Rajyaseva Pre and Mains
2 062
Подписчики
+724 часа
+577 дней
+24730 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
🔶 घटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी : 👇
◆ धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही.
◆ समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही.
◆ घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही.
◆ घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत.
◆ घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही.
◆ घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही.
◆ घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही.
◆ घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही.
◆ संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही.
◆ उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत.
◆ पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही.
◆ संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही.
◆ घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही.
◆ कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता.
◆ कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही.
◆ महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही.
◆ राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.
◆ घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही.
◆ घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही.
◆ व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही.
◆ CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.
◆ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही.
◆ न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही.
◆ घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही.
◆ उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही.
◆ न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही.
◆ उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही.
◆ घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही.
◆ महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ भिमजी पारेख - छापखाना आणण्याचा पहिला प्रयत्न
✅ गणपत कृष्णाजी भंडारी - छापखाण्याचे जनक
✅ जावजी दादोजी चौधरी - निर्णयसागर छापखाना
✅ राणोजी रावजी आरु - आपल्या छापखान्यात दलित साहित्य छापले.
✅ फर्दूनजी मर्झबान - मुंबई प्रांतातील देशी भाषेतील पहिला छापखाना (समाचार प्रेस)
✅ वृत्तपत्रे आणि छापखाने
१)दर्पण - मेसेंजर प्रेस
२)मूकनायक - मनोरंजन छापखाना
३)बहिष्कृत भारत - भारत भूषण छापखाना
४)मुंबई अखबार - युनायटेड सर्व्हिस गॅझेट
५)केसरी आणि मराठा - आर्यभूषण छापखाना
६)मजूर - मजूर छापखाना
भारतातील प्रमुख आदिवासी उठाव 🏹
🔸 जमाती (बंड) | प्रदेश | प्रमुख 🔸
🏹 पहारीया (१७७८)
📍 राजमहल टेकड्या
👤 राजा जगन्नाथ
🏹 चुआर (जंगल महाल बंड) (१७९८)
📍 जंगल महाल (छोटा नागपूर आणि बंगालच्या मैदानांत)
👤 दुर्जन/दुर्जल सिंग, माधव सिंग, राजा मोहन सिंग, लछमन सिंग
🏹 उरांव आणि मुंडा (तामार बंड) (१७९८; १९१४-१५)
📍 तामार (छोटानागपूर)
👤 भोला नाथ सहाय/सिंग (१७९८) जत्रा भगत, बलराम भगत (१९१४-१५)
🏹 हो आणि मुंडा (१८२०-३७; १८९०चे)
📍 सिंहभूम आणि रांची (छोटानागपूर प्रदेश)
👤 पराहाटचा राजा (हो) बिरसा मुंडा (१८९०चे)
🏹 अहोम (१८२८-३०)
📍 आसाम
👤 गोमधर कोनवर
🏹 खासी (१८३०चे)
📍 जयंतिया आणि गारो टेकड्या दरम्यान डोंगराळ प्रदेश
👤 नुनक्लॉव शासक – तीरथ सिंग
🏹 कोल (१८३१)
📍 छोटानागपूर (रांची, सिंहभूम, हजारीबाग, पलामू)
👤 बुद्धो भगत
🏹 संथाल (१८३३; १८५५-५६)
📍 राजमहल टेकड्या
👤 सिद्धू मुर्मू आणि कान्हू मुर्मू
🏹 खोंड (१८३७-५६)
📍 ओडिशा, आंध्र प्रदेश
👤 चक्रा बिसनोई
🏹 कोया (१८७९-८०; १८८६; १९१६; २२-२४)
📍 पूर्व गोदावरी ट्रॅक (आंध्र), रामप (आंध्र)
👤 टोमा सोरा, राजा अनंताय्यर, अल्लूरी सिताराम राजू (रामप बंड)
🏹 भील (१८१७-१९; २५; ३१; ४६; १९१३)
📍 पश्चिम घाट, खानदेश (महाराष्ट्र), दक्षिण राजस्थान
👤 गोविंद गुरु (१९१३ मंगडरह हत्याकांड)
🏹 गोंड (१९४०)
📍 आदिलाबाद (तेलंगणा)
👤 कोम्रम भीम
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.