आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
Download Upmate247 App https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇 https://t.me/upmateofficial Youtube.com/upmateofficial
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
کانال आरोग्य विभाग मेगाभरती ✍️ (@aarogyabharti) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 999 مشترک است و جایگاه 16 540 را در دسته آموزش و رتبه 32 735 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 999 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 03 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -28 و در ۲۴ ساعت گذشته برابر 3 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 22.74% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 7.65% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 2 729 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 918 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“Download Upmate247 App
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇
https://t.me/upmateofficial
Youtube.com/upmateofficial”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 سپتامبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 04 سپتامبر | 0 | |||
| 03 سپتامبر | +5 | |||
| 02 سپتامبر | +2 | |||
| 01 سپتامبر | +3 |
| 2 | 🛑आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे
👉3 सप्टेंबर 2026...
प्रश्न 1) 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ची पाचवी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे?
उत्तर : चेन्नई
प्रश्न 2) RBI चे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : सुमन रे
प्रश्न 3) 'टायगर लँडस्केप्स' वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न 4) इस्रो (ISRO) EOS-05 उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करणार आहे?
उत्तर : GSLV-F17
प्रश्न 5) श्रीराम जन्मभूमी तीर्थाचे नवीन CEO कोण बनले आहेत?
उत्तर : एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
प्रश्न 6) गगनचुंबी इमारत दिवस (Skyscraper Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर : 03 सप्टेंबर
प्रश्न 7) नासाच्या (NASA) 'आर्टेमिस करारात' सामील होणारा 71 वा देश कोणता बनला आहे?
उत्तर : तुर्किये
प्रश्न 8) मॅगी हॅबरमॅन आणि कोणाद्वारे 'रजीम चेंज' नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे?
उत्तर : मॅगी हॅबरमॅन
प्रश्न 9) पहिली बिगर-वैद्यकीय (Non-Medical) महिला एअर व्हाईस मार्शल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : शक्ती शर्मा
प्रश्न 10) आयुर्वेदावरील चर्चेसाठी 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद' (AIIA) ने कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे?
उत्तर : आयुर्वार्ता
Join us @upmateofficial | 643 |
| 3 | CID वेळापत्रक | 626 |
| 4 | ♦️महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण निकाल...
👉 पोस्ट - सहाय्यक लेखधिकारी..
Join us @upmateofficial | 780 |
| 5 | ♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..
👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.
Join us @upmateofficial | 1 134 |
| 6 | 🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷
✅ 2 सप्टेंबर
प्रश्न - 1) FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2026 कोणी जिंकला आहे?
उत्तर - जर्मनी
प्रश्न - 2) कोणत्या राज्याने महिला विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - बिहार
प्रश्न - 3) पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - वेलवन सेंथिलकुमार
प्रश्न - 4) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - बो काई, रुना खान आणि टॉमी कोह
प्रश्न - 5) सहाव्या वर्ल्ड नोमॅड गेम्स 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले?
उत्तर - किर्गिस्तान
प्रश्न - 6) जागतिक नारळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 02 सप्टेंबर
प्रश्न - 7) कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे?
उत्तर - सुनील छेत्री
प्रश्न - 8) दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे?
उत्तर - वैभव सूर्यवंशी
प्रश्न - 9) मिखाईल रुबिन यांच्यासह संयुक्तपणे 'प्रिक्स स्ट्रॉसबर्ग 2026' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - रोमन बदनिन
प्रश्न - 10) 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ. व्ही. गोपीकृष्ण
Join us @upmateofficial | 1 052 |
| 7 | +2 ♦️मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी.
Join us @upmateofficial | 1 278 |
| 8 | ♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या.
👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश'
या पदासाठी cut off 👉25
👉 मुंबई cut off 👉24
👉 नागपूर शिपाई 👉25
Join us @upmateofficial | 1 217 |
| 9 | *🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*
✅ 1 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) सर्वश्रेष्ठ भारतीय फुटबॉलपटू 2026 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर : लालियानझुआला छांगते
प्रश्न 2) ऍपलचे (Apple) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : जॉन टर्नस
प्रश्न 3) कोणत्या एजन्सीने 'नॅन्सी ग्रेस रोमन' टेलिस्कोप लाँच केला आहे?
उत्तर : NASA
प्रश्न 4) नॉर्वेचे नवीन सम्राट (किंग) कोण बनले आहेत?
उत्तर : हाकॉन अष्टम
प्रश्न 5) तुआंकू मुहरीझ ट्रॉफी 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : अभय सिंग
प्रश्न 6) राष्ट्रीय क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : 01 सप्टेंबर
प्रश्न 7) राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : अंशुमन शर्मा
प्रश्न 8) कोणत्या राज्याने पहिली ओझोन-आधारित पेयजल उपचार योजना सुरू केली आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
प्रश्न 9) अल निनोमुळे नुकतीच कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे?
उत्तर : इक्वाडोर
प्रश्न 10) भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा (Ornamental Fisheries) विकास आणि व्यवस्थापन करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली 2031' कोठे सुरू करण्यात आले आहे?
उत्तर : लक्षद्वीप
Join us @upmateofficial | 1 375 |
| 10 | Ibps RRB notification
Join us @upmateofficial | 1 493 |
| 11 | ♦️४ वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध..
Join us @upmateofficial | 2 180 |
| 12 | 📌पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर.
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara
Join us @upmateofficial | 2 694 |
| 13 | 🔸 महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर पदभरती निकाल जाहीर झाला आहे...
निकाल लिंक :
https://mafsu.ac.in/non-teaching-result.php
Join us @upmateofficial | 2 570 |
| 14 | ✅भारतीय डाक विभागात मेगाभरती .
GDS
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :⏬⏬
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
Join us @upmateofficial | 2 774 |
| 15 | ♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join us @Aarogyabharti | 3 167 |
| 16 | 📌जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join us @upmateofficial | 2 970 |
| 17 | بدون متن... | 2 688 |
| 18 | स्पर्धा परीक्षा अपडेट
https://t.me/upmateofficial
आरोग्य भरती अपडेट
https://t.me/Aarogyabharti
नगरपरिषद भरती अपडेट
https://t.me/nagarparishadbharati | 2 603 |
| 19 | 🛑 *24ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
प्रश्न 1) 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे, जे सध्या चर्चेत आहे?
उत्तर - सोनिया गांधी
प्रश्न 2) देशव्यापी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे?
उत्तर - आर. सुभाष रेड्डी
प्रश्न 3) अॅनालॉग चीजच्या विक्रीवर बंदी घालणारे पाचवे राज्य कोणते आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश
प्रश्न 4) सोफी अॅडेनोट अंतराळात चालणारी कोणत्या देशातील पहिली महिला ठरली?
उत्तर - फ्रान्स
प्रश्न 5) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2026 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने किती शालेय शिक्षकांना सन्मानित करणार आहेत?
उत्तर - 48
प्रश्न 6) भारताचा पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरात विकसित करण्यात आला?
उत्तर - नागपूर
प्रश्न 7) ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या, भारतातील पहिल्या ग्रामीण उपक्रम तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे?
उत्तर - संकल्प शक्ती
प्रश्न 8) वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकर जानकी कोण होत्या?
उत्तर - अभिनेत्री
प्रश्न 9) भारतात जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जपानी शहर स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश
प्रश्न 10) सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - प्रदीप राय
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स
Join us @upmateofficial | 2 498 |
| 20 | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) - शिपाई हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत :
Link :
https://www.punedccbank.com/
Join us @upmateofficial | 2 386 |
