Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
प्र.64) 30 सेकंदात दुधात भेसळ शोधण्यासाठी पॉकेट फ्रेंडली उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले?
Idiom : Jump Right In
Meaning-
i) to quickly get involved in something.
ii) to interrupt somebody when they're talking
मुख्य परीक्षेस सामोरे जात असताना भूगोल विषयाच्या संदर्भाने मुख्य च्या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत , त्या साठी काही वेगळी तयारी करावी लागणार आहे का या संदर्भात चर्चा करूयात
रयत प्रबोधिनी च्या you tube channel वर आज संध्याकाळी 7 वाजता
https://youtube.com/live/hILkzWuUD74?feature=share
नमस्कार
सुपर 60 या रयत च्या सर्वाधिक यशस्वी मोड्युल मधील मुख्य परीक्षा साठी तयारी करून घेणाऱ्या बॅच चा दिनांक 11 मे रोजी सकाळी 8 वाजता पासून प्रारंभ होत आहे.
या बॅच चे सुरुवातीचे सेशन सकाळी 8 वाजता होईल त्यात मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या तयारी संदर्भात काही महत्वाच्या बाबी आपण चर्चा करणार आहोत..
आवर्जून लेक्चर ला जॉईन व्हा..
लिंक - https://youtube.com/live/s6nihsKjh9g?feature=share
वेळ - सकाळी 8 वाजता...
धन्यवाद
https://youtube.com/live/Tr8pURbOsAw?feature=share
पुढे काय करायचे यावर सविस्तर चर्चा करू..
आज सकाळी ११:०० वाजता..
तुमचे प्रश्न आणि समस्या सगळच बोलूयात 🙏🙏
प्र.63) 'ऑप्टिमस' हा प्रोटोटाइप ह्युमनॉइड रोबोट कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे?
नमस्कार 🙏
मुख्य परीक्षेत मुख्य विषय कोणते आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण काही असे पण विषय आहेत ज्यांच्यामुळे पोस्ट मिळणं सोप्प होत.
आणि अनुभवातून एक गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे लीड पाहिजे असेल तर या विषयात मार्क्स आवश्यकच आहेत...
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि दूर संवेदन (remote Sensing) हे दोन विषय किमान 8 प्रश्नाचे मार्क्स (एकूण 16 मार्क्स) देऊन जाणार आहेत. त्यासाठी काय आवश्यक आहे हे आधी जाणून घेऊयात.
त्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह येतोय. त्याची लिंक खाली दिली आहे.
विषय सोप्पा करायचा असेल तर नक्की जॉईन व्हा.
दिनांक आणि वेळ - 6 मे 2023, साय. 7 वाजता.
📍लिंक : https://youtube.com/live/7fADB_CmGbY?feature=share
प्र.62) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘प्रज्ज्वला चॅलेंज’ सुरू केले?
प्र.61) भारतातील पहिली 'आदिवासी आरोग्य वेधशाळा (TriHOb)' कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने जाहीर केली आहे?
Repost from Umesh Kudale
https://youtube.com/live/PR_1tVp8pmk?feature=share
कट ऑफ आणि मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी यासंदर्भात चर्चा केली आहे.👆
#Must Watch ✌️
