ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

👮ONLY_KHAKI 🚔

👮ONLY_KHAKI 🚔

前往频道在 Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️ 8999553581/7559297100 💌 @Only_khaki_help 🙎‍♀️ Admin- अपेक्षा साळुंखे

显示更多

📈 Telegram 频道 👮ONLY_KHAKI 🚔 的分析概览

频道 👮ONLY_KHAKI 🚔 (@only_khaki) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 543 017 名订阅者,在 教育 类别中位列第 50,并在 印度 地区排名第 110 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 543 017 名订阅者。

根据 22 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -4 315,过去 24 小时变化为 -119,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 11.08%。内容发布后 24 小时内通常能获得 5.56% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 60 193 次浏览,首日通常累积 30 225 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 314。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️ 8999553581/7559297100 💌 @Only_khaki_help 🙎‍♀️ Admin- अपेक्षा साळ...”

凭借高频更新(最新数据采集于 23 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

543 017
订阅者
-11924 小时
-1 3597 天
-4 31530 天
帖子存档
6) पाचव्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक कोण होते?
Anonymous voting

5) पहिल्या SCO क्षमता संवाद मंचाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
Anonymous voting

4) जागतिक आरोग्य शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले?
Anonymous voting

3) पालकांना मुलांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरण्याचा कायदा कोणत्या देशाने केला?
Anonymous voting

2) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅरी ब्रुकने द्विशतक किती चेंडूंमध्ये पूर्ण केले?
Anonymous voting

1) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये द्विशतक करणारा खेळाडू कोण?
Anonymous voting

🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK वनलायनर :- 1 ) स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर - “क” जीवनसत्व
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK वनलायनर :-
1 ) स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर - “क” जीवनसत्व
2 ) कोणत्या रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही? उत्तर - मधुमेह
3 ) कशाच्या पाण्यातील द्रावणाला व्हीनेगार म्हणतात? उत्तर - ॲसेटिक ॲसिड
4 ) 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस' या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? उत्तर - क्षयरोग
5 ) ‘कलर ब्लाईड’ हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? उत्तर - लाल व हिरवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🚨

दिनांक - 23/10/2026 जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...🇮🇳 ✅ आजची चालू घडामोडी टेस्ट जबरदस्त महत्त्वाची आहे...🫵 ▶️ स्पेशल चालू
दिनांक - 23/10/2026 जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...🇮🇳 ✅ आजची चालू घडामोडी टेस्ट जबरदस्त महत्त्वाची आहे...🫵 ▶️ स्पेशल चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/j6agN44utHucJ8ZJ9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki फक्त 2 मिनिटात बघूया आजचे पहिले तीन टॉपर कोण येतात...🫵

🔖 282 नौदल अग्नीवीरांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
🔖 282 नौदल अग्नीवीरांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🏆 जागतिक वन्यजीव छायाचित्रण पुरस्कार - 2026, (Wildlife Photographer of the Year 2026) ✅ विजेता: सिताराम दिनकर राऊळ ✅ पुरस्का
🏆 जागतिक वन्यजीव छायाचित्रण पुरस्कार - 2026, (Wildlife Photographer of the Year 2026) ✅ विजेता: सिताराम दिनकर राऊळ ✅ पुरस्काराची श्रेणी: अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन ✅ मूळ गाव - बदलापूर, महाराष्ट्र ✅ पुरस्कार देणारी संस्था: नैसर्गिक इतिहास संग्रहालय, लंडन ✅ विजयी छायाचित्राचे नाव: सरकणारी वाळू ✅ छायाचित्राचा विषय: वाळूमध्ये बिळ तयार करणारा विंचू. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

6) भाग्यश्री जाधव कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous voting

6) भाग्यश्री जाधव कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous voting

5) आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भाग्यश्री जाधव यांनी कोणते पदक मिळवले?
Anonymous voting

4) सचिन खिलारी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous voting

3) आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सचिन खिलारी यांनी कोणते पदक मिळवले?
Anonymous voting

2) दिलीप गावित कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous voting

1) आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये दिलीप गावित यांनी कोणते पदक मिळवले?
Anonymous voting

🔖 महाराष्ट्रातील संत आणि त्यांचे पूर्ण नाव :-
🔖 महाराष्ट्रातील संत आणि त्यांचे पूर्ण नाव :-

🏆 नोबेल पुरस्कार 2026...pdf 👉 कोणतीही परीक्षा असू दे यातून 1 मार्क्स फिक्स...🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki