es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
759
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-630 días
Archivo de publicaciones
अनेकांना वाटलं मी संपलो… पण देवेंद्रजींचा फोन आला तेव्हा खरंच स्वतःवर विश्वास बसत नव्हता. माझ्या प्रामाणिक कामाची पावती देवें
अनेकांना वाटलं मी संपलो… पण देवेंद्रजींचा फोन आला तेव्हा खरंच स्वतःवर विश्वास बसत नव्हता. माझ्या प्रामाणिक कामाची पावती देवेंद्रजींनी दिली. तो क्षण अविस्मरणीय होता. - राज्यसभा सदस्य खा. रामराव वडकुते

मोदीजींच्या परदेशवारीवर टीका करणाऱ्यांना काळानेच उत्तर दिलं आहे... हे यश आहे मोदीजींच्या कणखर परराष्ट्र धोरणाचे आणि देवाभाऊंच्या चोख नियोजनाचे.

नागरिकांना सरकारी सोयी सुविधा तत्परतेने मिळवून देणाऱ्या ई-गव्हर्नन्ससाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचं देवाभाऊंकडून कौतुक...

महाराष्ट्र बनतोय... आरोग्यसेवांच्या गुंतवणूकीचे केंद्र... देवाभाऊ मजबूत करत आहेत... महाराष्ट्राचं हेल्थकेअर नेटवर्क...
महाराष्ट्र बनतोय... आरोग्यसेवांच्या गुंतवणूकीचे केंद्र... देवाभाऊ मजबूत करत आहेत... महाराष्ट्राचं हेल्थकेअर नेटवर्क...

विधानपरिषद सभागृहाचा आणि आमदारांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरे या रोहित पवारांच्या कार्यकर्त्याला चांगलंच महागात पडलं.

जागतिक संकटांच्या सावटातही मोदीजींच्या ठाम नेतृत्वामुळे भारत निर्धास्त आहे इंधनपुरवठा सुरळीत सुरू आहे दरवाढीवर नियंत्रण आहे... बाकी अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर पण मिळतंय.

लॉकडाउनच्या अफवा पसरवू नका, अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध रहा !
लॉकडाउनच्या अफवा पसरवू नका, अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध रहा !

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उर्जावान करत आहेत सोलरमॅन देवाभाऊ...
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उर्जावान करत आहेत सोलरमॅन देवाभाऊ...

शब्दांचा नव्हे, कृतीतून विश्वास जिंकणारा नेता म्हणजे् देवाभाऊ!

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना मुख्यमंत्री देवेंद्रजींनी खरात प्रकरणाबाबत काय आदेश दिले हे या व्हिडिओ मधून समजेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा

2000 ड्रोनचा हा नेत्रदीपक लाईट शो श्रीरामपासून ते श्रीरामभक्त देवाभाऊंपर्यंत आकाशात रंगलेली जादू, हा व्हिडिओ नक्की बघा..

आरोग्याची हमी… प्रत्येकासाठी समान! महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ! आर्थिक अडचण नाही…उपचारात खंड ही नाही!

देवाभाऊंनी मांडलेल्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून शिक्कामोर्तब… २०३० पर्यंत टप्प्या टप्प्
देवाभाऊंनी मांडलेल्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून शिक्कामोर्तब… २०३० पर्यंत टप्प्या टप्प्याने वीज दर कमी होणार

फेक लॉकडाऊन व्हिडिओवर पोलिसांचा अॅक्शन मोड, अफवाबाजांवर कडक कारवाई

नव महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं लक्ष्य… देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने पुढे जातोय!

आपला नाराच आहे, मी पुन्हा येईल. त्यामुळे जिथे भूमिपूजन केलं तिथे उद्घाटनाला जातो म्हणजे जातोच...

मी आजच या ठिकाणी निर्देशित करतो की, प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातनं उत्तम अशा प्रकारची घरं इथल्या सगळ्या रहिवाशांना आपण देऊ.

जेव्हापासनं बीडीडी चाळीत राहणाऱ्या 120 फुटात राहणाऱ्या व्यक्तीला 550 फुटाचा घर हे त्या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये मोफत मिळालं त्या दिवशीपासन मुंबईकरांना हा विश्वास आला की महायुतीच सरकार हे गरिबाला घर देणारं सरकार आहे

मला सांगताना आनंद वाटतो आतापर्यंत २००० लाडक्या बहिणींना मुंबई बँक, महाराष्ट्र सरकार आणि लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून व्यावसायिक बनवण्याचं काम आपण केलंय.

स्वयं पुनर्विकासच्या माध्यमातन मागच्या काळात काही इमारतींचा आम्ही उद्घाटन केलं, आणि मला पाहून इतका आनंद वाटला की ज्यांचं 500 चौरस फुटाच घर होतं त्यांना बिल्डर 600 चौरस फूट देत होता पण स्वयं पुनर्विकासात त्या 500 फूट वाल्याला कोणाला 900 फूट मिळालं कोणाला 1100 फूट मिळालं आणि त्यांच्याही जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेला आपण बघितलं