We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد758
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
-930 أيام
أرشيف المشاركات
हम जिस विश्व गुरु की संकल्पना करते हैं वह स्पिरिचुअल सुपर पावर है और उस स्पिरिचुअल सुपर पावर बनने का जो मार्ग है वो गुरुदेव श्री श्री रविशंकर जी के मार्गदर्शन में चलता है।
Gurudev instead of offering something I would like to ask a gift from you. I would urge you please bless us until eternity.
Gurudev, normally when we go to the birth celebration we offer gifts but what can we offer to you? We can only offer you our samarpan
देवाभाऊंची कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता सरकार रु 12.35 दराने कांदा खरेदी करणार
आज आपल्याला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत रु 9 हजार कोटींचा निधी मिळालेला आहे.
यामुळे आज आपण 5 लाख लोकांना चाव्या दिल्यात, पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना आम्ही घराच्या चाव्या देऊ.
१२३५ रुपये क्विंटल दराने सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार ! कांद्याच्या कोसळत्या भावापासून शेतकऱ्यांना मिळणार दिलासा !
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर वीज फुकट मिळायला पाहिजे म्हणून त्याला सोलार करता आम्ही पैसे देतो आहोत.
-देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला शिवराजजींनी 30 लाख घरांच एक पत्र दिलं, 30 लाख घर एकत्रित मिळणं हा देशाच्या इतिहासातला एक रेकॉर्ड होता.
शिवराजजींनी मला एक सुखद धक्का दिला आणि सांगितले, देवेंद्रजी आप कार्यक्रम आयोजित करो. पुरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे"
प्रश्न PUC चा नाही… प्रश्न काँग्रेसच्या मानसिकतेचा आहे!
पुन्हा एकदा काँग्रेसचा अर्धवट माहितीवर आधारित आरोप फेल...
देवाभाऊंच्या हस्ते 5 लाख घरांच्या लोकार्पणासोबत
लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान
गरिबांचा आणि मजुरांचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत ज्यांनी आग अशा प्रकारची ओतली होती अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मला अतिशय आनंद आहे
आपण देशभक्त आहोत आणि देशभक्ती ही अशा परिस्थितीमध्ये आपण किती देशाकरिता त्याग करू शकतो ह्याच्यावर अवलंबून असते
हा कार्यक्रम येत्या ६ महिन्यातला आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम असेल आता मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही करणार नाही
आम्ही मागच्या २ वर्षांमध्ये ५० लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलय पण आम्ही ५० लाखांवर थांबणार नाही माझ्या १ कोटी बहिणी लखपती दीदी होतील
केंद्र आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी ह्यांच्यावरचे संकट हे देखील राज्य सरकार दूर करेल हा विश्वास ह्या ठिकाणी मी आपल्याला देतो
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
