ar
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 647
المشتركون
+524 ساعات
+327 أيام
+3230 أيام
أرشيف المشاركات
101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी..अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन  ◾️अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते ◾️1905 - पाहिले अ. भ.मराठी नाट्य संमेलन , पुणे ◾️पाहिले अध्यक्ष - ग.श्री. खापर्डे ◾️100 वे संम्मेलन - 2024, पिंपरी चिंचवड (डॉ. जब्बार पटेल) ◾️मुख्यालय - मुंबई ◾️संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात होते ◾️100 व्या संमेलनाचा समारोप 24 ते 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे ⏩ मोहन जोशी ◾️मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (संस्थेचे) अध्यक्ष देखील होते (2003 ते 2011) ◾️2010 - 90 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष होते ( न्यू जर्सी (अमेरिका)) ◾️आत्मचरित्र - 'नटखट नट-खट’

९८ व्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा (Best Picture) मान मिळाला?
Anonymous voting

गुजरातने आपल्या पहिल्या खासगी 'साउंडिंग रॉकेट'चे प्रक्षेपण कोठून केले?
Anonymous voting

बँकॉक येथे आयोजित 'वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप २०२६' मध्ये सुवर्णपदक जिंकणारी महाराष्ट्रातील खेळाडू कोण?
Anonymous voting

शिक्षण मंत्रालयाने 'SATHEE' विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेचे सहकार्य घेतले आहे?
Anonymous voting

'ध्वनी स्पंदन' हा उपक्रम प्रामुख्याने कोणाला मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे?
Anonymous voting

♦️ नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी.. 👉 अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला...

२०२८ ची 'वर्ल्ड ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप' कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे?
Anonymous voting

जागतिक आनंद अहवालात भारताचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous voting

आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
Anonymous voting

👉 12 वी नंतर काय? 👉 हा प्रश्न पडलाय…….. 👉 तर मग या बॅचला प्रवेश घ्या……… 👉 १२ वी नंतर डिग्री पर्यंत पुढील ३ वर्षात राज्यसे
👉 12 वी नंतर काय? 👉 हा प्रश्न पडलाय…….. 👉 तर मग या बॅचला प्रवेश घ्या……… 👉 १२ वी नंतर डिग्री पर्यंत पुढील ३ वर्षात राज्यसेवेचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यात येईल 👉 सूपर क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार 👉 ते पण डिग्री पूर्ण होताच……… 👉 चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया 👉 कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे

द लायन्स परिवारातील अनिल किशन राठोड यांची खुल्या गटातून द्वितीय क्रमांकाने नांदेड पोलिस पदी निवड झाली आहे….हार्दिक हार्दिक अभ
द लायन्स परिवारातील अनिल किशन राठोड यांची खुल्या गटातून द्वितीय क्रमांकाने नांदेड पोलिस पदी निवड झाली आहे….हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐

महाड चवदार तळे सत्याग्रह ▪️महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर
महाड चवदार तळे सत्याग्रह ▪️महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. ▪️यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. ▪️या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.

लायन्स परिवारातील सुषमा कलबुने याची ST प्रवर्गातून महिलामधून प्रथम क्रमांकाने लातूर जिल्हा पोलिस पदी निवड झाली आहे……हार्दिक ह
लायन्स परिवारातील सुषमा कलबुने याची ST प्रवर्गातून महिलामधून प्रथम क्रमांकाने लातूर जिल्हा पोलिस पदी निवड झाली आहे……हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐