en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 715 subscribers, ranking 1 291 in the Education category and 2 471 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 715 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 037 over the last 30 days and by 24 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 24.01%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.87% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 25 372 views. Within the first day, a publication typically gains 20 995 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 58.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 715
Subscribers
+2424 hours
+4857 days
+2 03730 days
Posts Archive
नमस्कार रयतची 2023 पॅटर्ननुसार नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचचे प्लॅनिंग चे लेक्चर आज होत असून आपल्या सर्वांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ते लेक्चर लाईव्ह करत आहे नक्की करा.. आजचे नियोजित  lecture 'नवीन अभ्यासक्रमानुसार आपले Planning कसे असेल ' ह्या संदर्भात दुपारी 1:15 वाजता होणार आहे. आपलाच उमेश कुदळे https://youtu.be/WRHu_Fkmhqg

पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानास प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान नावाने ओळखतात?
Anonymous voting

भाववाढी दरम्यान पैशाचे मूल्य......
Anonymous voting

संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था... स्थळ - 'रयत प्रबोधिनी' ३रा मजला, बालाजी मंदिराच्यावर,
संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था... स्थळ - 'रयत प्रबोधिनी' ३रा मजला, बालाजी मंदिराच्यावर, फरासखाना पोलिस स्टेशन शेजारी, आप्पा बळवंत चौक, पुणे-०२ ⭐कोर्सची वैशिष्ट्ये⭐ ✅ आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची संरचना. ✅ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ञ व अनुभवी शिक्षक. ✅ सर्व विषयांच्या छापील नोट्स. ✅ स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन. ✅ मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन. ✅ दैनंदिन अभ्यासाची नोंदवहीत नोंद करून ठेवणे. ✅ लायब्ररी शीट नोंद ठेवणे अश्या अनेक बाबतीत काम केलं जातं. ✅ प्रवेश प्रक्रियेसाठी खलील google फॉर्म भरावा. https://forms.gle/4crnLaiWVMuNZn1z9 संपर्क- 9762131361 #रयत_प्रबोधिनी #सेवार्थ_ज्ञानार्जन #MPSC #mpscexam

https://youtu.be/ZeI8D5jjToY अधिकारी होण्यासाठी गुणवत्ता असणं म्हणजे नेमकं काय असतं ?आपल्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आपली मानसिकता,नैतिकता या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे लाडके इंद्रजीत देशमुख साहेब 'काकाजी 'यांनी  विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद आज तुम्हाला उपलब्ध करून देत आहे..नक्की ऐका अंतर्मुख होऊन विचार करा खूप धन्यवाद.. जय हिंद

नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. आजच्या दिवाळीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पुढील काही वेळात लाईव्ह येत आहे.. निवांत असाल  तर नक्की जॉईन करा आता 7:10 PM ला https://youtu.be/ppEiVqHAky0

वसाहतींचे प्रकार Join- @rayatnotes
+1
वसाहतींचे प्रकार Join- @rayatnotes

गट क ची भूगोल विषयाची तयारी करताना वसाहतींचे प्रकार नावाच्या टॉपिककडे विशेष लक्ष द्या👆
गट क ची भूगोल विषयाची तयारी करताना वसाहतींचे प्रकार नावाच्या टॉपिककडे विशेष लक्ष द्या👆

Repost from Uddesh's blogs💌
#uddeshblogs दोनचार गरजेचे डोस 🌿 एखाद्या गोष्टीचे बोट पकडणे म्हणजे ती गोष्ट पूर्णत्वास नेणे असा काहीसा अर्थ होतो.आणि गोष्टी पूर्णत्वास नेण्याची क्षमता ठेवणारे कल्पनाविश्वात रमून बसत नाहीत,ना त्यांना करडी स्वप्ने पडतात.भव्यदिव्य करू पाहणाऱ्यांनी आजच्या दिवसाचा आदर करणे शिकायचं असतं. आणि हे ज्यांना जमतं त्यांची इच्छा असली नसली तरी त्यांच्याकडून काहीतरी भलंमोठं घडतंच.क्रांती घडवू पाहणाऱ्यांनी कुठेच अडकून बसायचं नसतं.त्यांनी नदिसारखं वाहायचं असतं. अविरत आणि चिरकाल. कुठेतरी कमी पडतोय,इतकं काही काम घडत नाहीय असं वाटत असेल तर आवर्जून आतून स्वतःला ओरडलं पाहिजे. आतला आवाज जोपर्यंत स्वतःची चिकित्सा करणार नाही तोपर्यंत आपण क्रांतीचे हकदार कधीच होऊ शकणार नाही... ©उद्देश

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० च्या अंतिम निकालानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० च्या अंतिम निकालानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.       - महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Repost from Umesh Kudale
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय. उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय. उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने यावर्षी कायदा हा विषय फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. माझ्यासोबत विषय सोपा होईल की नाही हे तुम्ही जाणता. समजावून सांगणे,पाठ करून घेणे ते Prediction  हा सगळा टप्पा ताकदीने पूर्ण करू. पूर्व परीक्षेला सोबत आहोत मुख्याला देखील सोबत आहे... काहीही करून यंदा मुख्य परीक्षा clear करूच!! जय हिंद, जय महाराष्ट्र उमेश कुदळे.

Repost from Umesh Kudale
https://youtu.be/67_wR2JcoL0 ४:३० वाजता live असणार आहे.

Repost from Umesh Kudale
नमस्कार काल संयुक्त पूर्व 2022 ची प्रथम उत्तर तालीका जाहीर झाली. त्यानुसार आज तुमच्यासोबत खालील मुद्द्यावर चर्चा करायला आज 6 वाजता लाईव्ह येत आहे. 1) अंदाजित cutoff काय असू शकतो? 2) पुढील उर्वरित दिवसाचे नियोजन. 3) common minimum program च्या बाजूने काम करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी या साठी लाईव्ह येतो आहे.. वेळ - 6 वाजता रयत प्रबोधिनी च्या youtube चॅनेल वर. आपलाच उमेश कुदळे लेक्चर लिंक - https://youtu.be/uzGmUQVIWYU

Repost from Umesh Kudale
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय. उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय. उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने यावर्षी कायदा हा विषय फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. माझ्यासोबत विषय सोपा होईल की नाही हे तुम्ही जाणता. समजावून सांगणे,पाठ करून घेणे ते Prediction  हा सगळा टप्पा ताकदीने पूर्ण करू. पूर्व परीक्षेला सोबत आहोत मुख्याला देखील सोबत आहे... काहीही करून यंदा मुख्य परीक्षा clear करूच!! जय हिंद, जय महाराष्ट्र उमेश कुदळे.

Repost from Umesh Kudale
नमस्कार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 ची पहिली उत्तर तालिका आयोगाने जाहीर केली आहे. तुमच्यापैकी अनेक जण रयत प्रबोधिनी शी वेगवेगळ्या माध्यमातून जोडलेले आहेत. इतरही कुठल्या माध्यमातून जर माझ्याशी संबंधित असाल तर खाली एक गूगल फॉर्म जोडतो आहे, त्यात विचारलेल्या माहिती योग्य पद्धतीने भरून द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे त्या अनुषंगाने मला cutoff च्या बाजूने काही निष्कर्ष काढता येईल. आपले मार्क्स चेक करा आणि गूगल फॉर्म मध्ये व्यवस्थित नमूद करा.. उमेश कुदळे गूगल फॉर्म लिंक: https://forms.gle/VZn3wxnz9CHiKo5WA

रयत प्रबोधिनी नेहमीच पारदर्शक भूमिका आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते. यामुळेच 'संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था ' अशी रयत ची ओळख झाली आहे .... याच पार्श्वभूमीवर रयत ची आगामी बॅच सुरू होत आहे संयुक्त integrated बॅच  Offline/Online बॅच मुख्य + पूर्व + मुख्य + मुलाखत. बॅच कालावधी - १ वर्ष. psi factory बॅच सुरू - 15 ऑक्टोबर . वेळ - सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत. ----------------------- ⭐कोर्सची वैशिष्ट्ये⭐ ✅ प्रत्येक महिन्याच्या शेवटी दैनंदिन अभ्यास आढावा. ✅ आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची संरचना. ✅ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ञ व अनुभवी शिक्षक. ✅ प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक समुपदेशन. ✅ सर्व विषयांच्या छापील नोट्स. ✅ बॅचची विद्यार्थीकेंद्रीत व परीक्षाभिमुख संरचना. ✅ स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन. ✅ प्रत्येक टॉपिकवर टेस्ट. ✅ मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन. ✅ दैनंदिन अभ्यासाची नोंदवहीत नोंद करून ठेवणे. ✅ लायब्ररी शीट नोंद ठेवणे अश्या अनेक बाबतीत काम केलं जातं. ✅ अभ्यासक्रम आणि अभ्यासाचा सहामाही आढावा पालकांना घरी पोस्टाने पाठवला जातो. ✅ विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक बाबींवर विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधतात. ✅ पालकांना सुसह्य होईल अश्या पध्दतीने हप्त्यांमधे फिस भरण्याची सुविधा. ✅ विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल या उद्देशाने जवळच अभ्यासिका . ✅ प्रवेश प्रक्रियेसाठी खालील google फॉर्म भरावा. https://forms.gle/Td8Q462AXoMbaQkB6 टेलिग्राम- https://t.me/umeshkudale         संपर्क- 9762131361

सुरू आहे👆

Repost from Umesh Kudale
गट ' ब ' पूर्व परीक्षा आत्ताच पार पडली...मुख्य परीक्षेस सामोरे जाताना ' मराठी ' हा विषय गुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे....
गट ' ब ' पूर्व परीक्षा आत्ताच पार पडली...मुख्य परीक्षेस सामोरे जाताना ' मराठी ' हा विषय गुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.... त्यासाठी आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत... 1) मराठी विषयाची strategy.... 2) पैकीच्या पैकी गुण कसे मिळवता येईल... 3) प्रश्नांचे स्वरूप काय असते? 4) मराठीचा अभ्यास करताना कोणत्या चुका टाळाव्यात.... आज दुपारी १:००वाजता

सुरू आहे