fa
Feedback
𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)

𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)

رفتن به کانال در Telegram

Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+wDk7A49HyNcxZjFl आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Cont: @Chandrakant9996 http://wa.me/+917057179317

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)

کانال 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App) (@radiompsc1) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 35 431 مشترک است و جایگاه 5 358 را در دسته آموزش و رتبه 11 404 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 35 431 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 اوت, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -241 و در ۲۴ ساعت گذشته برابر -14 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 28.98% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.35% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 10 268 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 4 730 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 43 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+wDk7A49HyNcxZjFl आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Cont: @Chandrakant9996 http://wa.me/+917057179317

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 اوت, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

35 431
مشترکین
-1424 ساعت
-397 روز
-24130 روز
آرشیو پست ها
Free Mentorship Radio MPSC चे मेंबर अभ्यासाला लागले आहेत 😍... सुरुवातीला छोटे टार्गेटच असतील... जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला
Free Mentorship Radio MPSC चे मेंबर अभ्यासाला लागले आहेत 😍... सुरुवातीला छोटे टार्गेटच असतील... जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला बसण्याची सवय व्हावी... त्यानंतर मात्र जीव तोडून मेहनत करायची आहे... कुठे स्लो जायचं कुठे फास्ट जायचं याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे... कारण कायम धावत राहिलं तर कधीकधी आपण का धावतोय हा मनात विचार येऊन धावण्याची इच्छा संपते... म्हणूनच तुमच्यासाठी मी कायम उपलब्ध आहे... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤️ @Chandrakant9996

गट क परीक्षा Free Mentorship आजचे टार्गेट 🎯 मराठी व्याकरण काल संधी पर्यंत झाले आहे. आज नाम, सामान्य रूप , लिंग, वचन विचार, विभक्ती , सर्वनाम, विशेषण, क्रियापद एवढे नीट मन लावून, समजून घेऊन प्रत्येक उदाहरणासहित वाचणे👍 ४-५ तासात होईल नीट वाचून✅ उरलेल्या वेळात मागचा backlog कम्प्लीट करा.. आणि यानंतर थोडा थोडा backlog जरी साचत गेला... तरी दहा दिवसानंतर तुमचा अभ्यासातून रस उडायला लागणार आहे... म्हणून कृपया आत्ताच वेळेच्या वेळी सांगितलं तेवढं नक्की करा ⭕️ #RadioMPSC @Chandrakant9996

जे प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी कायम उपलब्ध ❤️ आपला अमूल्य वेळ youtube, telegram किंवा इतर ठिकाणी वाया घालण्याप
जे प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी कायम उपलब्ध ❤️ आपला अमूल्य वेळ youtube, telegram किंवा इतर ठिकाणी वाया घालण्यापेक्षा इकडे लक्ष द्या आणि अभ्यासाला सुरू करा ❤️✅...

गट क परीक्षा Free Mentorship आजचे टार्गेट 🎯 मराठी व्याकरण सुरुवातीपासून संधी या topic पर्यंत वाचणे👍 संबंधित Video बघुन घ्यावा ✅ नवीन मित्रांना Idea येईल. https://youtu.be/7OulipHgEiQ?si=asyk8zjUWMnFIT4A

No matter how successful you become, keep your feet on the ground. तुमची Fees अशा अनेक मित्रांना मदतीची ठरू शकते 👍 Always th
No matter how successful you become, keep your feet on the ground. तुमची Fees अशा अनेक मित्रांना मदतीची ठरू शकते 👍 Always there for you मित्रांनो ❤️ हीच पुण्याई मला आयुष्यात चांगल्या सोयीच्या गोष्टी मिळवून देते याची मला जाणीव आहे. #freeMentorship #RadioMPSC अट एकच फक्त Radio MPSC विसरायचा नाही 😁

You will rise 🔥 by lifting Others ❤️

गट ब मुख्य परीक्षा - 5 Dec 2026 सर्व details या video मध्ये explain केल्या आहेत. https://youtu.be/9EBISaQINhU?si=867DlCOiVKHMvnro

I hope सगळ्यांनी video बघितला असेल 👍 final selection पाहिजे, मुख्य परीक्षा द्यायचीच आहे असं समजून आपण उद्यापासून मराठी व्याकरण अभ्यास सुरू करणार आहोत ✅ 1 aug ➖ संधी topic पर्यंत पूर्ण वाचून, अभ्यास झालाच पाहिजे ❤️

AMVI मुख्य परीक्षा आतापर्यंतचे सर्व पेपर्स जॉइन @mpsctestpapers

नवीन लोकांनी fast ⏩ हा video बघून घ्या Idea येईल 👍 https://youtu.be/ZLOOk9j-DWQ?si=hfC7y5vLHucwiwno ❤️ आजचे टार्गेट पुर्ण करा... उद्यापासून मराठी व्याकरण 👍 for group C Mains नंतर 2 महिन्याचा वेळ आहे तर आता लवकर मराठी किमान 2 वेळा वाचू... GS मग सुरू होईल रोजच ✅

Daily Target 🎯 बद्दल नवीन लोकं बरेच प्रश्न विचारात आहेत... सगळ्यांना परत तेच तेच सांगता येणे शक्य नाही... त्यामुळे एक व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून तुम्हाला किंवा नवीन कोणी या उपक्रमात सहभागी होणार असेल तर त्याला फायदा होईल. https://youtu.be/ZLOOk9j-DWQ?si=hfC7y5vLHucwiwno

उद्याचे आणि परवाचे टार्गेट 🎯 आपण print केलेल्या 10 प्रश्नपत्रिकांमध्ये किमान 150+ गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 2 मिनिटे म्हणलं तरी 300 min म्हणजे 5 तास किमान जास्तीत जास्त ७-८ तास वेळ लागेल. पण 2 दिवस पूर्ण ते गणितं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.. त्याचे topic लिहून ठेवावे... तुम्हाला सोपा वाटणारा प्रश्न कोणता, अवघड कोणता याची नोंद ठेवा, म्हणजे त्याच topic वर जास्त मेहनत घेता येईल. या गोष्टी छोट्या, निरर्थक वाटू शकतात पण निकाल गणितामुळेच सगळ्यांचा जातो हे विसरू नका. आताची बारीक बारीक निरीक्षणे स्कोअर वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतील. Accountability साठी तुम्ही complete केलेले task मला पाठवू शकता @Chandrakant9996

पेपर वाचून झाल्यानंतर असे Topic लिहून पाठवले तरी चालेल, म्हणजे लिहताना तुमच्या नजरेखालून पुन्हा जाईल 👍 Cont 🆔 👉@chandrakan
पेपर वाचून झाल्यानंतर असे Topic लिहून पाठवले तरी चालेल, म्हणजे लिहताना तुमच्या नजरेखालून पुन्हा जाईल 👍 Cont 🆔 👉@chandrakant9996

इथून पुढचे मेसेज वाचावेत...☝️

आजचा Target 🎯 पूर्ण झाला???
Anonymous voting

Mains Module 2026 निश्चय Batch या कोर्स मध्ये मराठी व्याकरण शिकवणे सुरू केले आहे ✅ कृपया मी तेवढी मेहनत घेतोय तुम्हीपण थोडफार
Mains Module 2026 निश्चय Batch या कोर्स मध्ये मराठी व्याकरण शिकवणे सुरू केले आहे ✅ कृपया मी तेवढी मेहनत घेतोय तुम्हीपण थोडफार motivation घेऊन अभ्यास वाढवा 😍 1 August पासून दररोज 10 दिवसात व्याकरण नीट अभ्यासू... मग English व्याकरण शिकवायला घेतो🙏 👉@Chandrakant9996

पुढचे 3 पेपर आज वाचा किमान प्रामाणिकपणे 👍 उद्या 4 पेपर वाचायचे आहेत... ✅ सध्यातरी ४_५ तास बसण्याची सवय लावा... मोबाईल बाजूला ठेवून, एकाग्रतेने 3 तास खूप झाले 🙏

बघा लोकं सांगितलं ते करत आहेत 👍 त्यांना त्यांचा Output मिळणार ✅ बाकी तलाठी भरती आली म्हणून शेकडो batches बाजारात आल्या आहेतच
बघा लोकं सांगितलं ते करत आहेत 👍 त्यांना त्यांचा Output मिळणार ✅ बाकी तलाठी भरती आली म्हणून शेकडो batches बाजारात आल्या आहेतच... Radio MPSC चा Free Mentorship उपक्रम आपल्या मित्रांनाही कळवा 🔎👌

आजचा 🎯 कोणी पुर्ण केला? किमान 3 पेपर वाचून झाले? जास्तीत जास्त ४ तास लागले असते....
Anonymous voting

Target 🎯 #Prelims Group C गट ब पूर्व 2026 -25 - 24 -23- 22 -2021 गट क पूर्व 2025 -24 - 22- 21 एकूण 10 पेपर तुम्हाला समजू अगर ना समजू... याआधी कधी अभ्यास केला असेल किंवा नसेल तरीही सगळे पेपर सोडवायचे आहेत... अभ्यासच नाही तर काय ढेकळ सोडवू? मग फक्त वाचून काढा पण वाचाच... अन् भाई / ताई वेळ लावून वाचायचा आहे मोजून 1 तासातच ✅ प्रश्न + सगळे पर्याय वाचून झाले पाहिजे... त्यानंतर त्याच वेळेत गणित बुद्धिमत्ता प्रश्न सोडवता आले तर आले अथवा त्यासाठी आपण वेगळा वेळ देणार आहोत👍 28-29-30 July ✅ हे काम झालच पाहिजे #freeMentorship #RadioMPSC By👉 @Chandrakant9996 Prelims Group C तलाठी क्लर्क वगैरे