ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
736
Подписчики
-124 часа
-47 дней
-230 дней
Архив постов
देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

हर हर महादेव!

Visuals

महा eHRMS पुस्तकाचे अनावरण

Visuals

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Launch of 'Maha eHRMS' | Mumbai https://www.youtube.com/live/t11BVx0HhEM?si=zXx8wMbBYhgLf31u

राहुलच्या कार्यक्रमांसाठी नेत्यांची जय्यत तयारी... उघड झाली अन्दर की बात!
राहुलच्या कार्यक्रमांसाठी नेत्यांची जय्यत तयारी... उघड झाली अन्दर की बात!

photo content
+5

Opened the map. Picked Maharashtra. Found an engineering marvel. Took a detour. Found another. From expressways to tunnels, b
+9
Opened the map. Picked Maharashtra. Found an engineering marvel. Took a detour. Found another. From expressways to tunnels, bridges to metros, Maharashtra is building the future, one project at a time. This is Maharashtra. This is the Inframan Devendra Fadnavis's vision. Let’s explore what’s being built. 🚀 #inframan #DevendraFadnavis #DevaBhau #Maharashtra

पुण्यात येऊन महिलांच्या अधिकारांवर बोलायचे आणि संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा, ही राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिक
पुण्यात येऊन महिलांच्या अधिकारांवर बोलायचे आणि संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा, ही राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका आहे. मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

रेल्वेच्या प्रगतीला वेग, लॉजिस्टिक क्षेत्राला नवी दिशा, देवाभाऊंच्या सक्षम नेतृत्वातून महाराष्ट्राच्या विकासाला मिळतोय आणखी वेग.

"It is not cool to do drugs, it is cool to say no to drugs, it is courageous to say no to drugs" Devendra Fadnavis Maharashtr
"It is not cool to do drugs, it is cool to say no to drugs, it is courageous to say no to drugs" Devendra Fadnavis Maharashtra CM

संस्कृतीचा मान, ढोल-ताशांचा नाद आणि विक्रम घडविण्याची जिद्द
संस्कृतीचा मान, ढोल-ताशांचा नाद आणि विक्रम घडविण्याची जिद्द

आता मुंबईकरांप्रमाणेच मीरा भाईंदर ते वसई विरारकरांचाही मेट्रोने होणार सुसाट प्रवास...
आता मुंबईकरांप्रमाणेच मीरा भाईंदर ते वसई विरारकरांचाही मेट्रोने होणार सुसाट प्रवास...

एकेकाळी अस्वच्छ, अस्ताव्यस्त आणि उपचारांविना ओस पडलेले सरकारी दवाखाने देवेंद्रजींच्या नेतृत्वात स्वच्छ, नीटनेटके आणि सर्व सुख सुविधांनी सुसज्य झाले आहेत...

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी #FakeNarrative चा डाव; COEPच्या विद्यार्थिनीनेच केला पर्दाफाश

आपल्या पोरांना इथेच रोजगार.....इथेच जागतिक कंपन्यांची राजधानी, आता देवाभाऊंचा महाराष्ट्र बाजी मारणार...
आपल्या पोरांना इथेच रोजगार.....इथेच जागतिक कंपन्यांची राजधानी, आता देवाभाऊंचा महाराष्ट्र बाजी मारणार...

एकेकाळी दाऊदवर कारवाई केली म्हणून अधिकाऱ्यांना राजकीय दबावाला सामोरं जावं लागलं…पण देवाभाऊंच्या नेतृत्वात पळपुट्यांचं साम्राज्य उध्वस्त झालं, कारण कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी देवाभाऊंचं ठाम पाठबळ होतं.