आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
Download Upmate247 App https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇 https://t.me/upmateofficial Youtube.com/upmateofficial
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
تُعد قناة आरोग्य विभाग मेगाभरती ✍️ (@aarogyabharti) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 997 مشتركاً، محتلاً المرتبة 16 551 في فئة التعليم والمرتبة 32 736 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 997 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 05 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -26، وفي آخر 24 ساعة بمقدار -1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 23.09%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 7.37% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 770 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 884 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Download Upmate247 App
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇
https://t.me/upmateofficial
Youtube.com/upmateofficial”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 05 سبتمبر | +2 | |||
| 04 سبتمبر | +1 | |||
| 03 سبتمبر | +5 | |||
| 02 سبتمبر | +2 | |||
| 01 سبتمبر | +3 |
| 2 | ♦️काल आलेल्या नवीन परिपत्रका नुसार..
👉 कोतवाल भरती 2026 टाइम टेबल
● एकूण जागा - 2912
● फॉर्म भरणे सुरू - 02/10/2026 ते 17/10/2026
● परीक्षा दिनांक - 11/11/2026
● नियुक्तीपत्र - 28/11/2026
Join us @upmateofficial | 806 |
| 3 | 🔅Upmate247 App 👇👇
📌नवीन जॉब अपडेट
❗️अभ्यासक्रम/Syllabus
❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers
❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz
❗️चालू घडामोडी/ daily current affairs
📌आजच Install करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning | 963 |
| 4 | ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
Join us @nagarparishadbharati | 955 |
| 5 | *🔷आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
✅ 4 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) इस्रो GSLV-F17 द्वारे प्रक्षेपित करणार असलेल्या भारताच्या पहिल्या भूस्थिर कक्षीय इमेजिंग उपग्रहाचे नाव काय?
उत्तर - EOS-05
प्रश्न 2) अपोलोन डायनॅमिक्सने बनवलेल्या भारताच्या सर्वात वेगवान मल्टीरोटर मानवरहित हवाई वाहनाचे (UAV) नाव काय?
उत्तर - आहुती MK-II
प्रश्न 3) कोणत्या राज्यात ऑलिम्पिक शहराची घोषणा करण्यात आली आहे?
उत्तर - तामिळनाडू
प्रश्न 4) Hyundai World Archery Para Series 2026 भारतात प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे?
उत्तर - गुजरात
प्रश्न 5) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालेले गौरांग व्यास कोण होते?
उत्तर - गायक, संगीतकार आणि संगीत संयोजक
प्रश्न 6) गोलला गुडी मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. ते कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - तेलंगणा
प्रश्न 7) Aero India ची 16 वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल?
उत्तर - बेंगळुरू
प्रश्न 8) कोणत्या शहरात एका ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने ‘जलसेतू’ नावाच्या आपल्या भारतीय कॅम्पसच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली आहे?
उत्तर - ग्रेटर नोएडा
प्रश्न 9) पहिली ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चे आयोजन कोणता देश करेल?
उत्तर - भारत
प्रश्न 10) भारताच्या पहिल्या Green Forge Complex चे उद्घाटन कोठे झाले?
उत्तर - मोहाली
प्रश्न 11) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - जितेंद्र मिश्रा
Join us @upmateofficial | 1 036 |
| 6 | 🛑आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे
👉3 सप्टेंबर 2026...
प्रश्न 1) 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ची पाचवी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे?
उत्तर : चेन्नई
प्रश्न 2) RBI चे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : सुमन रे
प्रश्न 3) 'टायगर लँडस्केप्स' वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न 4) इस्रो (ISRO) EOS-05 उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करणार आहे?
उत्तर : GSLV-F17
प्रश्न 5) श्रीराम जन्मभूमी तीर्थाचे नवीन CEO कोण बनले आहेत?
उत्तर : एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
प्रश्न 6) गगनचुंबी इमारत दिवस (Skyscraper Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर : 03 सप्टेंबर
प्रश्न 7) नासाच्या (NASA) 'आर्टेमिस करारात' सामील होणारा 71 वा देश कोणता बनला आहे?
उत्तर : तुर्किये
प्रश्न 8) मॅगी हॅबरमॅन आणि कोणाद्वारे 'रजीम चेंज' नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे?
उत्तर : मॅगी हॅबरमॅन
प्रश्न 9) पहिली बिगर-वैद्यकीय (Non-Medical) महिला एअर व्हाईस मार्शल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : शक्ती शर्मा
प्रश्न 10) आयुर्वेदावरील चर्चेसाठी 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद' (AIIA) ने कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे?
उत्तर : आयुर्वार्ता
Join us @upmateofficial | 1 058 |
| 7 | CID वेळापत्रक | 990 |
| 8 | ♦️महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण निकाल...
👉 पोस्ट - सहाय्यक लेखधिकारी..
Join us @upmateofficial | 1 081 |
| 9 | ♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..
👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.
Join us @upmateofficial | 1 410 |
| 10 | 🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷
✅ 2 सप्टेंबर
प्रश्न - 1) FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2026 कोणी जिंकला आहे?
उत्तर - जर्मनी
प्रश्न - 2) कोणत्या राज्याने महिला विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - बिहार
प्रश्न - 3) पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - वेलवन सेंथिलकुमार
प्रश्न - 4) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - बो काई, रुना खान आणि टॉमी कोह
प्रश्न - 5) सहाव्या वर्ल्ड नोमॅड गेम्स 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले?
उत्तर - किर्गिस्तान
प्रश्न - 6) जागतिक नारळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 02 सप्टेंबर
प्रश्न - 7) कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे?
उत्तर - सुनील छेत्री
प्रश्न - 8) दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे?
उत्तर - वैभव सूर्यवंशी
प्रश्न - 9) मिखाईल रुबिन यांच्यासह संयुक्तपणे 'प्रिक्स स्ट्रॉसबर्ग 2026' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - रोमन बदनिन
प्रश्न - 10) 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ. व्ही. गोपीकृष्ण
Join us @upmateofficial | 1 288 |
| 11 | +2 ♦️मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी.
Join us @upmateofficial | 1 702 |
| 12 | ♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या.
👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश'
या पदासाठी cut off 👉25
👉 मुंबई cut off 👉24
👉 नागपूर शिपाई 👉25
Join us @upmateofficial | 1 406 |
| 13 | *🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*
✅ 1 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) सर्वश्रेष्ठ भारतीय फुटबॉलपटू 2026 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर : लालियानझुआला छांगते
प्रश्न 2) ऍपलचे (Apple) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : जॉन टर्नस
प्रश्न 3) कोणत्या एजन्सीने 'नॅन्सी ग्रेस रोमन' टेलिस्कोप लाँच केला आहे?
उत्तर : NASA
प्रश्न 4) नॉर्वेचे नवीन सम्राट (किंग) कोण बनले आहेत?
उत्तर : हाकॉन अष्टम
प्रश्न 5) तुआंकू मुहरीझ ट्रॉफी 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : अभय सिंग
प्रश्न 6) राष्ट्रीय क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : 01 सप्टेंबर
प्रश्न 7) राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : अंशुमन शर्मा
प्रश्न 8) कोणत्या राज्याने पहिली ओझोन-आधारित पेयजल उपचार योजना सुरू केली आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
प्रश्न 9) अल निनोमुळे नुकतीच कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे?
उत्तर : इक्वाडोर
प्रश्न 10) भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा (Ornamental Fisheries) विकास आणि व्यवस्थापन करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली 2031' कोठे सुरू करण्यात आले आहे?
उत्तर : लक्षद्वीप
Join us @upmateofficial | 1 695 |
| 14 | Ibps RRB notification
Join us @upmateofficial | 1 828 |
| 15 | ♦️४ वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध..
Join us @upmateofficial | 2 280 |
| 16 | 📌पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर.
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara
Join us @upmateofficial | 2 924 |
| 17 | 🔸 महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर पदभरती निकाल जाहीर झाला आहे...
निकाल लिंक :
https://mafsu.ac.in/non-teaching-result.php
Join us @upmateofficial | 2 806 |
| 18 | ✅भारतीय डाक विभागात मेगाभरती .
GDS
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :⏬⏬
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
Join us @upmateofficial | 2 861 |
| 19 | ♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join us @Aarogyabharti | 3 246 |
| 20 | 📌जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join us @upmateofficial | 3 065 |
