𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)
前往频道在 Telegram
Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+wDk7A49HyNcxZjFl आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Cont: @Chandrakant9996 http://wa.me/+917057179317
显示更多📈 Telegram 频道 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App) 的分析概览
频道 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App) (@radiompsc1) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 35 835 名订阅者,在 教育 类别中位列第 5 311,并在 印度 地区排名第 11 587 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 35 835 名订阅者。
根据 16 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 20,过去 24 小时变化为 5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 21.17%。内容发布后 24 小时内通常能获得 14.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 588 次浏览,首日通常累积 5 095 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 32。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Audio/ Video Lectures :-
परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+wDk7A49HyNcxZjFl
आभासापलिकडचा अभ्यास 🎯
Cont: @Chandrakant9996
http://wa.me/+917057179317”
凭借高频更新(最新数据采集于 17 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
35 835
订阅者
+524 小时
-97 天
+2030 天
帖子存档
पेपर लीक होतो म्हणून टेलिग्राम बंद ठेवणार...
पण Telegram वर पेपर कधी येतो?? Leak झाल्यावरच ना 😐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Telegram चे मेसेज फिरत आहेत 👍
तुम्ही आम्हाला Radio Class App वर मेसेज करू शकता.
WhatsApp Number : http://wa.me/+917057179317
YouTube वर काही Session, Videos असतील तर त्याची Notification App वर येईलच 👍
YouTube https://youtube.com/@radiompsc?si=z6ITAmHWfEHR8hl3
Radio Class App https://play.google.com/store/apps/details?id=co.learnol.zbomp
‼️🔈मित्रांनो तुम्हा सर्वांना आग्रहाचं आणि हक्काचं निमंत्रण!
आपल्या हक्काचा Classroom, आपल्या हक्काचा Class आणि आपल्या हक्काचा आदित्य गरकल.✅
❤️Offline सुरु करतोय, आज श्रीगणेशा आहे, प्रत्येकाने येऊन भेटून प्रेम, मार्गदर्शन, सल्ला द्यावा अशी माझी विनंती.
📍Location :- पहिला मजला, केतकी बिल्डिंग, अल्का टॉकीजच्या शेजारी, डायमंड बिर्यानीच्या समोर, साईबाबा मंदिराच्या मागे, पुणे-30
Google Maps :- https://share.google/85qPf5ajXwrkt7oPm
@AdityaGarkal
♻️ वाचा :- महिलां विषयक कायदे
1. सतीबंदी कायदा -1828
2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856
3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866
4.भारतीय घटस्फोट कायदा -1869
5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993
6. आनंदी विवाह कायदा -1909
7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986
8. विशेष विवाह -1954
9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956
10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959
11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956
12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929
13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929
14. बालविवाह निर्बंध कायदा -1929
15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005
16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005
17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961
18. समान वेतन कायदा -1976
19. बालकामगार कायदा -1980
20. अपंग व्यक्ती कायदा -1995
21. मानसिक आरोग्य कायदा -1987
22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984
23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990
24. माहिती अधिकार कायदा -2005
25. बालन्याय कायदा - 2000
26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959
27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960
28. हिंदू विवाह कायदा -1955
29. कर्मचारी विमा योजना -1952
30. प्रसूती सुधारणा कायदा -1961
31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : २०
अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक १७ जून २०२६ ते ७ जुलै २०२६
https://mpsc.gov.in/adv_notification/8
2024 Full Year Current Affairs Audios ❗️
5-6 तासाचे असतील, चालताना वगैरे सहज ऐका.. Group C साठी कामी येईल 👍
Share 🚨Radio MPSC 🔥
Get full Group C Mains - 12 July 2026 Course from Radio Classes by Chandrakant Now.
Link - https://radioclassesbychandrakant.akamai.net.in/new-courses/28
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
