा सरळ मामाच्या गावी जाऊन आता आराम करावा साठी जवळ आली !

सुप्रिया सुळेंच्या मोदीजींवरील टीकेला देवेंद्रजींचे सडेतोड उत्तर

जागतिक संकटामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या घटना झाल्या आहेत त्यातील दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत

विधानपरिषदेच्या जागांसाठी शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर बाबत तसेच राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत चर्चा सुरू आहे

NEET परिक्षेत ज्यांनी मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे. केंद्क सरकार आणि NTA यांनी याची गंभीर दखल घेतली असून पाळेमुळे खणुन काढली आहेत. पुढची परीक्षा व्यवस्थित पार पडेलNEET परिक्षेत ज्यांनी मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे. केंद्क सरकार आणि NTA यांनी याची गंभीर दखल घेतली असून पाळेमुळे खणुन काढली आहेत. पुढची परीक्षा व्यवस्थित पार पडेल

आंबेनळी घाटातील अपघाताची घटना दुर्दैवी. मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

१९५२ साली जवाहर बालभवनचे उद्घाटन तत्कालिन राष्ट्रपतींनी केले होते. त्याला ७५ पूर्ण होत असताना त्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. महापालिका शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना येेथे अवश्य आणावे

बीडीडी चाळ वासीय आज गंगनचुंबी इमारतीत सी व्ह्यूच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत हे केवळ देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे.
बीडीडी चाळ वासीय आज गंगनचुंबी इमारतीत सी व्ह्यूच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत हे केवळ देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे.

भाविकांनो या सुवर्ण संधीचा लाभ घ्या, त्वरित आपल्या आगाराशी संपर्क साधा !

देवाभाऊंनी एका वाक्यात राहुल गांधींचा विषयच संपवला...

जेवणासाठी आपल्या ताफ्यासह 5star किंवा 7star मध्ये थांबणारे मुख्यमंत्री तर तुम्ही पाहिलेच असतील पण जेवणासाठी साध्याशा धाब्याची निवड करणारा देवाभाऊंसारखा मुख्यमंत्री तुम्ही नक्कीच पहिला नसेल...

महाराष्ट्र मेला तर हे राष्ट्र मेले...महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा ना चाले...महाराष्ट्र आधार या भारताचा....
महाराष्ट्र मेला तर हे राष्ट्र मेले...महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा ना चाले...महाराष्ट्र आधार या भारताचा....

देवा भाऊंनी राहुल गांधींचा एका वाक्यात विषय संपवला

हा जो समृद्धीच एक्सटन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिक दृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातन लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे.

आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्त्वाचं आहे.

"नागपुर एक कैपिटल बने, उस दृष्टि से अब हम लोगों की यात्रा शुरू हो चुकी है।"