uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
737
Obunachilar
-124 soatlar
-17 kun
-330 kun
Postlar arxiv
सभी देशों ने मिलकर दिल्ली डिक्लेरेशन को स्वीकार किया और चीन ने भी पाकिस्तान के खिलाफ बने इस डिक्लेरेशन पर हस्ताक्षर किए, भारत के लिए इससे बड़ी कूटनीतिक (डिप्लोमैटिक) जीत और कोई नहीं हो सकती। लेकिन जिन्हें सिर्फ खाना ही देखना है, जिन्हें यह देखना है कि कौन से सांस्कृतिक कार्यक्रम हुए और उसमें यही क्यों आया, वही क्यों आयामुझे लगता है कि यह बहुत ही संकुचित सोच है। hindi

सगळ्या देशांनी मिळून दिल्ली डिक्लेरेशन हे मान्य केलं आणि चीनने देखील पाकिस्तानच्या विरोधात असलेल्या या डिक्लेरेशनला स्वाक्षरी दिली यापेक्षा मोठं डिप्लोमॅटिक यश हे भारताकरता असू शकत नाही. पण ज्यांना जेवणच पाहायचे आहेत, ज्यांना कुठले सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यात हाच का आला तोच का आला हे पाहायचंय, मला असं वाटते ही संकुचित बुद्धी आहे.

अतिशय खुल्या मनाने सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत मला असं वाटतं की गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं गणेश भक्तांना त्या निमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही

युसीसी तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आधीच एक समिती गठीत केली आहे. ही समिती सध्या काम करत आहे.

विश्व के सभी गणेश भक्तों को आज गणेश पर्व की और गणेश उत्सव की बहुत-बहुत शुभकामनाएं hindi

जगभरातल्या गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे

visual

visual

गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया!

visual

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।नमो वयं वैश्रवणाय कुर्महे॥स मे कामान् कामकामाय मह्यम्।कामेश्वरो वैश्रवणो ददातु॥कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नमः॥

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीय व सहकार्‍यांसोबत श्री गणेशाची आरती केली.

LIVE | Ganpati Aarti | श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा... | मुंबई | #DevendraFadnavis

गृहमंत्री अमितभाई शहांना कोणताही पत्रकार शब्दात पकडू शकत नाही !

*सेवा संकल्प अभियान | आशीर्वाद का दीया* *1. अभियान एवं ब्रांडिंग सामग्री (उपयोग एवं संदर्भ हेतु)* Google Drive फ़ोल्डर में निम्नलिखित सामग्री उपलब्ध है: • टीवीसी • रेडियो जिंगल • ब्रांडिंग सामग्री लिंक: https://drive.google.com/drive/folders/1611BZjiRCS7mAp5cFvAZyaFyklTBIgGq

*17 सितंबर को जलाएं आशीर्वाद का दीया, दें PM मोदी जी को शुभाशीष! 🪔* प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी के Head of Government के रूप में 25 वर्षों की जनसेवा और उनके नेतृत्व में देश ने विकास, आत्मविश्वास और नई ऊंचाइयों की जो यात्रा तय की है, वह हर भारतीय के लिए गौरव का विषय है। ‘जनसेवा से देशसेवा की यात्रा’ के इस अवसर पर प्रधानमंत्री जी के जन्मदिवस पर उन्हें अपनी शुभकामनाएं और शुभाशीष दें। *14 सितंबर को माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितिन नवीन जी इस अभियान के संदर्भ में एक वीडियो पोस्ट करेंगे।* इसके पश्चात सभी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय एवं राज्य पदाधिकारी, मुख्यमंत्री, प्रदेश पदाधिकारी, सांसद, विधायक, जनप्रतिनिधि, वरिष्ठ कार्यकर्ता एवं भाजपा के सभी नेता भाव को ध्यान में रखते हुए अपने-अपने वीडियो बनाकर सोशल मीडिया पर साझा करें और अधिक से अधिक लोगों को इस अभियान से जोड़ें। वीडियो में प्रधानमंत्री जी के 25 वर्षों के Head of Government के रूप में सेवा-कार्य, उनके नेतृत्व में देश में आए विकास एवं सकारात्मक बदलाव तथा *‘जनसेवा से देशसेवा की यात्रा’ और राष्ट्र के लक्ष्य को समर्पित जीवन* को प्रमुखता से रेखांकित करें। साथ ही, प्रधानमंत्री जी की योजनाओं एवं कार्यक्रमों से लाभान्वित हुए 2–3 व्यक्तिगत अथवा स्थानीय उदाहरणों को भी साझा करें। *17 सितंबर, शाम 6 से 7 बजे देशभर में अपने घर पर एक दीप जलाएं और प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी को शुभाशीष दें। ये संदेश अपने वीडियो में भी ज़रूर साझा करें।* आइए, सेवा के इस संकल्प को जन-जन का संकल्प बनाएं। 🇮🇳 #सेवा_संकल्प_अभियान #SevaSankalpAbhiyan #AshirwadKaDiya

आज देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक उलाढाल, सर्वाधिक रोजगारनिर्मिती, सर्वाधिक कर भरणारी कंपनी, कट अँड पॉलिश्ड डायमंड्स, मौल्यवान धातूंचे साधे व जडवलेले दागिने, चांदीचे दागिने, रंगीत रत्न, कॉस्च्युम/फॅशन ज्वेलरी, सिंथेटिक स्टोन्स आणि लॅब-ग्रोउन डायमंड्स यांसारख्या श्रेणींचा समावेश होता. राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्काराच्या ५२ व्या सोहळ्यात निर्यातदार, उत्पादक, बँकर्स, महिला उद्योजक आणि उद्योगाची व्यवस्था सक्षमपणे सांभाळणाऱ्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सर्वाधिक सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपनी (CSR), सर्वोत्तम नाविन्यपूर्ण विपणन व ब्रँडिंग मोहीम, परदेशातील रत्न व आभूषण विक्री, महिला उद्योजक, उद्योगाला वित्तपुरवठा करणारी सर्वोत्तम बँक, विशेष सन्मान, जीवनगौरव आणि कर्मचारी पुरस्कार अशा विविध श्रेणींमध्येही पुरस्कार प्रदान केले गेले. ०००००

*नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार अपेक्षित* *– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* देशाच्या निर्यातीत तसेच आर्थिक विकासात रत्न व आभूषण उद्योगाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या उद्योगाला पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुलभ दळणवळणाची जोड देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत मुंबई आणि महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. भारत डायमंड बोर्सने निर्माण केलेल्या सक्षम परिसंस्थेमुळे या उद्योगाच्या वाढीला मोठी चालना मिळाली आहे. या ठिकाणी दररोज सुमारे ३० ते ३५ हजार व्यापारी, कारागीर आणि कर्मचारी एका कुटुंबाप्रमाणे कार्यरत असतात. त्यांच्या परिश्रमामुळे या क्षेत्राचा व्यापार २१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. *महाराष्ट्राचे स्वतंत्र रत्न व आभूषण धोरण* राज्य शासनाने २०२५ मध्ये रत्न व आभूषण क्षेत्रासाठी नवीन धोरण तयार केले आहे. पारंपरिक व्यवसायाबरोबरच प्रयोगशाळेत विकसित करण्यात येणाऱ्या हिऱ्यांच्या अर्थात ‘लॅब ग्रोन डायमंड’ उद्योगासाठीही या धोरणात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. कर आणि परकीय चलन मिळवून देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या या उद्योगाला आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबईतील नियोजित जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पाचे काम दसऱ्यापासून सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक आधुनिक रत्न व आभूषण परिसंस्था या ठिकाणी उभी राहणार असून, त्याचा राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल, असेही त्यांनी नमूद केले. *भारत डायमंड बोर्सला ‘सीमलेस कनेक्टिव्हिटी’* भारत डायमंड बोर्स परिसरात आगामी काळात बांधकाम, उद्योग आणि रोजगार वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येत आहे. मेट्रो स्थानकातून भारत डायमंड बोर्समध्ये थेट प्रवेश मिळावा, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवरून पॉड टॅक्सी सेवा सुरू करून कर्मचारी आणि कारागिरांचा प्रवास अधिक सुलभ केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. बुलेट ट्रेन स्थानकाला कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-2 कुर्ला परिसर आणि उत्तर कोस्टल रोडशी जोडण्यासाठी टनेल मार्ग (बोगदे) उभारण्याचेही नियोजन आहे. रेल्वे, मेट्रो, रस्ते आणि विमानतळ अशा सर्व वाहतूक सुविधांशी भारत डायमंड बोर्सची अखंड जोडणी करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभारल्या जाणाऱ्या नवभारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून उद्योगांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या रत्न व आभूषण उद्योगाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. *रत्न व आभूषण उद्योगाचे देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे* रत्न व आभूषण निर्यात व्यवसाय महाराष्ट्राचे योगदान सुमारे ५० टक्के असून, या क्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून ५० लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले असून, सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात झाली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ च्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल सुरू केली आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून, सध्या चौथ्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या उद्दिष्टपूर्तीत रत्न व आभूषण उद्योगाचे योगदान महत्त्वाचे राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. *इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६ पुरस्कार* 'जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल' च्या वतीने आयोजित ५२ वा इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पुरस्कारांमध्ये विविध २७ श्रेणींचा समावेश करण्यात आला. ही कौन्सिल' भारताच्या रत्न आणि दागिने उद्योगाची सर्वोच्च संस्था असून, तिची स्थापना १९६६ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती. १०,७०० हून अधिक सदस्य असलेली ही संस्था १९९८ पासून स्वायत्त आहे.