ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
4 007
Подписчики
-124 часа
-87 дней
-5930 день
Архив постов
🔰इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी 'जानफादा' (Janfada) नावाची एक मोठी स्वयंसेवक मोहीम सुरू केली आहे. ◾️ प्रारंभ – 2026
🔰इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी 'जानफादा' (Janfada) नावाची एक मोठी स्वयंसेवक मोहीम सुरू केली आहे. ◾️ प्रारंभ – 2026 (अचूक दिनांक अधिकृत नाही) ◾️ देश – इराण ◾️ अर्थ – “जीवन अर्पण करणे / बलिदान देणे” ◾️ प्रकार – राष्ट्रीय स्वयंसेवक भरती मोहीम ◾️ उद्देश – अमेरिकेविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईसाठी तयारी ◾️ कारण – मध्यपूर्वेतील वाढता तणाव ◾️ भरती पद्धत – ▪️ SMS संदेश ▪️ सोशल मीडिया व सरकारी प्रचार ◾️ सहभागी – सामान्य नागरिक, स्वयंसेवक ◾️ भूमिका – ▪️ लष्करी सहाय्य ▪️ चेकपोस्ट सुरक्षा ▪️ वैद्यकीय व आर्थिक मदत ◾️ विशेष मुद्दा – अल्पवयीनांच्या सहभागावर आंतरराष्ट्रीय चिंता

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था ◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट ◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत ◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज ◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त ◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा ◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता ◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी ◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण ◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय ◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना ◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक ◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट ◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔯 भारतातील अणु विद्युत प्रकल्प 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ━ 🔶️ तारापूर = महाराष्ट्र 🔶️ कैगा  = कर्नाटक 🔶️ नरोरा = उत्तर प्रदेश 🔶️ कल्पकम = तामिळनाडू 🔶️ राणा प्रताप सागर = राजस्थान 🔶️ काक्रापारा = गुजरात 🔶️ कुंडकुलम = तामिळनाडू 🔶️ उमरेड = नागपूर 🔶️ जैतपूर ( रत्नागिरी ) = महाराष्ट्र 🔶️ बासवाडा = राजस्थान 🔶️ फतेहाबाद = हरियाणा

🔷महाराष्ट्र पोलीस भरती : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🔷 🔹 जायकवाडी    -     नाथसागर 🔸पानशेत       -       तानाजी सागर 🔹भंडारदरा     -     ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द      -     इंदिरा सागर 🔹वरसगाव       -        वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह      -      मेघदूत जलाशय 🔹भाटघर        -          येसाजी कंक 🔸मुळा            -          ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा          -         निजाम सागर 🔸कोयना          -         शिवाजी सागर 🔹राधानगरी          -      लक्ष्मी सागर 🔸तानसा          -           जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प      -      मुक्ताई सागर 🔸माणिक डोह     -       शहाजी सागर 🔹चांदोली         -          वसंत सागर 🔸उजनी            -         यशवंत सागर 🔹दूधगंगा         -         राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी      -       शंकर सागर 🔹वैतरणा        -         मोडक सागर

🔸१) दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आले ? - मजूर पक्षाचे 🔹२) 'खुदा-ई-खिदमद्गार' किंवा 'लाल डगलेवाले' या  संघटनेचे जनक व 'सरहद्द गांधी' म्हणून सर्वपरिचित असलेले नेते .... - खान अब्दुल गफारखान 🔸३) इंग्लंडचा मजूरपक्षीय पंतप्रधान क्लेमंट अॅटली याने “भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार आहे." असे जाहीर केले .... - १५ मार्च, १९४६ 🔹४) भारतात २ सप्टेंबर, १९४६ रोजी अधिकार रूढ झालेल्या हंगामी राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान ..... - पंडित जवाहरलाल नेहरू 🔸५) मृत्युसमयीचे गांधीजींचे शेवटचे उद्गार .... - "हे राम!”

🔴  क्रांतिकारकांची वृत्तपत्रे आणि संपादक ▪️तलवार  ➖  वीरेंद्रनाथ चटोपाध्याय ▪️फ्री हिंदुस्तान ➖  तारकानाथ दास ▪️क्रांती ➖ मिरजकर, जोगळेकर, घाटे ▪️युगांतर  ➖ बारिंद्रकुमार घोष ▪️संध्या   ➖ ब्रम्हबांधव उपाध्याय ▪️रिव्होल्युशनरी ➖  सचिंनद्रनाथ सन्याल ▪️काळ   ➖ शिवराम परांजपे ▪️इंडियन सोशालिस्ट ➖ श्यामजी कृष्ण वर्मा ▪️वंदे मातरम ➖ मॅडम भिकाजी कामा

कुछ रास्ते आपको अकेले ही तय करने पड़ते हैं... ना परिवार, ना मित्र और ना कोई साथी, बस आप और भगवान !!! Join🔻 https://t.me/Wart
कुछ रास्ते आपको अकेले ही तय करने पड़ते हैं... ना परिवार, ना मित्र और ना कोई साथी, बस आप और भगवान !!! Join🔻 https://t.me/WartmanNirnay ━━━━✧❂✧━━━━

👉 हे online test platform आहे 👉 इथे तुम्हाला 45 latest police bharti papers मिळतील 👉 प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळेल 👉 तुम्ही test देऊन स्वतःची rank पाहू शकता आणि सगळ्यात important 👇 👉 तुम्ही topic-wise unlimited practice करू शकता --- 📌 म्हणजे काय? 👉 तुम्ही रोज test द्या 👉 चूक झाली तर explanation वाचा 👉 weak topic परत practice करा ➡️ ह्यामुळेच selection होतं 💯 --- 💰 Fees फक्त 99₹ आहे (एकदाच) 📩 JOIN असा msg करा किंवा direct WhatsApp👇 https://wa.link/jc4wz7 --- 🚨 अजून doubt असेल तर message करा… पण ignore करू नका कारण उद्या competition अजून वाढणार आहे.

*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च ते 29 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 45 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌4️⃣5️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* https://wa.link/jc4wz7 wa.me/919552976452

👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन कर
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452

❇️ केंद्र व राज्य शासनातील प्रमुख पदांसाठी किमान पात्रता वय :- ➡️ राष्ट्रपती - 35 वर्षे पूर्ण ➡️ उपराष्ट्रपती - 35 वर्षे पूर्ण ➡️ लोकसभा सदस्य - 25 वर्षे पूर्ण ➡️ लोकसभा सभापती - 25 वर्षे पूर्ण ➡️ राज्यसभा सदस्य - 30 वर्षे पूर्ण ➡️ राज्यपाल - 35 वर्षे पूर्ण ➡️ विधानसभा सदस्य - 25 वर्षे पूर्ण ➡️ विधान परिषद सदस्य - 30 वर्षे पूर्ण

👉जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी 👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी
👉जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी 👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी) सुविधेला मोठा प्रतिसाद 👉8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिजिटल नोंदणी सुरू 👉नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरली 👉 राष्ट्रपतींचा सहभाग: 👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केली. 👉 जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत.

ज्येष्ठ यक्षगान कलाकार आणि 'दशावतारी' म्हणून प्रसिद्ध असलेले सुरीकुमारु के. गोविंद भट यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी तीर्थहळ्ळी येथील निवासस्थानी निधन झाले आहे. ते यक्षगानाच्या Tenku Thittu शैलीतील एक दिग्गज कलाकार होते, ज्यांनी जवळपास सात दशके रंगभूमीवर योगदान दिले. महत्त्वाची माहिती: कला क्षेत्र: यक्षगान (Tenku Thittu शैली) पुरस्कार: त्यांना २०१६ चा केंद्र संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २००८ चा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार मिळाला होता. विशेष ओळख: ते त्यांच्या स्पष्ट संवाद शैली, शिस्तबद्ध नृत्य आणि प्रभावी अभिनयासाठी (विशेषतः कौरव, भीष्म, रक्तबीज पात्रे) प्रसिद्ध होते. योगदान: त्यांनी यक्षगानमध्ये ७० वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आणि अनेक प्रसंगांची (नाटकांची) रचनाही केली. त्यांच्या निधनाने यक्षगान क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

आयोगाने जुने Objective पॅटर्न मध्ये असलेल्या उत्तरपत्रिका आता नवीन Subjective पॅटर्न साठी नमुना म्हणून दिलेले आहेत. कदाचित आयोगाकडे उत्तर पत्रिका भरपूर शिल्लक असाव्यात असा अंदाज लागतो😂😂😂 https://t.me/WartmanNirnay

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) First Response Sheet उपलब्ध ✅ लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) First Response Sheet उपलब्ध ✅ लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33109/96994/login.html

🎯 अकोला पोलीस कागदपत्र पडताळणी

+1
🧑‍🎄पुणे शहर बँड्समन पेपर Answer Key 👉 पेपर 2 एप्रिल 2026 https://t.me/WartmanNirnay