We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más738
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-730 días
Archivo de publicaciones
राहुल गांधी आणि त्याचा पक्ष काँग्रेसच जास्तीत जास्त लोकशाहीला अडथळे आणतात.
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईत अतिक्रमणांवर धडक कारवाई.. हफ्तेखोरीच्या राजकारणाला बाजूला सारत आता मुंबईकरांच्या हक्कासाठी आणि मोकळ्या मुंबईसाठी ठोस पावलं उचलली जात आहेत.
दुष्काळाची मदत येईलच पण दुष्काळाच्या झळा सोसलेल्या माझ्या बळीराजाने परिस्थिती समोर हार न मानता दिवाळी आनंदाने साजरी करावी यासाठी देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त ५ हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय....
दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे कोणत्याही जिल्हा बँक अथवा सोसायट्यांनी तगादा लावू नये याची संपूर्ण जबाबदारी देवाभाऊ घेत आहेत.
भारताच नेपाळ बांगलादेश करणाऱ्यांना
देवाभाऊंनी ठणकावले !
विचार पण करू नका .....!
मविआ सरकारमध्ये असताना वसुलीत मश्गुल असणारेच आता शेतकऱ्यांबद्दल कणव आणत आहेत, पण देवाभाऊ बळीराजाच्या पाठीशी खंबीर उभे आहेत !
जर ५० टक्के ईव्हीवर भारत पोहोचला, तर आपण डॉलरचा जो भाव आहे हा २० रुपयांनी कमी आणू शकतो.
विरोधकांच्या पोटातलं ओठावर आलं आहे, यांना मतदारांची जनतेची लोकशाहीची काळजी नाही फक्त सत्ता हस्तगत करणे हाच अजेंडा आहे !
दुबार, स्थलांतरित मृत आणि अवैधरित्या घुसलेले बांगलादेशी मतदार यादीतून बाहेरक काढल्यामुळेच राहूल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली आहे ! पण त्याचेच समर्थक SIR चे समर्थन करत आहेत !
CJP चा देशद्रोही चेहरा उघड...
ह्यांना भारताचा नेपाळ श्रीलंका बांग्लादेश करायचा आहे.
पदवीधर आणि शिक्षकांचा देवाभाऊंच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ! त्याचेच प्रतिबिंब निकालात उमटणार !
