We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish758
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kunlar
-630 kunlar
Postlar arxiv
प्रधानमंत्री जी ने जो डीजीआईजी कॉन्फ्रेंस की थी उसमें 106 पॉइंट्स ऐसे थे जिस पर राज्यों ने काम करना था। उस पर जो काम किया गया उसका एक एनालिसिस आज हमने इस हाफ ईयरली कॉन्फ्रेंस में लिया है। (HINDI)
मी जरूर त्याची माहिती घेईल आणि प्रशांत पडोळेच काय, कोणीही सामान्य माणूस असेल आणि त्याचा एखादा अपघातात घातपात वाटला तर त्याची चौकशी केलीच जाईल.
वेगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात जे प्रमुख गुन्हे आहेत त्यात कुठल्या जिल्ह्यांच काम चांगल आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये अजून काम करण्याची आवश्यकता आहे याच ग्रेडेशन करण्यात आलेला आहे
पुढच्या काळामध्ये ड्रगच्या विरुद्ध एक खूप मोठी लढाई ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय हा देखील आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे.
पोलिसांनी प्रयत्न करून राज्यामध्ये एक्सीडेंट मध्ये कमतरता आणलेली आहे. नागपूरच्या डीजीने एका प्रयोगाचा उल्लेख केला ज्यामध्ये ३० टक्क्याने एक्सीडेंट कमी झाले आहेत.
मी आज पोलीस महासंचालक महोदयांना एक टास्क दि आहे की पुढच्या सहा महिन्यात ही सगळी प्रोसेस डिजिटाईज झाली पाहिजे
महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करण्याचं काम केल्याबद्दल पोलिसांचे मी अभिनंदन देखील केलं आणि त्या ज्या लोकांनी किमान तीन वर्ष सी-६० (C-60) हा जो आपला फोर्स आहे माओवादाच्या विरुद्ध लढणारा त्यामध्ये काम केलेला आहे त्या सगळ्यांना सी-६० मेडल हे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी मी घोषित केला आहे
+6
विजयांची साखळी, विकासाची गती…महाराष्ट्राचा विश्वास... देवेंद्र फडणवीस!
अनेकांना वाटलं मी संपलो… पण देवेंद्रजींचा फोन आला तेव्हा खरंच स्वतःवर विश्वास बसत नव्हता. माझ्या प्रामाणिक कामाची पावती देवेंद्रजींनी दिली. तो क्षण अविस्मरणीय होता. - राज्यसभा सदस्य खा. रामराव वडकुते
मोदीजींच्या परदेशवारीवर टीका करणाऱ्यांना काळानेच उत्तर दिलं आहे... हे यश आहे मोदीजींच्या कणखर परराष्ट्र धोरणाचे आणि देवाभाऊंच्या चोख नियोजनाचे.
नागरिकांना सरकारी सोयी सुविधा तत्परतेने मिळवून देणाऱ्या ई-गव्हर्नन्ससाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचं देवाभाऊंकडून कौतुक...
महाराष्ट्र बनतोय... आरोग्यसेवांच्या गुंतवणूकीचे केंद्र... देवाभाऊ मजबूत करत आहेत... महाराष्ट्राचं हेल्थकेअर नेटवर्क...
विधानपरिषद सभागृहाचा आणि आमदारांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरे या रोहित पवारांच्या कार्यकर्त्याला चांगलंच महागात पडलं.
जागतिक संकटांच्या सावटातही मोदीजींच्या ठाम नेतृत्वामुळे भारत निर्धास्त आहे इंधनपुरवठा सुरळीत सुरू आहे दरवाढीवर नियंत्रण आहे... बाकी अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर पण मिळतंय.
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना मुख्यमंत्री देवेंद्रजींनी खरात प्रकरणाबाबत काय आदेश दिले हे या व्हिडिओ मधून समजेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
