We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше735
Подписчики
-224 часа
+27 дней
-1130 дней
Архив постов
फिरतात लक्झरी गाडीतून, रडतात झाडांसाठी आणि हट्ट धरतात मतपत्रिकेचा ज्याने लाखो झाडे तोडली जातील ... राज ठाकरे, कधी बंद होणार हा दुतोंडी कारभार?
ना अभयारण्य कुणाच्या घशात चाललंय, ना लाखो झाडं तोडली जाणार आहेत. विरोधकांनो आधी अफवा पसरवणं बंद करा आणि पूर्ण माहिती वाचा.
गाडीतून धूर आणि तोंडून सतत खोटं ओकणाऱ्या राज ठाकरेनी स्वतः कधी झाडं लावलीत का?
नवीन तंत्रज्ञान आलं की थेट विरोधाचा झेंडा फडकवायचा हा राज ठाकरेचा जुनाच पॅटर्न पण जगाला जोडणारे डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आणून देवाभाऊ राज्याची ताकद वाढवत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान उलथवून अतिडाव्या कम्युनिस्ट विचारसरणीतून अराजकता माजवण्याच्या षड्यंत्राचा देवाभाऊंनी केला पर्दाफाश...
अमिश दाखवून, फूस लावून, जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या, लव्ह जिहाद करणाऱ्या अराजकी तत्वांना देवाभाऊ सरकारने लगाम घातला
कोर्टाचा अवमान, फेक नॅरेटिव्ह, खोट्या पोस्ट हेच धंदे उरले आहेत संजय राऊतला !
बळीराजाची काळजी, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना साथ… हाच देवाभाऊंच्या नेतृत्वाचा ध्यास!
आंदोलनजीवी म्हणतात देवाभाऊं आमची जिरली, तुम्ही मिळवून दिलं महाराष्ट्राला हक्काचं पाणी...
तेल ही गेलं तुप ही गेलं हाती आलं धुपाटणं याचे जिवंत उदाहरण म्हणजे साहेबांचे गोंधळलेले 'राज' कारण.
देवेंद्रजींमध्ये युधिष्ठीराचा धर्म, अर्जुनाची एकाग्रता आणि
श्रीकृष्णाचे राजकीय चातुर्य ठासून भरले आहे.
