cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

*महाराष्ट्र शासन भरती*

*संपूर्ण मुद्देसुद अभ्यासक्रम,* संपुर्ण पदाविषयी pdf , images , Graphic शासन मान्यGR या स्वरूपात मुद्दे सुद माहीती या साठी, एकमेव Telegram channel

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 653
مشترکین
+424 ساعت
+457 روز
+17430 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

👆👆👆👆👆👆👆👆👆👆 🏐 ♦️आज एकूण 22 घटकात पोलीस भरती लेखी पेपर झाले.. सर्व पेपर 🏅@Maharashtragovbharti
نمایش همه...
पालघर पेपर.pdf1.61 MB
bhandara police.pdf1.96 MB
washim.pdf1.66 MB
navi Mumbai.pdf1.55 MB
धुळे_पोलीस_भरती_2024_प्रश्नपत्रिका_C.pdf2.71 MB
जालना पोलीस भरती .pdf4.64 KB
लातूर पोलीस पेपर.pdf9.18 KB
नाशिक ग्रामीण पेपर.pdf3.87 MB
जळगाव_पोलीस_भरती_पेपर_.pdf4.52 KB
ahmadnagar police bharti paper 2024.pdf1.46 MB
बीड पोलीस पेपर.pdf1.60 MB
नाशिक ग्रामीण.pdf1.95 MB
छत्रपती_संभाजीनगर_ग्रामीण_पेपर.pdf1.51 MB
अमरावती शहर.pdf2.27 MB
नाशिक शहर पोलीस पेपर.pdf1.47 MB
मुंबई_लोहमार्ग_पोलीस_पेपर.pdf1.25 MB
मिरा_भाईंदर_,_वसई_विरार_लेखी_परीक्षा_पेपर_.pdf8.70 KB
पुणे लोहमार्ग पेपर.pdf1.71 MB
यवतमाळ पोलीस पेपर.pdf3.15 MB
सोलापूर पोलीस.pdf8.87 KB
Photo unavailableShow in Telegram
दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत काम करणारा रोबोट कर्मचारी अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आहे. या रोबोटने जीवन संपवल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे.
نمایش همه...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
ब्रिटनची पहिली महिला अर्थमंत्री बनणारी रेचेल रीव्हस कोण आहे? रेचेल रीव्हस या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होणार आहेत. रीव्ह्स, 45 वर्षीय माजी बँक ऑफ इंग्लंडचे अर्थशास्त्रज्ञ, 2021 मध्ये लेबर पार्टीचे वित्त धोरण प्रमुख बनले. 2010 पासून लीड्स वेस्ट सीटचे खासदार असलेले रीव्ह्स यांनी न्यू कॉलेज, ऑक्सफर्ड आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले. ती माजी ब्रिटिश गर्ल्स अंडर-14 चेस चॅम्पियन देखील आहे.
نمایش همه...
♦️पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र. 👉 Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024
نمایش همه...
Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf1.10 KB
Photo unavailableShow in Telegram
🇮🇸UK निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे ◾️ब्रिटन निवडणूक : ऋषी सुन्नक यांचा पराभव ◾️ऋषी सुनक विरुद्ध कीर स्टारर ◾️ लोकांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची 14 वर्षांची सत्ता संपुष्टात आणला ◾️लेबर पक्षाकडे लगाम सोपवला आहे. ◾️कीर स्टारमर यांच्या पक्षाने आवश्यक बहुमत मिळवून मोठा विजय मिळवला. ◾️4 जुलै मतदाना झाले ◾️650 मतदारसंघांपैकी लेबरने 326 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे ◾️हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला किमान 50 टक्के जागा - 326 - जिंकणे आवश्यक आहे.
نمایش همه...
👍 3🥰 2
♦️#WRD सर्व निकाल लिंक.. 👉 लिंक : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
نمایش همه...
♦️जलसंपदा भरती(WRD) निकाल 👉दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक ➡️ विभाग - ठाणे
نمایش همه...
435.pdf5.53 KB
♦️जलसंपदा भरती(WRD) निकाल 👉 दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक 👉 विभाग - नाशिक
نمایش همه...
429(1).pdf2.14 KB
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.