We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más738
Suscriptores
Sin datos24 horas
+47 días
-730 días
Archivo de publicaciones
महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला चालले आहेत.. हे कसे चुकीचे आहे याचा देवेंद्रजींनी केलेला खुलासा नक्की एका
आता शेतकऱ्यांना केलळ तोंडी नाही तर लेखी आश्वासन... प्रकल्पग्रतांची गीता
नैनासाठी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून भूमीग्रहण कसे करण्यात आले ते ऐका देवेंद्रजींकडून
नवी मुंबई विमानतळामुळे या क्षेत्रतल्या जीडीपीमध्ये १ टक्क्यापेक्षा जास्त भर होईल
मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा नाही! देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरक्षा यंत्रणा सतर्क, दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी महाराष्ट्र सज्ज..
अग्निवीरांना वाऱ्यावर सोडणार म्हणणाऱ्यांनी हे पाहावं! देवाभाऊंच्या सरकारमध्ये जवानांच्या भविष्याची चिंता आहे आणि त्यांच्यासाठी पोलिस दलात सेवेची संधी दिली जाते आहे
मोडणार नाही, पण वाकणार…सोनियांसमोर झुकणार…खोट्या प्रचाराचा खेळ...सोनियांच्या इशाऱ्यावर मेळ…
महाराष्ट्राला वर्षानुवर्षे अंधारात ठेवणारे स्वतः अंधारात गेले...देवाभाऊंच्या हाती राज्याची धुरा आली आणि महाराष्ट्र प्रकाशमान झाले...
विश्वात शांतता, स्थैर्य आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असलेल्या संयुक्त राष्ट्रांना हार्दिक शुभेच्छा!
भारताला टार्गेट करायला निघालेल्यांना तथ्यांच्या आरशात स्वतःच्याच देशाची परिस्थिती दाखवणारा हा नवा भारत! इथे आरोपांना उत्तरही जागेवरच मिळतं.
मुंबईच्या माहीममधून जैश-ए-मोहम्मदशी संबंधित मोहम्मद हसन एटीएसच्या जाळ्यात. कट रचणाऱ्यांना देवाभाऊंच्या महाराष्ट्रात माफी नाही.
कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात आर्थिक संकट आता अडथळा ठरणार नाही कारण PET-CT स्कॅन आता जनआरोग्य योजनेत देऊन देवाभाऊंनी नागरिकांना दिलाय मोठा दिलासा.
बळीराजाला कर्जमुक्तीचा दिलासा देणाऱ्या देवाभाऊंच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू कर्जमाफीची चौथी यादीही जाहीर
दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व
