Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 365
Подписчики
Нет данных24 часа
-237 дней
-13030 день
Архив постов
8 365
♦️बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दाफाश !!!
Website देखील बंद झाली आहे.
- महा आयटी चे स्पष्टीकरण..
👉 वर्तमान निर्णय साप्ताहिकचे खुप खुप धन्यवाद या बातमी बद्दल.. 🙏🙏
👉 ⚠️ऑफिसिअल वेबसाईट वर भरती बाबतीत माहिती आल्याशिवाय विश्वास ठेऊ नका..
8 365
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह,
दसऱ्याच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभ दसरा...शुभ दिन.!!🌿
8 365
♦️धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025
👉 परीक्षा TCS घेणार आहे.
👉 अर्ज करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
👉 शेवटची तारीख 3 ऑक्टोबर..
8 365
✅सरळसेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा - 2025 (DMER)
दिनांक 25 सप्टेंबर व 26 सप्टेंबर रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
याबाबतचे सुधारीत वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल
8 365
हॉलतिकीट आले..
♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - प्रवेश प्रमाणपत्राबाबत
8 365
♦️महाज्योती Update.
👉 #UPSC परीक्षेमुळे पुढे ढकलण्यात आलेली 14 आणि 15 सप्टेंबर ची परीक्षा..
👉 ही आता 29 सप्टेंबर 2025 आणि 30 सप्टेंबर 2025 ला घेण्यात येणार आहे..
Admit कार्ड लवकरच येतील..
8 365
♦️#RRB NTPC UNDER-GRADUTE LEVEL
👉ANSWER KEY आलेली आहे
👉 लिंक:
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/2667/95125/login.html
8 365
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) First Response Sheet उपलब्ध..
👉 लिंक:
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011/login.html
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
