en
Feedback
𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)

𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)

Open in Telegram

Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+_vxP3nNgCng5MDU1 आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Cont: @Chandrakant9996 http://wa.me/+917057179317

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)

Channel 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App) (@radiompsc1) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 35 409 subscribers, ranking 5 310 in the Education category and 11 086 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 35 409 subscribers.

According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -10 over the last 30 days and by 2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 21.32%. Within the first 24 hours after publication, content typically collects 12.21% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 7 549 views. Within the first day, a publication typically gains 4 323 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 50.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+_vxP3nNgCng5MDU1 आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Cont: @Chandrakant9996 http://wa.me/+917057179317

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

35 409
Subscribers
+224 hours
+437 days
-1030 days
Posts Archive
उद्याच्या पुणे येथील मोर्चा मुळे उद्याचे Daily Target 🎯 Series काहीच नसणार 👍 ✅एक दिवस स्वतःच्या भविष्यासाठी

Radio_MPSC_Current_Affairs_2026_v2.pdf

संपुर्ण मराठी व्याकरण ✅ शिकवून झालेले आहे ❤️ Get full मराठी व्याकरण संपुर्ण Videos Marathi Grammar  Course from Radio Classes by Chandrakant Now. Link - https://radioclassesbychandrakant.akamai.net.in/new-courses/42

Done with this ? ☝️ उद्या Buffer day आणि Chill day असेल 👍 7 Sept सोमवारी नव्याने नवा विषय घेणार , पण ते करताना आता आधी जे विज्ञान, भूगोल, राज्यशास्त्र केलं आहे त्याची revision पण आपल्या Daily Target Series मध्ये Add करूयात 👍 2025 Current + 2026 Current हे दोन्ही सुधा Daily Target Series मध्ये cover झालेच आहेत... आता फक्त तेवढ्याच ६०-७० पानाच्या notes revise करत राहायचं... किमान ३_४ वेळेस वाचलं तरी तात्पुरतं लक्षात राहते त्यामुळे ते आपण परीक्षा जवळ आल्यावर बघुयात... आता इतिहास आणि अर्थशास्त्र हे दोन विषय करून घेऊयात ✅ ID 👉 @Chandrakant9996 #RadioMPSC #dailyTargetSeries

+8
या Notes समोर ठेवून हा व्हिडिओ बघावा☝️

+4
Join ❤️ Radio MPSC Telegram Playstore YouTube ✅

MPSC पुरावे सादर करावे संदीप जाधव सर 7507081414 राज्यसेवा विभाग दीप्ती नायर मॅम 8800733518 योगेश देवकर सर 7972139182 कृषी आणि
MPSC पुरावे सादर करावे संदीप जाधव सर 7507081414 राज्यसेवा विभाग दीप्ती नायर मॅम 8800733518 योगेश देवकर सर 7972139182 कृषी आणि तांत्रिक विभाग संदीप भुसारी सर 8007172817 कम्बाईन गट ब आणि क अविनाश शितोळे सर 9096379652 आपल्याकडे पेपरफुटी संदर्भात काही पुरावे असतील तर वरील शिक्षकांपर्यंत पोहचवावे...! - शिक्षक संघटना, पुणे

History Notes Radio MPSC.pdf1.25 MB

ठिकये शेठ... तुमच्या कार्यकाळात पेपर फुटला नाही असे तुमचे म्हणणे आहे... पण पण पण... राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला ऑप्शनल च्या 2 पेपर मध्ये दिलेल्या मार्कांची तफावत कोणाच्या काळातील आहे 😲😲 कोणाला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याशी, टीका टिपणीशी घेणं देणं नसतंय... कोणी कितीही पराक्रम गाजवले तरी सगळ्यांना देवाघरीच जायचं आहे... म्हणून प्रतिमा, इज्जत, EGO बाजूला ठेवून नैतिक जबाबदारी घेऊन जरा प्रत्येकानं बोललं पाहिजे 😊

ठिकये शेठ... तुमच्या कार्यकाळात पेपर फुटला नाही असे तुमचे म्हणणे आहे... पण पण पण... राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला ऑप्शनल च्या 2 पेपर पेपर मध्ये दिलेल्या मार्कांची तफावत कोणाच्या काळातील आहे 😲😲 कोणाला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याशी, टीका टिपणीशी घेणं देणं नसतंय... कोणी कितीही पराक्रम गाजवले तरी सगळ्यांना देवाघरीच जायचं आहे... म्हणून प्रतिमा, इज्जत, EGO बाजूला ठेवून नैतिक जबाबदारी घेऊन जरा प्रत्येकानं बोललं पाहिजे 😊

अरे काय शाश्वत दैवत....😁😁 Video मध्ये तुम्ही स्पष्ट म्हणताय की ... जर suppose पेपर leak झाला असेल तर.... आयोगाने स्वीकारलं ना आता की पेपर लीक झालाय म्हणून... तरी तुम्ही किती अजुन लांगुलचालन कराल 🙏🙏 धन्य आहात ⭕️

अरे काय शाश्वत दैवत....😁😁 Video मध्ये तुम्ही स्पष्ट म्हणताय की जर suppose पेपर leak झाला असेल तर.... आयोगाने स्वीकारलं ना आता की पेपर लीक झालाय म्हणून... तरी तुम्ही किती अजुन लांगुलचालन कराल 🙏🙏 धन्य आहात ⭕️

OWS 1100+ share radio mpsc.pdf

No one hurts 🤕❤️
No one hurts 🤕❤️

या कोर्सची लिंक 👉👉https://radioclassesbychandrakant.akamai.net.in/new-courses/32 Fees कमी केलीय ❤️

फक्त prelims पास व्हायची नसेल, फायनल निकालात नाव पाहिजे असेल तर हे नक्की करा✅ त्यासाठी माझी, इतर कुणाची बॅच घेतलीच पाहिजे अस काही नाही... स्वतः करा पण करा ❤️ तुम्ही पास झाल्यावर Credit घ्यायला दुनिया असेल, पण या काळात मदतीसाठी Radio MPSC कायम सोबत तुमच्यासोबतच 🙏