JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 666
Подписчики
-124 часа
-117 дней
-6230 дней
Архив постов
3 666
Repost from नवदिशा
♦️बेलीफ लिपिक उत्तरतालिका पेपर 1
प्रश्नपत्रिका
https://t.me/WartmanNirnay/47470
3 666
Repost from नवदिशा
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग याना दादासाहेब पुरस्कार
https://t.me/WartmanNirnay
https://t.me/WartmanNirnay
3 666
Repost from नवदिशा
लॉर्ड डलहौसी
पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा गव्हर्नर जनरल आहे 🙏
नोंदवून ठेवा 🤞
Join Notes 👇
https://t.me/WartmanNirnay
3 666
Repost from नवदिशा
🏆 ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर
🏆 22 सप्टेंबर 2026 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल
🏆...दादासाहेब फाळके पुरस्कार...🏆
50 वा - अमिताभ बच्चन (2018)
51 वा - रजनीकांत (2019)
52 वा - आशा पारेख (2020)
53 वा - वहीदा रेहमान (2021)
54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022)
55 वा – मोहनलाल (2023)
56 वा - अनंत नाग (2024)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/WartmanNirnay
https://t.me/WartmanNirnay
3 666
Repost from नवदिशा
ईश्वर देता उसी को है,
जो बांटना जानता है,
फिर चाहे वो धन हो या खुशी..!
Join🔻
https://t.me/WartmanNirnay
━━━━✧❂✧━━━━
3 666
Repost from नवदिशा
♦️ 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन 2026
👉 अधिकृत नाव: International Day for the Preservation of the Ozone Layer
👉 स्थापना: 1994 -- संयुक्त राष्ट्र महासभा
👉 मुख्य उद्देश: ओझोन थराचे संरक्षण आणि हानिकारक UV किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण.
🔥(2026 ची थीम)🔥
👉 “Global Action for a Cooler Planet”
3 666
Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
3 666
Repost from नवदिशा
इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत.
उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून घ्या.
3 666
Repost from नवदिशा
परिपत्रक टंकलेखन चाचणी.pdf
ई-ऑफिस (e-Office) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन क्षमता तपासणे व पदोन्नतीपूर्वी प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी (Practical Typing Test) अनिवार्य करण्याबाबत.
3 666
Repost from नवदिशा
राज्यातील चारही कृषि विद्यापीठांकरीता अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू करणेबाबत
3 666
Repost from नवदिशा
Online चा निर्णय तूर्तास नाही 🙏
भविष्यात विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ - CM
3 666
Repost from नवदिशा
♦️#IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती
1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183
2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256
👉शैक्षणिक पात्रता पद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी.
👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026
👉पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026
👉मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027
Apply Link :👇
https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/
https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/
3 666
Repost from नवदिशा
♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
👉 अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
👉 Apply Link :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
3 666
Repost from नवदिशा
इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत.
उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून घ्या.
3 666
Repost from नवदिशा
परिपत्रक टंकलेखन चाचणी.pdf
ई-ऑफिस (e-Office) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन क्षमता तपासणे व पदोन्नतीपूर्वी प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी (Practical Typing Test) अनिवार्य करण्याबाबत.
