ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
759
Подписчики
Нет данных24 часа
+17 дней
-630 день
Архив постов
"बघा, मी यापूर्वीच सांगितलेल आहे की हे 'एल निनोचं वर्ष' आहे, सरासरी पाऊस 92% असला तरी देखील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ
"बघा, मी यापूर्वीच सांगितलेल आहे की हे 'एल निनोचं वर्ष' आहे, सरासरी पाऊस 92% असला तरी देखील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही सातत्याने त्यांना सल्ला देतोय. पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांचं नुकसान कसं कमीत कमी होईल, यावरच आमचा पूर्ण भर आहे." - मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

"महाराष्ट्रामध्ये 'No Tolerance for Drugs' ही मोहीम अत्यंत तीव्रतेने राबवली जात आहे. आमचे इंटेलिजन्स नेटवर्क मोठ्या प्रमाणावर
"महाराष्ट्रामध्ये 'No Tolerance for Drugs' ही मोहीम अत्यंत तीव्रतेने राबवली जात आहे. आमचे इंटेलिजन्स नेटवर्क मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, कुठल्याही परिस्थितीमध्ये या ड्रग्सच्या जाळ्याची पाळामुळे खणून काढणे हाच आमचा मुख्य प्रयत्न आहे. आगामी काळातही ही मोहीम अशीच सातत्याने सुरू राहील!" - मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

"महाराष्ट्रामध्ये 'No Tolerance for Drugs' ही मोहीम अत्यंत तीव्रतेने राबवली जात आहे. आमचे इंटेलिजन्स नेटवर्क मोठ्या प्रमाणावर
"महाराष्ट्रामध्ये 'No Tolerance for Drugs' ही मोहीम अत्यंत तीव्रतेने राबवली जात आहे. आमचे इंटेलिजन्स नेटवर्क मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, कुठल्याही परिस्थितीमध्ये या ड्रग्सच्या जाळ्याची पाळामुळे खणून काढणे हाच आमचा मुख्य प्रयत्न आहे. आगामी काळातही ही मोहीम अशीच सातत्याने सुरू राहील!" - देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

अंमली पदार्थाविरोधात आमचे NO TOLARANCE धोरण आहे. आम्ही राज्यभर ही मोहीम राबवत आहोत. ही कारवाई सातत्याने करत राहणार (हिंदी)

जगातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वच देशांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत भारतात कमी आहेत. (हिंदी)

जगातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वच देशांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत भारतात कमी आहेत.

केंद्र सरकार इथोनॉलवर चालणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देत आहे त्याचा सर्वाधिक फयदा महाराष्ट्राला होईल कारण आपणच इथेनॉलची सर्वात जास्त निर्मिती करतो

हे वर्ष अल निनोचे आहे त्यामुळे पाऊस कमी पडणार आहे. शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान कसे होईल, हा प्रयत्न असेल

अंमली पदार्थाविरोधात आमचे NO TOLARANCE धोरण आहे. आम्ही राज्यभर ही मोहीम राबवत आहोत. ही कारवाई सातत्याने करत राहणार

खेळामुळे खिलाडूवृत्ती आणि लढण्याची जिद्द निर्माण होते

भारताची लोकशाही आणि जनतेचा विवेक इतका मजबूत आहे की कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या मोहिमेपेक्षा सत्य आणि विकासावरच लोकांचा विश्वास
भारताची लोकशाही आणि जनतेचा विवेक इतका मजबूत आहे की कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या मोहिमेपेक्षा सत्य आणि विकासावरच लोकांचा विश्वास राहतो !

खेळामुळे खिलाडूवृत्ती आणि लढण्याची जिद्द निर्माण होते ज्याचा फायदा आयुष्यात होतो

युवा पिढीला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये रस आहे आणि आता पालकही मुलांना या क्षेत्रांसाठी प्रोत्साहित करत आहेत

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #KKM2026 | 'खासदार क्रीडा महोत्सव 2026' समारोप सोहळा | नागपूर https://www.youtube.com/live/mK3DiFkehmo?si=MulOoq_pi_zkJ9OM

नक्षलवादाच्या सावटातून विकासाच्या वाटेवर... देवाभाऊंच्या नेतृत्वात गडचिरोली बनत आहे महाराष्ट्राची नवी 'स्टील सिटी'
नक्षलवादाच्या सावटातून विकासाच्या वाटेवर... देवाभाऊंच्या नेतृत्वात गडचिरोली बनत आहे महाराष्ट्राची नवी 'स्टील सिटी'

काँग्रेसने नक्षली जिल्हा म्हणून मागास ठेवलेल्या गडचिरोलीची ओळख आता स्टील हब म्हणून होऊ लागलीय !! गडचिरोलीच्या परिवर्तनाची ही गाथा म्हणजे देवाभाऊंच्या दूरदृष्टीची खरी ताकद आहे.

गोतस्करांनो सुधरा... नाहीतर कायमचे सुधारले जाल

उम्र को हराना हैं तो शौक हमेशा जिंदा रखिए... उम्र को हराना हैं तो शौक हमेशा जिंदा रखिए... घुटने चले या ना चले मन उडता परिंदा रखिए...

खरं म्हणजे मी पण समाज माध्यमांवर व्यक्त होतो पण मला जर पुस्तक लिहायचं झालं तर त्याला टाईमलाईन नाव नाही देता येणार. 'ऑल द टाईम इन द लाईन ऑफ फायर' अशा पद्धतीचं नाव देऊन मला ते पुस्तक या ठिकाणी लिहावं लागेल.