cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

پست‌های تبلیغاتی
2 720
مشترکین
+524 ساعت
+167 روز
+9330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
‼️Radio MPSC App on PlayStore ‼️ 👆App Link Download 🔗👆 🏆 राज्यसेवा + Combined Prelims साठी सर्व विषयांचे Recordings एकच Integrated Batch 🏆 📍Views? - Unlimited (Multiple ReVisions व्हाव्यात म्हणून 👍) 📍Validity? Combined Prelims पर्यंत. 📍CSAT? PYQ through Concepts घेतल्यात. या निळ्या लिंकवर क्लिक करून सर्व course च्या details Page वर मिळतील. Here 👆 Radio MPSC Telegram Channel वर #live_Lectures Open to all असतील. ♦️Access घेण्याआधी पोस्टर नीट वाचावे. ✅सर्व विषयानुसार Recordings Course उपलब्ध. Cont: @Chandrakant9996 🎯चंद्रकांत पाटील STI,ASO 2023
نمایش همه...
👍 1
मीच दुसऱ्यांना खूप मदत केली अस नाही..🛑 मला या प्रवासात खुप Unknown लोकांनी genuinely मदत केली त्यांचे उपकार आहेतच, माझ्यासारख्या लोकांना हे मिळत राहो म्हणून हा वारसा पुढं सगळ्यांनी चालवायचा आहे लक्षात असूद्या... पास व्हा, नका होऊ, fees घ्या, free द्या doesn't matter... @Chandrakant9996 ♨️ये सिलसिला कायम सुरू असावा 🫶 #AspirantPhase चे बालिश प्रश्न 😁
نمایش همه...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
🔥 1
Photo unavailableShow in Telegram
Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... Join ✍✍@Radio_MPSC आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Initiative by चंद्रकांत पाटील (STI/ASO 2023)
نمایش همه...
महत्त्वाच्या आयोगांची माहिती: 📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) - कलम: 315 - संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त) - कलम: 324 - स्थापना: 26 जानेवारी 1950 - संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे. 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त) - कलम: 243K/ZK - संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे. 💰 CAG (महालेखा परीक्षक) - कलम: 148 - स्थापना: 1858 - संरचना: 1 महालेखा परीक्षक - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे. ⚖️ Lokpal (लोकपाल) - कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 - स्थापना: 2019 - संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. ⚖️ Lokayukta (लोकायुक्त) - कायदा: राज्यस्तरीय कायदे - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980 - संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: 1993 - संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर) - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती. 👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001 - संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार. 🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग) - कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003 - स्थापना: 1964 - संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त - कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. 👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1985 - संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 👨‍⚖️ MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1991 - संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) - कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978 - स्थापना: 1966 - संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: ✅www.MahaIAS.online
نمایش همه...
👍 1
🍀 #CSAT maths reasoning https://ntyusl.courses.store/421050 🍀 History Mahajan https://ntyusl.courses.store/413971 🍀 economics Kolambe https://ntyusl.courses.store/414025 🍀 Polity https://ntyusl.courses.store/414026 🍀 Current 2023 Simplifyied https://ntyusl.courses.store/413809 🍀 Vocab walambe https://ntyusl.courses.store/413823 🍀 Science https://ntyusl.courses.store/413832 🍀 मराठी व्याकरण https://ntyusl.courses.store/414195
نمایش همه...
👍 4
Join : @Radio_MPSC Share with your Friends ✅
نمایش همه...
येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🦋 जवळपास 70℅ विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न.. हा तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🔰भारतात जल-मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ? ✅Join : GS GK५०००+ प्रश्न 🔥🔥🔥
نمایش همه...
माधवराव चितळे
मेधा पाटकर
सुंदरलाल बहुगुणा
राजेंद्र सिंह
✅योग्य उत्तर पहा व जॉईन करा