ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
738
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
-730 أيام
أرشيف المشاركات
🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕛 11.55am | 14-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/gX1343hKZ_I?si=goiofnwrVwsjewpa https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1088526473918316 https://x.com/Dev_Fadnavis/status/2110255854822084933?s=20

स्वदेशीला विरोध, विदेशींचं लांगूलचालन…हेच घराणेशाहीची धोरण...
स्वदेशीला विरोध, विदेशींचं लांगूलचालन…हेच घराणेशाहीची धोरण...

लोकशाहीच्या गप्पा आणि प्रत्यक्ष वर्तनात गुंडगिरी. स्वतःच्या कार्यकर्त्यांना धक्के मारण्यापासून पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत राहुल गांधींचा हाच खरा चेहरा.

महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील मैत्री अधिक दृढ करणारा संवाद.. देवाभाऊ आणि माजी जपानी दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे सान यांच्या पत्नी श्रीमती आकी आबे सान यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जपान संबंधांना नवी उभारी.

म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं, आणि आधार देणाऱ्या देवाभाऊंना स्वीकारलं...

डाव्यांनी आखला डाव, देवाभाऊंनी दिला घाव!
डाव्यांनी आखला डाव, देवाभाऊंनी दिला घाव!

जनतेला आपल्या जवळचं मानतो...त्यांच्यापाठी भावाप्रमाणे उभा राहतो...जनतेसाठी वेळ आली तर पोलीस आणि कर्मचाऱ्यांनाही सुनावतो...

आंदोलनाच्या नावाखाली पवार आणि अंधारे यांचा बनाव पण दोघांचीही राजकीय स्टंटबाजी जनतेसमोर उघडी पडली.

राहुल गांधींचा तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांची गुंज हा कार्यक्रम इतका फ्लॉप शो झाला की त्याचे सगळे नेते डुलक्या मारत होते !

महिला शेतकरी योजनेची घटस्थापना लाखांहून अधिक महिलांना शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप
महिला शेतकरी योजनेची घटस्थापना लाखांहून अधिक महिलांना शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप

कधी हा मुद्दा धरू कधी तो मुद्दा धरू.... खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न सुरु...
कधी हा मुद्दा धरू कधी तो मुद्दा धरू.... खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न सुरु...

घराणेशाहीची दडपशाही..स्वतःच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्याला देखील डावलण्याची यांची पिढीजात सवय....

घराणेशाहीची दडपशाही..स्वतःच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्याला देखील डावलण्याची यांची पिढीजात सवय....

संविधान का पालन नहीं करते और संविधान के नाम पर अफ़वाहें फैलाते हैं....ये कांग्रेसी हर बार बाबा साहेब के संविधान का अपमान करते हैं....

कधी हा मुद्दा धरू कधी तो मुद्दा धरू.... खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न सुरु...
कधी हा मुद्दा धरू कधी तो मुद्दा धरू.... खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न सुरु...

राहुलच्या आजच्या मोर्चाला गर्दी करायला देशभरातून कार्यकर्त्यांना फर्मान काढले होते आले नाही तर पक्षातून काढले जाण्याची धमकी दिली होती !

प्यार मोहब्बत बाटने की बात करने वाले हातापायी पर उतर गये है !

शत्रू पुढें न झुकणे, दबणे न माघार ।शिवसिंहवृत्ती भिनवू रुधिरांत अंगार ।।
शत्रू पुढें न झुकणे, दबणे न माघार ।शिवसिंहवृत्ती भिनवू रुधिरांत अंगार ।।

रात्र असो वा दिवस, वेळेची चौकट नाही… जनसेवेचं ध्येय आणि कामाप्रती असलेलं समर्पण, हीच देवाभाऊंची कार्यनिष्ठा