🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Открыть в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
БольшеСтрана не указанаКатегория не указана
1 698
Подписчики
-124 часа
-57 дней
+5230 день
Количество постов
Загрузка данных...
Реакции
Комментарии
Telegram Stars
ТОП постов по
Загрузка данных...
Анализ публикаций
Посты | Динамика просмотров | |||||
घडी से मेहंगा घडी का वक्त होता है
जो उसकी कदर करता है
उसिका वक्त होता है…❤️
✌️ | 51 | 1 | 0 | 2 | Loading... | |
🎉 क्षण अभिमानाचा जल्लोष यशाचा!!
श्री. संगमेश्वर भक्तराज हैबतपुरे यांची 'TAIT' परीक्षेत 119 गुण मिळवून यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत 'शिक्षक' म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎓✨
तुमचे हे यश अत्यंत कौतुकास्पद आणि आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या कष्टाचे आज चीज झाले आहे.
तुमहाला भावी वाटचालीसाठी मनापासून खूप-खूप शुभेच्छा! ईश्वर तुमच्या पुढील प्रवासात तुम्हाला असेच यश देवो. 🌟🤝 | 152 | 1 | 0 | 1 | Loading... | |
🎉 क्षण अभिमानाचा जल्लोष यशाचा!!
श्री. संगमेश्वर भक्तराज हैबतपुरे यांची 'TAIT' परीक्षेत 117 गुण मिळवून यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत 'शिक्षक' म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎓✨
तुमचे हे यश अत्यंत कौतुकास्पद आणि आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या कष्टाचे आज चीज झाले आहे.
तुमहाला भावी वाटचालीसाठी मनापासून खूप-खूप शुभेच्छा! ईश्वर तुमच्या पुढील प्रवासात तुम्हाला असेच यश देवो. 🌟🤝 | 1 | 0 | 0 | 0 | Loading... | |
🎉 क्षण अभिमानाचा जल्लोष यशाचा!!
श्री. सुमित चंद्रकांत कदम यांची 'TAIT' परीक्षेत १४७ गुण मिळवून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत 'शिक्षक' म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎓✨
तुमचे हे यश अत्यंत कौतुकास्पद आणि आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या कष्टाचे आज चीज झाले आहे.
तुम्हाला या नवीन जबाबदारीसाठी आणि भावी वाटचालीसाठी मनापासून खूप-खूप शुभेच्छा! ईश्वर तुमच्या पुढील प्रवासात तुम्हाला असेच यश देवो. 🌟🤝 | 164 | 0 | 0 | 1 | Loading... | |
🎓 क्षण अभिमानाचा, सोहळा यशाचा! 💐
अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने जाहीर करावेसे वाटते की4,, श्री.गणेश सुरेशराव बिराजदार यांची सोलापूर जिल्हा परिषद (ZP) मध्ये शिक्षक पदी निवड झाली आहे. ? 🌟
त्यांच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉
हे यश असेच निरंतर राहो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 💐 | 176 | 0 | 0 | 1 | Loading... | |
Нет текста... | 172 | 0 | 0 | 0 | Loading... | |
🎓 क्षण अभिमानाचा, सोहळा यशाचा! 💐
अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने जाहीर करावेसे वाटते की4,, श्रीम. वर्षा विलास क्षीरसागर यांची सोलापूर जिल्हा परिषद (ZP) मध्ये शिक्षक पदी निवड झाली आहे. ? 🌟
त्यांच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉
हे यश असेच निरंतर राहो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 💐 | 170 | 0 | 0 | 0 | Loading... | |
🎓 क्षण अभिमानाचा, सोहळा यशाचा! 💐
अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने जाहीर करावेसे वाटते की, मु. पो. शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी, श्रीम. स्वामी सुनीता यांची पुणे जिल्हा परिषद (ZP) मध्ये शिक्षक पदी निवड झाली आहे. 👏
त्यांचे हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. या निवडीपूर्वी त्यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर २०२४-२५ मध्ये MPSC महसूल सहाय्यक तसेच रयत शिक्षण संस्थेमध्ये (सातारा) शिक्षक अशा दोन्ही प्रतिष्ठित पदांवर यश संपादन केले आहे. 🌟
त्यांच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉
हे यश असेच निरंतर राहो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 💐 | 173 | 0 | 0 | 0 | Loading... | |
Нет текста... | 166 | 0 | 0 | 0 | Loading... | |
Success Story
🎓 क्षण अभिमानाचा, सोहळा यशाचा! 💐
अत्यंत अभिमानाने जाहीर करावेसे वाटते की, आमच्या जानवळ गावचे सुपुत्र श्री. ओम मिटकरी यांची सोलापूर जिल्हा परिषद (ZP) मध्ये शिक्षक पदी निवड झाली आहे. 👏
आपल्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉
हे यश असेच निरंतर राहो आणि आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 🌟 | 168 | 0 | 0 | 0 | Loading... | |
Join @ThelionsAcademylatur | 227 | 0 | 0 | 2 | Loading... | |
तुझं स्वप्न जन्माला घालायला….🌿
स्वतःला टिकवायला रोज रोज ऊर्जा आणायची कुठून आणि मुळात या स्पर्धेत टिकायचं कसं या प्रश्नात एकेक मिनिट व्यथित घालवणाऱ्या प्रत्येकाला रोज एक नवीन उत्तर मिळतं.
आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे हा प्रवास आहे.हा प्रवास नेटका आणि सोप्पा व्हावा यासाठी रोज कित्ती ती धडपड करतो आपण.या धडपडीत बरच काही आहे.ती धडपड चिरंतर चालू राहूदे.
अशीच आजच्यासारखी एखादी सकाळ उघडेल तुझ स्वप्न जन्माला घालायला…
निश्चिंत रहा..❤️
©उद्देश | 252 | 1 | 0 | 5 | Loading... | |
लॉइन्स अकॅडमी परिवारातील चाटे महेश ज्ञानोबा यांची यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..💐💥🔥 | 298 | 0 | 0 | 2 | Loading... | |
लॉइन्स अकॅडमी परिवारातील श्रीमती वर्षा विलास क्षीरसागर यांची सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..💐💥🔥 | 299 | 0 | 0 | 2 | Loading... | |
लॉइन्स अकॅडमी परिवारातील श्री ओम मिटकरी यांची सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..💐💥🔥 | 284 | 0 | 0 | 2 | Loading... | |
लॉइन्स अकॅडमी परिवारातील श्रीमती स्वामी सुनीता यांची पुणे जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..💐💥🔥 | 280 | 0 | 0 | 2 | Loading... | |
लॉइन्स अकॅडमी परिवारातील बिराजदार गणेश सुरेशराव यांची सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..💐💥🔥 | 276 | 0 | 0 | 3 | Loading... | |
लॉइन्स अकॅडमी परिवारातील वडवळ नागनाथ ता.चाकुर जी.लातूर
या गावचे सुपुत्र श्री. संगमेश्वर सुरेश कसबे यांची यांची जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..💐💥🔥 | 285 | 0 | 0 | 2 | Loading... | |
समाधानाच्या जागा…
आपल्या समाधानाच्या जागा कधीच संपत नाहीत.
मुळात आपलं पळणं आणि धापा टाकणं थांबणार नाहीय.आणि ते थांबावं असा कोणाचा अट्टहास सुध्दा नसावा.त्यामुळे प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला ह्या सगळ्या गडबडीत माझ्यातल्या मला टिकवून ठेव आणि सामर्थ्य दे ही प्रार्थना ईश्वराकडे न चुकता व्हायला हवी.सकाळी उठल्यावर जो स्वतःचं स्वागत स्मितहास्याने करतो तो थकत नाही.
तू कर तू ही थकणार नाहीस….
©उद्देश | 298 | 0 | 0 | 6 | Loading... | |
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 | 343 | 0 | 0 | 6 | Loading... |

