ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
738
订阅者
无数据24 小时
+37 天
-730 天
帖子存档
रोहित काय म्हणल.... ज्याच्या विरोधात आंदोलन केलं त्याच्याच जत्रेत म्हातारा बुंदी खायला गेला ?
रोहित काय म्हणल.... ज्याच्या विरोधात आंदोलन केलं त्याच्याच जत्रेत म्हातारा बुंदी खायला गेला ?

नेहरू गांधी घराणेशाहीची विकृती...सरन्यायाधिशांना शिवीगाळ घाणेरडी करण्याची घाणेरडी प्रवृत्ती...

देवाला सगळं माहिती असतं तो फक्त सुरु असलेला खेळ बघत असतो आणि वेळेवर कार्यक्रम लावतो.
देवाला सगळं माहिती असतं तो फक्त सुरु असलेला खेळ बघत असतो आणि वेळेवर कार्यक्रम लावतो.

सोन्याचा चमचा घेऊन जन्म, पण विचारांची दिवाळखोरी...संस्कारांची श्रीमंतीच खरी, बाकी दिखाव्याची गांधीगिरी...

कर्जमाफीसाठी साडेतीन लाख शेतकऱ्यांची नवी यादी जाहीर, सोबतच 5 हजार रुपयांची तातडीची मदत देऊन देवाभाऊ करत आहेत शेतकऱ्यांची दिवाळी गोड.

आता ५००० गाड्यांची कॅपॅसिटी तुम्ही तयार केली आहे ही ५००० गाड्यांची कॅपॅसिटी लवकरच ५० हजारापर्यंत पोहोचेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये भविष्यातही चार्जिंग स्टेशन्स असतील, बॅटरी स्वापिंग स्टेशन असतील याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून जागा उपलब्ध करून देणे असेल किंवा त्याकरता गतीने तुम्हाला काही कनेक्शन्स देणं असेल या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र सरकार पुढाकार घेऊन तुम्हाला पूर्ण मदत करेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो

पुढच्या काळात तर त्यांचा प्रयत्न असा आहे की स्वपेबल बॅटरी सोबतच ज्या फुल फ्लेज आपल्या ज्या ट्रक्स आहेत या तयार झाल्यानंतर केवळ 20 मिनिटांमध्ये बॅटरी चार्जिंग करता येईल अशा प्रकारच्या बॅटरीज तयार करण्याचा प्रयत्न हा याच ठिकाणी ते करतायत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारचं बॅटरीचे रिव्होलुशन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे

कारण आज आपण जर विचार केला तर मी नेहमी असं म्हणतो की, जर ५० टक्के ईव्हीवर भारत पोहोचला, आपल्या एकूण मोटर्स, कार आणि ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये जे आपण इंधन खर्च करतो ते ५० टक्के जर आपण ईव्हीने रिप्लेस केलं, तर आपण डॉलरचा जो भाव आहे हा २० रुपयांनी कमी आणू शकतो, इतकी मोठी याची क्षमता आहे

२९ ऑगस्ट २०२५ ला आमच्या सोबत त्यांनी एमओयू केला. जयंतराव, अनेक वेळा आपले सगळे विरोधक प्रश्न विचारतात की तुम्ही एमओयू करता पण नेमकं त्याचं होतं काय? तर आम्ही एमओयू करतो आणि त्याचं 'एनर्जी इन मोशन' होतं, हे मला या ठिकाणी सांगताना अतिशय मनापासून आनंद वाटतोय. आणि हे क्षेत्र इतकं महत्त्वाचं आहे, जसं मगाशी त्यांनी सांगितलं की ३% गाड्या या ३५% पोल्युशन करतायत आणि १५% पेक्षा जास्त २५ टक्क्यांपर्यंतचा ट्रॅफिक हा सगळा या गाड्यांमुळे होतोय

आज खरं म्हणजे पुणे जिल्ह्याकरता आणि तळेगाव करता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या कार्यक्रमापूर्वी इथे जवळच फेस टू मध्ये आम्ही हुंडईच्या नवीन प्लांट च उद्घाटन केलं आणि आता या ठिकाणी एनर्जी इन मोशन ज्यामध्ये आपल्या ज्या ट्रक्स आहेत या इलेक्ट्रिक ट्रक्स मॅन्युफॅक्चरिंग आणि सोबतच बॅटरी असेंबलिंग अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी होणार आहेत आणि मी खरोखर श्री मुरकुंबी आणि श्री ध्रुवक कोटक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ज्या वेगानं त्यांनी हा प्लांट या ठिकाणी उभा केलेला आहे

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस LIVE | EIM | ईआयएमच्या इलेक्ट्रिक हेवी-ड्युटी कमर्शियल व्हेईकल कॉम्प्लेक्सचे उदघाटन | पुणे |https://www.youtube.com/live/BL-nn6WMVqA?si=x-KUbv_Uu2U5zUx-

I'm sure that next 30 years for Hyundai in India will be the stories which have happened in Pune in this plant and I'm sure that you will expand many fold—not just 3 lakh 20,000, but hopefully 6 lakh 40,000 will not be a distant dream

Now Invest Maharashtra is one platform which we have created is going to take care of every investment. Nobody has to go from pillar to post. Just go to Invest Maharashtra, tell them what you require and everything will be done then and there at a single window. You will not have to go to anyone

देवाभाऊंनी घेतलाय शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आता साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत मोफत वीज आणि सक्तीच्या वसुलीवर कारवाईचा इशारा
देवाभाऊंनी घेतलाय शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आता साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत मोफत वीज आणि सक्तीच्या वसुलीवर कारवाईचा इशारा.

Today we can see that the technology is reshaping the automobile and it is also reshaping the automobile making facilities. We could see this state-of-the-art facility which is manifestation of industry 4.0 250 robots are working in this facility and it is such a seamless manufacturing that the quality standards are maintained and the customer satisfaction is put at a very high level

Today in India the indigenous sourcing is 80%. Now they have decided to move towards 90%. And I could foresee a day when 100% component sourcing and 100% manufacturing will be in India and in India it will be in Maharashtra

And I must also tell you that I'm also connected with Hyundai because my wife who was then serving as a bank manager in Axis Bank at Nagpur. Her first car was Hyundai Centro ( IMP )