We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر738
مشترکین
+324 ساعت
+57 روز
-730 روز
آرشیو پست ها
विधानपरिषद पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕚 11.12am | 23-10-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/CeG0L82pa8Q?si=SoJoQSfd1GHG4LGw
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/977844158701133
https://x.com/Dev_Fadnavis/status/2113506656340562314?s=20
देशातील दुसरी स्लीपर वंदे भारत महाराष्ट्रातून धावणार ! धन्यवाद मोदीजी, धन्यवाद देवाभाऊ !
देवाभाऊंच्या खंबीर नेतृत्वामुळे मुंबईतील प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्णत्वाकडे जात आहे. सुरक्षित, प्रगत आणि गतिमान मुंबईचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे.
कर्तव्यात जो चुकणार तरुणाई ला अंधारात ढकलणार मग तो कोणीही असो देवाभाऊ त्याला ठोकणार...कायद्या नुसारच ठोकणार...
मुंबई होणार आणखी सुसाट....विद्याविहार (पूर्व), गोरेगाव-जोगेश्वरी लिंक रोड आणि शिव स्थानक उड्डाणपुलांचे झाले लोकार्पण
राज्यात रासायनिक उद्योगात गुंतवणूक वाढावी यासाठी आम्ही रासायनिक उद्योग धोरण तयार केले आहे जेणेकरून गुंतवणुकदारांचे प्रश्न तत्काळ सुटू शकतील
आम्ही मोदीजींच्या नेतृत्वातील भारतात राहतो याचा आम्हाला अभिमान आहे... मोदीजी असताना जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या भारताला तोडण्याचा कोणी विचारही करू शकत नाही!!!
जेनेरिक औषधांच्या निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत
भारतात सुमारे २००० वर्षांपासून म्हणजेच सरस्वती-सिंधू सभ्यतेपासून रसायनांचा विविध क्षेत्रात वापर होत आहे
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | 14th Edition of India Chem 2026 | Mumbai
https://www.youtube.com/live/mgvdZzFeWKs?si=oBMT5ypmVD6ico41
