We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше759
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-630 день
Архив постов
2000 ड्रोनचा हा नेत्रदीपक लाईट शो श्रीरामपासून ते श्रीरामभक्त देवाभाऊंपर्यंत आकाशात रंगलेली जादू, हा व्हिडिओ नक्की बघा..
आरोग्याची हमी… प्रत्येकासाठी समान! महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ!
आर्थिक अडचण नाही…उपचारात खंड ही नाही!
देवाभाऊंनी मांडलेल्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून शिक्कामोर्तब… २०३० पर्यंत टप्प्या टप्प्याने वीज दर कमी होणार
नव महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं लक्ष्य… देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने पुढे जातोय!
आपला नाराच आहे, मी पुन्हा येईल. त्यामुळे जिथे भूमिपूजन केलं तिथे उद्घाटनाला जातो म्हणजे जातोच...
मी आजच या ठिकाणी निर्देशित करतो की, प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातनं उत्तम अशा प्रकारची घरं इथल्या सगळ्या रहिवाशांना आपण देऊ.
जेव्हापासनं बीडीडी चाळीत राहणाऱ्या 120 फुटात राहणाऱ्या व्यक्तीला 550 फुटाचा घर हे त्या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये मोफत मिळालं त्या दिवशीपासन मुंबईकरांना हा विश्वास आला की महायुतीच सरकार हे गरिबाला घर देणारं सरकार आहे
मला सांगताना आनंद वाटतो आतापर्यंत २००० लाडक्या बहिणींना मुंबई बँक, महाराष्ट्र सरकार आणि लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून व्यावसायिक बनवण्याचं काम आपण केलंय.
स्वयं पुनर्विकासच्या माध्यमातन मागच्या काळात काही इमारतींचा आम्ही उद्घाटन केलं, आणि मला पाहून इतका आनंद वाटला की ज्यांचं 500 चौरस फुटाच घर होतं त्यांना बिल्डर 600 चौरस फूट देत होता
पण स्वयं पुनर्विकासात त्या 500 फूट वाल्याला कोणाला 900 फूट मिळालं कोणाला 1100 फूट मिळालं आणि त्यांच्याही जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेला आपण बघितलं
सगळ्यांना मुंबईत यावं लागतं मग आपण त्याचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. गृहनिर्माण सोसायट्यांकरता एक वेगळा निर्णय घेऊन आणि त्यांना अतिशय कमी दरामध्ये मला असं वाटतं पाच टक्क्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग एक मध्ये आणून त्यांना सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचा मालक करण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केला
सहकारामध्ये १००% डिजिटायझेशन करायचं आणि कोणालाही कार्यालयामध्ये सहकार विभागाच्या येण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील आपण तयार केला.
आपण सहकार कायद्यात बदल केला आणि गृहनिर्माण संस्थांचा वेगळा चॅप्टर हा आपल्या सहकार कायद्यामध्ये ऍड करून गृहनिर्माण संस्थांकरता ज्या ज्या तरतुदींची आवश्यकता होती त्या सगळ्या तरतुदी आपण त्यामध्ये घेतल्या
काहींचं राजकारणच खोट्या अफवांवर चालतं… लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांना देवाभाऊंचा इशारा..अफवा पसरवली तर थेट फौजदारी कारवाई होणार
दरेकर साहेब तुम्ही सगळ्या लोकांना उन्हात का बसवलं हा माझा तुम्हाला प्रश्न आहे बर उन्हात बसवलं तर बसवलं अशा वेळी घेतला की तो सूर्य सरळ माझ्या तोंडावर येऊन राहिलेला आहे
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गृहनिर्माण पुस्तकाच अनावरण करण्यात आलं
कन्नवार नगर विक्रोळी येथे मुंबई हाउसिंग फेडरेशन संचालित सेवा मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राच उद्घाटन
आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांनी देवेंद्रजींच्या कर्तव्यनिष्टतेच उत्तम उदाहरणं सांगितलं.
जो बोला वह करके दिखाने वाले सम्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब है
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आता 5 लाखापर्यंत मोफत इलाज घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.
सध्या जवळपास २४०० आजारांवर मोफत सेवा दिली जात असून, त्यासाठी 4500 हजार रुग्णालये एमपॅनल (Empaneled) करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, 9 विशिष्ट आजारांसाठी राज्य सरकार २२ लाख रुपयांपर्यंतची मदत करते, ज्यामध्ये रुग्णाला एक पैशाचाही खर्च करावा लागत नाही
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
