Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
Day - 12 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
24 سپتامبر 2025, 11:18
गट क मुख्य परीक्षा नुकतीच पार पडली इंग्रजी विषयाच्या संभाव्य उत्तरांचे स्पष्टीकरण मा. गणेश कड सर देत आहेत..
भेटू 8:00 वाजता 🙏
https://youtu.be/OO3xFYETBrg?si=BJPYJTBPQDNjagNy
24 سپتامبر 2025, 10:14
28 سپتامبر 2025, ~11:07
धर्मादाय आयुक्त जाहिरात 2025या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राहिलेल्या कमी वेळात अभ्यासक्रमातील विषयांची तयारी कुठून आणि कशी करावी यासाठी सविस्तर चर्चा करूया संध्याकाळी 5.30 वाजता... 👉 लिंक - https://youtube.com/live/TSGdQck649M?feature=share
24 سپتامبر 2025, 07:29
Day - 11 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
24 سپتامبر 2025, 06:22
Revision Mentorship Program चे Day 12 चे डिस्कशन :1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
24 سپتامبر 2025, 04:48
प्र.1) महाराष्ट्राचे 'बुकर टी-वॉशिंग्टन' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
24 سپتامبر 2025, 03:14
#Rayat Test Series
परीक्षेला येणारा , प्रेशर वाटणारी भीती जर आपल्याला कमी करायची असेल तर कम्फर्ट झोनच्याबाहेर येऊन पेपर दिला पाहिजे.
रयत प्रबोधनी मार्फत 9 नोव्हेंबरच्या पेपरसाठी येत्या 5 ऑक्टोबरपासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे.
स्वमुल्यांकन आणि स्वतःचा अभ्यास आजमावण्यासाठी नक्की विचार करा.
ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी:टेस्ट सिरीजचे ऑफलाईनचे प्रवेश रयत प्रबोधिनी ऑफिसला होणार आहेत.
ऑनलाईन टेस्ट सिरीज: admission पुढील लिंक चा वापर करा
23 سپتامبر 2025, 22:22
KDMC महानगर पालिका Response Sheetआपण दिलेल्या सर्व response sheet एकत्र करुन दिल्या आहेत. येणाऱ्या ठाणे आणि नागपूर महानगर पालिका भरती साठी उपयुक्त ठरतील. प्रत्येकाने पाहून घ्या. © rayatsaralseva Join: https://t.me/rayatsaralseva
23 سپتامبر 2025, 07:55
Revision Mentorship Program चे Day 11 चे डिस्कशन :1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
23 سپتامبر 2025, 06:56
Day - 10 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
23 سپتامبر 2025, 01:32
Revision Mentorship Program चे Day 10 चे डिस्कशन :1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
22 سپتامبر 2025, 07:18
https://youtube.com/live/FdxoKc-P_AU?feature=share
नमस्कार,
काल झालेला गट क चा मुख्य परीक्षेच्या पेपरमधील विज्ञान विषयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुया.
थोड्या वेळात - 4:00 वाजता..नक्की या.
22 سپتامبر 2025, 05:52
24 سپتامبر 2025, ~03:14
नमस्कार,
काल झालेला गट क चा मुख्य परीक्षेच्या पेपरमधील राज्यव्यवस्था विषयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुया.
PYQ हा स्पर्धा परीक्षेचा आत्मा आहे हेच या पेपर मधुन सिद्ध होत आहे.
थोड्या वेळात - ११.३० वाजता..नक्की या.
लिंक - https://youtube.com/live/e207nUCEqu4?feature=share
22 سپتامبر 2025, 01:56
24 سپتامبر 2025, ~03:14
Revision Mentorship Program
दिवस: 10- पेपर
विषय : Geography, Science and Maths
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
22 سپتامبر 2025, 01:33
आज रिविजन मेंटोरशिप (RMP)प्रोग्रॅमचा दहावा दिवस..
आज बघता बघता आपले 750 प्रश्न विश्लेषणासह पूर्ण होतील..
ताकद लावा,सातत्य ठेवा, ढील्ले राहू नका..
काल झाला तसेच आपणही मुख्यच्या पेपरला जाणार आहोत 🤞
रयतची टीम कष्ट करतेय तुम्ही करताय ना ?
उमेश कुदळे 🙏
22 سپتامبر 2025, 01:16
आज मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना रयतच्या सोबत केलेल्या तयारी वर समाधान असेल याची खात्री आहे..
आजचे दोन्ही पेपर आपण सगळ्यांनी अविरतपणे केलेल्या कष्टामुळे आवाक्यात आले.
विशेष म्हणजे टेस्ट सिरीजचे पेपर आणि आयोगाचा पेपर यात असणारे साम्य
रयतच्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे.
यापुढेही सतत विद्यार्थी हितासाठी काम करत राहू..
भविष्यातील प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा..
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
21 سپتامبر 2025, 09:49
आज झालेल्या पेपरचे आपण विश्लेषण करूयात..
संभाव्य उत्तरतालिका..
आज - 5:30 वाजता... Live 🎯
Link-
https://youtube.com/live/8UX8UgccAIg?feature=share
21 سپتامبر 2025, 08:00
24 سپتامبر 2025, ~03:14
