ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
757
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-930 день
Архив постов
पण त्याच वेळी हेही आठवण मला करून दिली पाहिजे की मूळ भारताचे कमर्शियल कॅपिटल हे कोलकत्ता होत

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही विस्ताराप्रमाणे जगातली तिसाव्या नंबरची अर्थव्यवस्था आहे

रघुजी राजे भोसले हे नागपूरचे ह्यांनी बंगाल जिंकला होता

आज आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपण सगळी लोक बंगालमध्ये कोलकत्ता मध्ये ह्या ठिकाणी निवासी असलात तरी आपण मराठी संस्कृती सोडलेली नाही

देवा भाऊंनी पानीपतच्या इतिहासाला उजाळा दिला

मराठी माणूस हा संकोचीत विचार ह्यासाठी करू शकत नाही की या देधातली सर्वात महत्वाची लढाई मानली जाते ज्या लढाईने या देशाचा इतिहास बदलला ती पानीपतची लढाई

ह्या गोष्टीची कल्पना आहे की मराठी माणसाने नेहमी वैश्विक विचारच केलाय

मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र मंडळामध्ये आपल्या सर्व मराठी बंधू भगिनींशी संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली

| मराठी मतदारांसमवेत संवाद | कोलकाता |

राजकारणात ६० वर्षे घालवली तरी शरद पवारांना रिलेव्हन्स टिकवण्यासाठी अशी तेढ पसरवणारे लेख लिहावे लागतात हे दुर्दैव आहे.

photo content

photo content

photo content

photo content
+3

ममतानेच घुसखरोरांना बंगालमध्चे आश्रय दिला

आदरातून निर्माण होतं विश्वासाचं नातं… ते जपणारे देवाभाऊ

जब किसी राज्य का मुख्यमंत्री सत्ता के नशे में चूर हो जाता है और जनता की उपेक्षा करने लगता है, तब तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन जैसे नेता उभरते हैं। दुसरी तरफ महाराष्ट्र के लोकप्रिय नेते देवाभाऊ।

बंगालमध्ये घोटाळे करणाऱ्यावर कार्रवाई होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे

महिला आरक्षणाला विरोध करणारे सर्व राष्ट्रविरोधी आहेत

बंगालच्या जनतेने आता ठरवले आहे.. त्यामुळे ममताने स्वतःचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे