We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше758
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-930 день
Архив постов
कांग्रेस सरकार में देश का सर्वोच्च सम्मान उन्हीं लोगों को दिया जाता था, जो राज दरबारी थे। आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भाजपा गठबंधन की सरकार आम जनमानस को सम्मानित कर रही है।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र में अबतक के नेताओं में जनता के सबसे विश्वसनीय नेता हैं। यही वजह है कि, इनके आश्वासन पर जनता अटूट विश्वास रखती है।
कांग्रेस इन दिनों महंगाई डायन का गाना गा रही है, जबकि यह गाना कांग्रेस सरकार की महंगाई से त्रस्त आकर बना था। यह गाना सुनाकर कांग्रेस अपने काले दिनों की याद दिला रही है।
सनातनाच्या रक्षणासाठी देवाभाऊंचा ऐतिहासिक निर्णय,
तीर्थक्षेत्रं… गडकिल्ले…आणि ऐतिहासिक स्थळांच्या
विकासासाठी तब्बल 993 कोटी रुपयांची मंजुरी
बांग्लादेशी, रोहिंग्या, कत्तलखाने यांना इथे थारा नाही...कारण देवाभाऊ अवैध गोष्टी पोसत नाही आणि सोसत ही नाही...देवाभाऊंचा बुलडोझर कायद्यानुसार चालतो....
स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाही क्रांतीचा ज्वालामुखी आहे. विरोधकांना त्याचे तेज कसे सहन होणार?
युवा पिढीला नशेच्या अंधारात ढकलणारे कितीही लपले तरी वाचत नाही...देवाच्या फटक्यातून कोणीच सुटत नाही...
शिवरायांच्या विचारांची तलवार...गोतस्करांवर देवाभाऊंचा प्रहार...मकोका लावायला सुरुवात
जलजीवन मिशन या संदर्भात एक महत्त्वाचे बैठक या ठिकाणी होती. आपल्याला जवळपास ६,८०० कोटी रुपये आता केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्याकरता देत आहे.
पत्रकाराच्या प्रत्येक गुगलीवर देवाभाऊंनी मारला षटकार ! हा रॅपिड फायर नक्कीच पहा !
पेट्रोल-डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जनतेची लूट करणाऱ्या साठेबाजांवर आता देवाभाऊ सरकारचा कडक दंडुका चालणार..!
देवाभाऊ रितेशला म्हणाले,
तुम्ही माझ्या राजांवर सिनेमा बनवत आहात,
तुम्हाला सिनेमाच्या सेटसाठी ताबडतोब जागा मिळेल..
बालिश राजकारणाला जनतेचा करारा जवाब मिळणार! प्रणिती शिंदेच्या दिखाऊ स्टंटला जनता योग्य स्थान दाखवणार!
श्री सिद्धीविनायक म्हणजे मुंबईच्या मराठी अस्मितेचं श्रद्धास्थान…गणेश भक्तांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, सुकर दर्शन आणि मुंबईच्या श्रद्धास्थानाला जागतिक दर्जाची ओळख देणारं दूरदृष्टीचं पाऊल.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
