ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕

𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕

Открыть в Telegram

🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕

Канал 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕 (@mpscurrentaffairs2025) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 54 406 подписчиков, занимая 3 218 место в категории Образование и 6 283 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 54 406 подписчиков.

Согласно последним данным от 12 ноября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -245, а за последние 24 часа — -4, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 5.91%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.68% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 215 просмотров. В течение первых суток публикация набирает 2 001 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 9.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 13 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

54 406
Подписчики
-424 часа
-497 дней
-24530 дней
Архив постов
🔰 सुट्ट्या संपल्या, आता पुन्हा पुस्तकांशी मैत्री करण्याची वेळ आली आहे. सुट्टीत गेलेला वेळ आठवण्यापेक्षा येणारा वेळ सत्कारणी लावूया. काल किती अभ्यास झाला यापेक्षा आज किती प्रामाणिक प्रयत्न करतोय हे महत्त्वाचं! चला, नव्या जिद्दीने पुन्हा एकदा स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करूया. शुभ रात्री 🦋

🔰 प्रवासी भारतीय दिवस 2027 ची थीम कोणती आहे?
Anonymous voting

🔰 19 वा प्रवासी भारतीय दिवस 2027 कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे?
Anonymous voting

🔰महाराष्ट्रातील Blue Flag मानांकन मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. 1. लाडघर समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 2. गुहागर समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यात आहे. 3. श्रीवर्धन समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यात आहे. योग्य विधाने कोणती?
Anonymous voting

🔰 महाराष्ट्रातील प्रथमच Blue Flag मानांकन मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यांची संख्या किती?
Anonymous voting

🔰 19 वा प्रवासी भारतीय दिवस 2027 🔹 कालावधी : 7 ते 9 जानेवारी 2027 🔸 ठिकाण : कोलकाता, पश्चिम बंगाल 🔹 उद्घाटन : पंतप्रधान न
🔰 19 वा प्रवासी भारतीय दिवस 2027 🔹 कालावधी : 7 ते 9 जानेवारी 2027 🔸 ठिकाण : कोलकाता, पश्चिम बंगाल 🔹 उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (8 जानेवारी) 🔸 समारोप : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (9 जानेवारी) 🔹 आयोजक : परराष्ट्र मंत्रालय व पश्चिम बंगाल सरकार 🔸 थीम : Return to Roots: Reigniting the Diaspora Connect with Bharat (मुळांकडे परतणे : भारताशी प्रवासी भारतीयांचे नाते अधिक दृढ करणे.) ⏩ महत्त्वाचे मुद्दे 🔹 9 जानेवारी : प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. 🔸 ऐतिहासिक महत्त्व : 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. 🔹 पहिला प्रवासी भारतीय दिवस : 2003 मध्ये साजरा करण्यात आला. 🔸 सुरुवात : तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात. 🔹 2015 पासून : मुख्य अधिवेशन दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते. 🔸 18 वा प्रवासी भारतीय दिवस : 2025 मध्ये भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित.

🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ▪️अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे @ कालावधी 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंब
🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ▪️अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे @ कालावधी 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. 1)  नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी... 2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर 👉 क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. आयोगाची अधिकृत वेबसाईट लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login

🦣 नर्मदा नदीकाठी प्राचीन जबड्यासारखी रचना सापडली! 📍 ठिकाण: पतई घाट, रायसेन, मध्य प्रदेश ▪️ मुलांना नदीकाठच्या मातीत सुमारे
🦣 नर्मदा नदीकाठी प्राचीन जबड्यासारखी रचना सापडली! 📍 ठिकाण: पतई घाट, रायसेन, मध्य प्रदेश ▪️ मुलांना नदीकाठच्या मातीत सुमारे 1.5 फूट खाली ही रचना सापडली. ▪️यात 18 दातांसारख्या रचना दिसत आहेत — एका बाजूला 11 आणि दुसऱ्या बाजूला 7. ▪️काही तज्ज्ञांनी प्राचीन हत्ती/मॅमथच्या जबड्याची शक्यता व्यक्त केली आहे. 🔰 Join - @MPSCurrentAffairs2025

कोकण व नाशिक महसूल सेवक (कोतवाल ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोकण व नाशिक महसूल सेवक (कोतवाल ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

🔰 स्टँड अप इंडिया योजनेला मुदतवाढ केंद्र सरकारकडून योजनेला 31 मार्च 2031 पर्यंत मुदतवाढ. 🔹मंजूर पतहमी निधी – ₹4,111 कोटी. �
🔰 स्टँड अप इंडिया योजनेला मुदतवाढ केंद्र सरकारकडून योजनेला 31 मार्च 2031 पर्यंत मुदतवाढ. 🔹मंजूर पतहमी निधी – ₹4,111 कोटी. 🔸योजना सुरू – 5 एप्रिल 2016. 🔹अंमलबजावणी – वित्तीय सेवा विभाग. 🔸उद्देश : महिला, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) यांच्यात उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.

🔰 स्टँड अप इंडिया योजनेला मुदतवाढ केंद्र सरकारकडून योजनेला 31 मार्च 2031 पर्यंत मुदतवाढ. 🔹मंजूर पतहमी निधी – ₹4,111 कोटी. �
🔰 स्टँड अप इंडिया योजनेला मुदतवाढ केंद्र सरकारकडून योजनेला 31 मार्च 2031 पर्यंत मुदतवाढ. 🔹मंजूर पतहमी निधी – ₹4,111 कोटी. 🔸योजना सुरू – 5 एप्रिल 2016. 🔹अंमलबजावणी – वित्तीय सेवा विभाग. 🔸उद्देश : महिला, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) यांच्यात उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.

🔰महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना Blue Flag मानांकन 🏖️ 🔹महाराष्ट्रातील प्रथमच तीन समुद्रकिनाऱ्यांना Blue Flag मानांकन.
🔰महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना Blue Flag मानांकन 🏖️ 🔹महाराष्ट्रातील प्रथमच तीन समुद्रकिनाऱ्यांना Blue Flag मानांकन. 🔸लाडघर – रत्नागिरी 🔹गुहागर – रत्नागिरी 🔸श्रीवर्धन – रायगड ▶️भारतातील एकूण 22 समुद्रकिनाऱ्यांना मानांकन (2026-27). ▶️मानांकन देणारी संस्था – Foundation for Environmental Education (FEE), डेन्मार्क.

🔰जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय...! शुभ सकाळ 😊
🔰जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय...! शुभ सकाळ 😊

शिक्षकेत्तर पदभरतीची जाहिरात लवकरच येईल..👍👍
शिक्षकेत्तर पदभरतीची जाहिरात लवकरच येईल..👍👍

👏👏👏👏👏👏👏👏 🔰‘इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स’मध्ये पुरस्कार प्रदान करणारे विजय सेतुपती ठरले पहिले भारतीय अभिनेते! ✅जॉईन: @Curre
👏👏👏👏👏👏👏👏 🔰‘इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स’मध्ये पुरस्कार प्रदान करणारे विजय सेतुपती ठरले पहिले भारतीय अभिनेते! ✅जॉईन: @CurrentNews_2026

🛳️ INS तारागिरी – ◾ जहाज: INS तारागिरी (F41) ◾ प्रकल्प: Project 17A (निलगिरी वर्ग) ◾ नौदलाकडे सुपूर्द: 28 नोव्हेंबर 2025 ◾ ब
🛳️ INS तारागिरी – ◾ जहाज: INS तारागिरी (F41) ◾ प्रकल्प: Project 17A (निलगिरी वर्ग) ◾ नौदलाकडे सुपूर्द: 28 नोव्हेंबर 2025 ◾ बांधकाम: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई. ◾ प्रकल्पातील क्रमांक: चौथे जहाज. ◾ नौदलात दाखल (Commissioned): 3 एप्रिल 2026. ◾ उद्घाटन / नौदलात दाखल करणारे: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह. ◾ ठिकाण: विशाखापट्टणम. ◾ स्वदेशी बनावटीचे प्रमाण: 75% पेक्षा अधिक. 🔶 महत्त्वाची वैशिष्ट्ये - ◾हे आधुनिक Stealth Guided Missile Frigate आहे. ◾जहाजाची लांबी – 149.02 मीटर. ◾वजनक्षमता (Displacement) – सुमारे 6,400 टन. ◾वेग – 28 नॉट्सपेक्षा अधिक. ◾ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीने सज्ज. ◾हवाई संरक्षणासाठी MRSAM प्रणालीचा समावेश. ◾पाणबुडीविरोधी युद्धासाठी विशेष क्षमता. ➤ Join :- @Current_Affairs_Notes17

🔰सर्वांनी वरील प्रश्न सोडवा ... आणि अशेच प्रश्न दररोज हवे असल्यास.... प्रश्नांना लाईक❤️ करा..

🔰 पद्मभूषण पुरस्कार २०२६ मध्ये एकूण किती पुरस्कार विजेते आहेत?
Anonymous voting

🔰 खालीलपैकी वैद्यकीय क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती कोण आहेत? 1) के. आर. पलानीस्वामी 2) नोरी दत्तात्रेयुडू 3) मम्मूट्टी
Anonymous voting

🔰प्रवेश समानता निर्देशांक 2026 (Access Equality Index – AEI)- 🔹 प्रकाशक: सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक्स स्टडीज (CNES), ओ. पी. जिंदाल ग्लोबल विद्यापीठ. 🔹 उद्देश: देशातील 28 राज्यांमध्ये अत्यावश्यक सेवा व संधींची उपलब्धता मोजणे. 🏆 राज्यांची क्रमवारी 1️⃣ गोवा – 1 ला (0.68) 2️⃣ आंध्र प्रदेश – 2 रा (0.66) ➡️ मोठ्या राज्यांमध्ये प्रथम. 3️⃣ सिक्कीम – 3 रा (0.63) 4️⃣ केरळ – 4 था (0.60) 5️⃣ तमिळनाडू व तेलंगणा – संयुक्त 5 वे (0.57)