🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Открыть в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
БольшеСтрана не указанаКатегория не указана
1 645
Подписчики
+324 часа
+277 дней
+2730 день
Архив постов
शिक्षण मंत्रालयाने 'SATHEE' विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेचे सहकार्य घेतले आहे?
'ध्वनी स्पंदन' हा उपक्रम प्रामुख्याने कोणाला मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे?
♦️ नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी..
👉 अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला...
२०२८ ची 'वर्ल्ड ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप' कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे?
आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
👉 12 वी नंतर काय?
👉 हा प्रश्न पडलाय……..
👉 तर मग या बॅचला प्रवेश घ्या………
👉 १२ वी नंतर डिग्री पर्यंत पुढील ३ वर्षात राज्यसेवेचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यात येईल
👉 सूपर क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार
👉 ते पण डिग्री पूर्ण होताच………
👉 चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया
👉 कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
द लायन्स परिवारातील अनिल किशन राठोड यांची खुल्या गटातून द्वितीय क्रमांकाने नांदेड पोलिस पदी निवड झाली आहे….हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐
महाड चवदार तळे सत्याग्रह
▪️महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता.
▪️यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो.
▪️या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
लायन्स परिवारातील सुषमा कलबुने याची ST प्रवर्गातून महिलामधून प्रथम क्रमांकाने लातूर जिल्हा पोलिस पदी निवड झाली आहे……हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐
