es
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26

𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26

Ir al canal en Telegram

🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स Admin I'd : @Nilesh12123

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26

El canal 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26 (@mpscurrentaffairs2025) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 54 825 suscriptores, ocupando la posición 3 105 en la categoría Educación y el puesto 6 308 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 54 825 suscriptores.

Según los últimos datos del 29 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -563, y en las últimas 24 horas de -16, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.64%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 5.37% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 5 289 visualizaciones. En el primer día suele acumular 2 944 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 15.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स Admin I'd : @Nilesh12123”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 30 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

54 825
Suscriptores
-1624 horas
-1187 días
-56330 días
Archivo de publicaciones
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या गणवेशधारी गट-क संवर्गात नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित करणेबाबत. जी.आर. दिनांक :- 30-09-2026

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा!

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण ✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक ✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 ✉️ ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

Sample pdf Kotval Bharti Prashnsanch 2026

माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के समांतर आरक्षण ● त्यांना पोलिस किंवा वेगवगळ्या जागांवर सामावून घेणार आहोत. ● त्यांना कोणत्याही प
माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के समांतर आरक्षण ● त्यांना पोलिस किंवा वेगवगळ्या जागांवर सामावून घेणार आहोत. ● त्यांना कोणत्याही परीक्षेची आणि प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. ● . जेवढ्या अग्निवीरांना सरकारच्या सेवेत यायचे आहे त्यांना घेतले जाणार आहे https://t.me/MPSC_NEWS

🤩 जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती ◾️अध्यक्ष माजी न्या. आर. सुभाष रेड्डी ◾️5
🤩 जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती
◾️अध्यक्ष माजी न्या. आर. सुभाष रेड्डी ◾️5 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली ◾समितीचे अध्यक्ष - न्या. आर. सुभाष रेड्डी; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ◾खंडपीठ - सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची व न्या. व्ही. मोहना ◾ समितीचे सदस्य ➢न्या. रवी शंकर झा - पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ➢न्या. शालिंदर कौर - दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश ➢ऋषी कुमार शुक्ला - CBI चे माजी संचालक ➢डॉ. एल. आर. बिश्नोई - मेघालयचे माजी पोलीस महासंचालक ➢NEET पेपरफुटीसह परीक्षांतील गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचा रोष
🤩 जगातील पहिले साप्ताहिक बेसल इन्सुलिन "अविक्ली" (Awiqli) भारतात लाँच
◾️ त्यामुळे वर्षातील इंजेक्शनांची संख्या 365 वरून 52 वर ◾औषधाचे नाव - अविक्ली (Awiqli) ◾जेनेरिक नाव - इन्सुलिन आयकोडेक (Insulin Icodec) ◾कंपनी - नोव्हो नॉर्डिस्क (डेन्मार्क) ◾भारतात लाँच - 9 जुलै 2026 ◾ठिकाण - नवी दिल्ली ◾माहिती देणारे - विक्रांत श्रोत्रिय; व्यवस्थापकीय संचालक, नोव्हो नॉर्डिस्क इंडिया ◾विशेष - जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्सुलिन ◾भारतात कोणासाठी - प्रौढ टाइप 1 व टाइप 2 मधुमेही रुग्ण ◾इंजेक्शनांची संख्या - वर्षाला 365 वरून 52 ◾दीर्घ परिणामाचे कारण - अर्ध-आयुष्य (Half-life) 8 दिवसांपेक्षा जास्त.
.🤩 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 - भारताची कामगिरी
◾स्पर्धा - 23 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 ◾ठिकाण - ग्लासगो, स्कॉटलंड ◾कालावधी - 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 ◾भारताची कामगिरी ➢एकूण पदके - 39 ➢सुवर्ण 13, रौप्य 17 व कांस्य 9 ➢पदकतालिकेत चौथे स्थान ➢भारताचा हा 19 वा सहभाग; पदार्पण 1934 मध्ये ◾ भारतीय चमू - 122 खेळाडू; 10 क्रीडाप्रकार ➢आठ सर्वसामान्य क्रीडाप्रकार व पाच एकात्मिक पॅरा क्रीडाप्रकार ◾ पदकतालिका ➢प्रथम - ऑस्ट्रेलिया ➢द्वितीय - इंग्लंड; 29 सुवर्णांसह 110 पदके ➢तृतीय - कॅनडा; 19 सुवर्णांसह 62 पदके ➢चतुर्थ - भारत ➢पंचम - स्कॉटलंड (यजमान)
------------------------------------------- ✍️ संकलन :- ©विवेक ..

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 📌 मुंबई उच्च न्यायालय..... 📍 कोल्हापूर सर्किट बेंच 📍 एकूण पदे 👉👉 459 गट अ 👉 20 गट ब 👉 35 गट
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 📌 मुंबई उच्च न्यायालय..... 📍 कोल्हापूर सर्किट बेंच 📍 एकूण पदे 👉👉 459 गट अ 👉 20 गट ब 👉 35 गट क 👉 276 गट ड 👉 128 जॉईन 👉@achievers_hubb

🚨 मोठी अपडेट | अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी निवृत्त अग्निवीरांना पोलीस सेवेत सामावून घेणार. तसेच, पोलीस सेवेत सामावून घेण
🚨 मोठी अपडेट | अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी निवृत्त अग्निवीरांना पोलीस सेवेत सामावून घेणार. तसेच, पोलीस सेवेत सामावून घेण्यासाठी परीक्षा व प्रशिक्षण आवश्यक नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार... SIT चौकशी होणार. जॉईन 👉@achievers_hubb
MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार... SIT चौकशी होणार. जॉईन 👉@achievers_hubb

महाज्योती परीक्षा वेळापत्रक
महाज्योती परीक्षा वेळापत्रक

Sample pdf Kotval Bharti Prashnsanch 2026

🚨 महसूल सेवक भरती 2026 साठी दमदार तयारी सुरू करा 🚨 📚 महसूल सेवक (कोतवाल) प्रश्नपत्रिका संच. 🔥 5500+ सराव प्रश्नांचा महासं
🚨 महसूल सेवक भरती 2026 साठी दमदार तयारी सुरू करा 🚨 📚 महसूल सेवक (कोतवाल) प्रश्नपत्रिका संच. 🔥 5500+ सराव प्रश्नांचा महासंच ✅ आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ ऑफलाइन परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ महसूल विभागाची विशेष माहिती ✅ सराव प्रश्नांचा समावेश ✅ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील प्रश्नांचा समावेश ✅ चालू घडामोडी 2026 ✅ कोतवाल परीक्षा पॅटर्ननुसार उपयुक्त प्रश्नसंच 🎯 महसूल सेवक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त! 📖 ऑनलाइन खरेदी साठी https://www.amazon.in/dp/B0HJ2RR1TY ✍️ अधिक माहितीसाठी संपर्क. https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

🏏🇮🇳 स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम! भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य
🏏🇮🇳 स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम! भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण करत नवा इतिहास रचला. हा टप्पा गाठणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 👏🔥 भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳💙

सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन फायनल मध्ये 42 किमी अंतर 2 तास 11 मिनिटं सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले...🔥