ru
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Открыть в Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Больше
Страна не указанаКатегория не указана
1 645
Подписчики
+324 часа
+277 дней
+2730 день
Архив постов
पोलिस भरती स्पेशल १ वर्ष बॅच
पोलिस भरती स्पेशल १ वर्ष बॅच

50 प्रश्नपत्रिका बडे महाराष्ट्र पब्लिकेशन- द लायन्स बुक सेंटर वर फक्त 170 मध्ये उपलब्ध आहे
50 प्रश्नपत्रिका बडे महाराष्ट्र पब्लिकेशन- द लायन्स बुक सेंटर वर फक्त 170 मध्ये उपलब्ध आहे

50 प्रश्नपत्रिका बडे महाराष्ट्र पब्लिकेशन- द लायन्स बुक सेंटर वर फक्त 170 मध्ये उपलब्ध आहे

Lions Book - Discount Prize List.pdf6.18 KB

🌼🌼 द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼 👉 LIONS VIP अभ्यासिका 👉 सुसज्य व शांत वातावरण 👉 WIFI सुविधा 👉 आरामदायक खुर्ची 👉 जारचे पा
🌼🌼 द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼 👉 LIONS VIP अभ्यासिका 👉 सुसज्य व शांत वातावरण 👉 WIFI सुविधा 👉 आरामदायक खुर्ची 👉 जारचे पाणी 👉 प्रत्येक सीटवर एक ट्यूबलाईट आणि चार्जिंग स्विच 👉 A/C अभ्यासिका 👉 स्पेशल लॉकरची सुविधा 👉 प्रवेश सुरू 👉 ठिकाण- द लायन्स अकॅडमी लातूर, दुसरा मजला, सिंगन काम्प्लेक्स, खाडगाव रोड, दयानंद गेट, लातुर

👉गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक वाढली. 👉स्वतःला अधिकारी सांगून फोन करतात आणि गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवली जाते
👉गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक वाढली. 👉स्वतःला अधिकारी सांगून फोन करतात आणि गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवली जाते. ₹10–₹20 भरण्यासाठी 'apk” लिंक पाठवली जाते व नंतर लिंक क्लिक होताच मोबाईल हॅक करून बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करतात. 👉उपाय: अनोळखी APK/लिंक टाळा, OTP/PIN देऊ नका.

🌼🌼द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼 👉 आज झाल्येल्या जिल्हा पोलिस भरतीमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधून जसाच्या त
🌼🌼द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼 👉 आज झाल्येल्या जिल्हा पोलिस भरतीमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधून जसाच्या तसे………. 👉 काठिण्यपातळीनुसार दर्जेदार सराव पेपर 👉 पेपर कसा ही असो आपल्या सराव पेपरचे प्रश्न दिसणार 👉 आता टारगेट मुंबई लेखी पोलिस भरती 👉 चला तर भेटूया १७ मार्चला 👉 कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे

🚔 उद्या पोलीस भरतीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 अनेक वर्षांपासून तुम्ही घेतलेली मेहनत, केलेला अभ्यास आणि घाम उद्या परीक्षेत दिसणार आहे. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पेपर सोडवा. 📌 पेपर सोडवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा : 🔹 जर एखादा अवघड प्रश्न दिसला तर त्यावर जास्त वेळ घालवू नका — तो स्किप करून पुढे जा. 🔹 कारण अवघड प्रश्नावर वेळ घालवला तर पुढील १०-१५ सोपे प्रश्न राहू शकतात. 🔹 ज्याचे उत्तर खात्रीने येते ते प्रश्न आधी सोडवा. 🔹 २ ते ३ राऊंडमध्ये पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. 🔹 शेवटी वेळ कमी राहिला तर अंदाजे गोल (guess) करून प्रश्न पूर्ण करा. अनेक विद्यार्थ्यांना पेपर झाल्यावर वाटते *"अरे! शेवटचे प्रश्न मला येत होते, पण वेळच उरला नाही…"* म्हणून वेळेचे योग्य नियोजन करा. 💪 उद्या तुमच्या मेहनतीची खरी परीक्षा आहे. 👮‍♂️ पोलीस होण्यासाठी मनापासून शुभेच्छा! आधी खाकी मग बाकी, लॉयन्स अकॅडमी लातूर ऑल द बेस्ट! जय हिंद! 🇮🇳 🚔🚔🚔🚓🚓🚓 आणि सर्व विद्यार्थ्यांनी गोल नीट काळे करा नाहीतर आपलं काळ झाल्याशिवाय राहणार नाही. 1 काळा गोल मेरिट च्या बाहेर टाकू शकतो. आणि नंतर एका काळया गोलाचे महत्व समजते परत एकदा All The Best The Lion Academy latur