en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
758
Subscribers
No data24 hours
+37 days
-930 days
Posts Archive
पुणे ॲग्री हॅकेथॉन पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ | #DevendraFadnavis

लोकांनी साथ दिली त्यांनी समर्थन दिले म्हणून हे काम पूर्ण होऊ शकले म्हणून इथल्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो

देशाचे GCC कॅपिटल म्हणून पुणे हे ह्या ठिकाणी तयार होतय

गेल्या १० वर्षामध्ये सातत्याने आमचा प्रयत्न आहे की पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून कसे पुढे नेता येईल

मला विश्वास आहे की पाणी पोचल की जे आशीर्वाद मिळतात त्यापेक्षा दुसरे मोठे आशीर्वाद दुसरे कुठलेच नाहीत

योजनेसाठी ज्यांनी ज्यांनी सखोल पाठपुरवठा केला त्या सर्वांचे देवा भाऊंनी अभिनंदन केले

पुण्यावर नेहमीच हा आरोप व्हायचा की देशामध्ये सर्वात जास्त पाणी प्रतिव्यक्ती हे पुण्याला मिळते आणि पुण्यातले लोक म्हणायचे कागदावर दाखवू नका ते आमच्यापर्यंत पोहचत नाही

महात्मा फुले चौक ह्या महत्वाच्या पुलाचे देखील आपण भूमिपूजन केलंय जो दुमजली पूल आहे खाली रस्ता त्याच्यावर रस्ता आणि त्याच्यावर मेट्रो अशा प्रकारचे हे डिजाईन आहे

इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना हा त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आज ह्या पुतळ्याच्या निमित्ताने अंकित करण्यात आलाय

छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी ब्रिजभूषण हा ग्रंथ लिहिण्याचे काम त्यांनी केले

मला विश्वास आहे की पुणेकरांकरिता एक वरदान म्हणून हे हॉस्पिटल इथे ह्या ठिकाणी साबीत होईल

ह्या सर्व व्यवस्था सामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या CGHS च्या दराने त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि शासनाच्या सर्व योजना या देखील तिथे उपलब्ध असणार आहेत

PPP मोड वरचे कॅन्सर हॉस्पिटल हे अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणार आहे

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

देवा भाऊंच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सन्मान

पुणे प्रथम ह्या पुस्तकाचे अनावर करण्यात आले

मुंडवा येथील महात्मा फुले चौक मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन देवा भाऊंच्या हस्ते पार पडले

Visuals

Visuals

Visuals