ch
Feedback
आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

前往频道在 Telegram

Download Upmate247 App https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇 https://t.me/upmateofficial Youtube.com/upmateofficial

显示更多

📈 Telegram 频道 आरोग्य विभाग मेगाभरती ✍️ 的分析概览

频道 आरोग्य विभाग मेगाभरती ✍️ (@aarogyabharti) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 998 名订阅者,在 教育 类别中位列第 16 554,并在 印度 地区排名第 32 740

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 998 名订阅者。

根据 04 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -22,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 22.82%。内容发布后 24 小时内通常能获得 7.58% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 738 次浏览,首日通常累积 910 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Download Upmate247 App https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇 https://t.me/upmateofficial Youtube.com/upmateofficial

凭借高频更新(最新数据采集于 05 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 998
订阅者
-224 小时
-117 天
-2230 天

数据加载中...

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
九月 '26
九月 '26
+13
在0个频道中
八月 '26
+69
在2个频道中
Get PRO
七月 '26
+390
在2个频道中
Get PRO
六月 '26
+162
在2个频道中
Get PRO
五月 '26
+267
在2个频道中
Get PRO
四月 '26
+30
在2个频道中
Get PRO
三月 '26
+51
在2个频道中
Get PRO
二月 '26
+96
在1个频道中
Get PRO
一月 '26
+34
在1个频道中
Get PRO
十二月 '25
+68
在1个频道中
Get PRO
十一月 '25
+150
在1个频道中
Get PRO
十月 '25
+149
在1个频道中
Get PRO
九月 '25
+111
在1个频道中
Get PRO
八月 '25
+177
在1个频道中
Get PRO
七月 '25
+362
在1个频道中
Get PRO
六月 '25
+280
在2个频道中
Get PRO
五月 '25
+65
在1个频道中
Get PRO
四月 '25
+95
在0个频道中
Get PRO
三月 '25
+217
在0个频道中
Get PRO
二月 '25
+120
在0个频道中
Get PRO
一月 '25
+174
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+259
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+130
在0个频道中
Get PRO
十月 '24
+157
在0个频道中
Get PRO
九月 '24
+266
在0个频道中
Get PRO
八月 '24
+726
在0个频道中
Get PRO
七月 '24
+893
在0个频道中
Get PRO
六月 '24
+434
在1个频道中
Get PRO
五月 '24
+284
在1个频道中
Get PRO
四月 '24
+244
在1个频道中
Get PRO
三月 '24
+535
在1个频道中
Get PRO
二月 '24
+384
在1个频道中
Get PRO
一月 '24
+126
在1个频道中
Get PRO
十二月 '23
+139
在1个频道中
Get PRO
十一月 '23
+106
在1个频道中
Get PRO
十月 '23
+124
在1个频道中
Get PRO
九月 '23
+751
在0个频道中
Get PRO
八月 '23
+2 056
在0个频道中
Get PRO
七月 '23
+427
在0个频道中
Get PRO
六月 '23
+312
在0个频道中
Get PRO
五月 '23
+415
在0个频道中
Get PRO
四月 '23
+121
在0个频道中
Get PRO
三月 '23
+49
在0个频道中
Get PRO
二月 '23
+40
在0个频道中
Get PRO
一月 '23
+70
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+152
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+165
在0个频道中
Get PRO
十月 '22
+104
在0个频道中
Get PRO
九月 '22
+122
在0个频道中
Get PRO
八月 '22
+221
在0个频道中
Get PRO
七月 '22
+221
在0个频道中
Get PRO
六月 '22
+209
在0个频道中
Get PRO
五月 '22
+230
在0个频道中
Get PRO
四月 '22
+110
在0个频道中
Get PRO
三月 '22
+64
在0个频道中
Get PRO
二月 '22
+23
在0个频道中
Get PRO
一月 '22
+46
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+76
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+163
在0个频道中
Get PRO
十月 '21
+532
在0个频道中
Get PRO
九月 '21
+911
在0个频道中
Get PRO
八月 '21
+834
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
05 九月+2
04 九月+1
03 九月+5
02 九月+2
01 九月+3
频道帖子
2
♦️काल आलेल्या नवीन परिपत्रका नुसार.. 👉 कोतवाल भरती 2026 टाइम टेबल ● एकूण जागा - 2912 ● फॉर्म भरणे सुरू - 02/10/2026 ते 17/10
♦️काल आलेल्या नवीन परिपत्रका नुसार.. 👉 कोतवाल भरती 2026 टाइम टेबल ● एकूण जागा - 2912 ● फॉर्म भरणे सुरू - 02/10/2026 ते 17/10/2026 ● परीक्षा दिनांक - 11/11/2026 ● नियुक्तीपत्र - 28/11/2026 Join us @upmateofficial
806
3
🔅Upmate247 App 👇👇 📌नवीन जॉब अपडेट ❗️अभ्यासक्रम/Syllabus ❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers ❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz ❗️चालू घडामोडी/ daily current affairs 📌आजच Install करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
963
4
ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html Join us @nagarparishadbharati
955
5
*🔷आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* ✅ 4 सप्टेंबर 2026 प्रश्न 1) इस्रो GSLV-F17 द्वारे प्रक्षेपित करणार असलेल्या भारताच्या पहिल्या भूस्थिर कक्षीय इमेजिंग उपग्रहाचे नाव काय? उत्तर - EOS-05 प्रश्न 2) अपोलोन डायनॅमिक्सने बनवलेल्या भारताच्या सर्वात वेगवान मल्टीरोटर मानवरहित हवाई वाहनाचे (UAV) नाव काय? उत्तर - आहुती MK-II प्रश्न 3) कोणत्या राज्यात ऑलिम्पिक शहराची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर - तामिळनाडू प्रश्न 4) Hyundai World Archery Para Series 2026 भारतात प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे? उत्तर - गुजरात प्रश्न 5) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालेले गौरांग व्यास कोण होते? उत्तर - गायक, संगीतकार आणि संगीत संयोजक प्रश्न 6) गोलला गुडी मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. ते कोणत्या राज्यात आहे? उत्तर - तेलंगणा प्रश्न 7) Aero India ची 16 वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल? उत्तर - बेंगळुरू प्रश्न 8) कोणत्या शहरात एका ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने ‘जलसेतू’ नावाच्या आपल्या भारतीय कॅम्पसच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली आहे? उत्तर - ग्रेटर नोएडा प्रश्न 9) पहिली ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चे आयोजन कोणता देश करेल? उत्तर - भारत प्रश्न 10) भारताच्या पहिल्या Green Forge Complex चे उद्घाटन कोठे झाले? उत्तर - मोहाली प्रश्न 11) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर - जितेंद्र मिश्रा Join us @upmateofficial
1 036
6
🛑आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 👉3 सप्टेंबर 2026... प्रश्न 1) 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ची पाचवी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे? उत्तर : चेन्नई प्रश्न 2) RBI चे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : सुमन रे प्रश्न 3) 'टायगर लँडस्केप्स' वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर : नवी दिल्ली प्रश्न 4) इस्रो (ISRO) EOS-05 उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करणार आहे? उत्तर : GSLV-F17 प्रश्न 5) श्रीराम जन्मभूमी तीर्थाचे नवीन CEO कोण बनले आहेत? उत्तर : एअर मार्शल जितेंद्र मिश्रा प्रश्न 6) गगनचुंबी इमारत दिवस (Skyscraper Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर : 03 सप्टेंबर प्रश्न 7) नासाच्या (NASA) 'आर्टेमिस करारात' सामील होणारा 71 वा देश कोणता बनला आहे? उत्तर : तुर्किये प्रश्न 8) मॅगी हॅबरमॅन आणि कोणाद्वारे 'रजीम चेंज' नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे? उत्तर : मॅगी हॅबरमॅन प्रश्न 9) पहिली बिगर-वैद्यकीय (Non-Medical) महिला एअर व्हाईस मार्शल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : शक्ती शर्मा प्रश्न 10) आयुर्वेदावरील चर्चेसाठी 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद' (AIIA) ने कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? उत्तर : आयुर्वार्ता Join us @upmateofficial
1 058
7
CID वेळापत्रक
CID वेळापत्रक
990
8
♦️महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण निकाल... 👉 पोस्ट - सहाय्यक लेखधिकारी.. Join us @upmateofficial
1 081
9
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे.. 👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आह
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक  सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे.. 👉अर्ज  उद्यापासून सुरू होणार आहेत 3 सप्टेंबर 2026 👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल 👉exam TCS मार्फत होणार आहे. Join us @upmateofficial
1 410
10
🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷 ✅ 2 सप्टेंबर प्रश्न - 1) FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2026 कोणी जिंकला आहे? उत्तर - जर्मनी प्रश्न - 2) कोणत्या राज्याने महिला विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? उत्तर - बिहार प्रश्न - 3) पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर - वेलवन सेंथिलकुमार प्रश्न - 4) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर - बो काई, रुना खान आणि टॉमी कोह प्रश्न - 5) सहाव्या वर्ल्ड नोमॅड गेम्स 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? उत्तर - किर्गिस्तान प्रश्न - 6) जागतिक नारळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर - 02 सप्टेंबर प्रश्न - 7) कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? उत्तर - सुनील छेत्री प्रश्न - 8) दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? उत्तर - वैभव सूर्यवंशी प्रश्न - 9) मिखाईल रुबिन यांच्यासह संयुक्तपणे 'प्रिक्स स्ट्रॉसबर्ग 2026' पुरस्कार कोणी जिंकला आहे? उत्तर - रोमन बदनिन प्रश्न - 10) 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - डॉ. व्ही. गोपीकृष्ण Join us @upmateofficial
1 288
11
+2
♦️मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी. Join us @upmateofficial
1 702
12
♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या. 👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी cut off 👉25 👉 मुंबई cut off 👉24 👉 नागपूर शिपाई 👉25 Join us @upmateofficial
1 406
13
*🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷* ✅ 1 सप्टेंबर 2026 प्रश्न 1) सर्वश्रेष्ठ भारतीय फुटबॉलपटू 2026 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? उत्तर : लालियानझुआला छांगते प्रश्न 2) ऍपलचे (Apple) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : जॉन टर्नस प्रश्न 3) कोणत्या एजन्सीने 'नॅन्सी ग्रेस रोमन' टेलिस्कोप लाँच केला आहे? उत्तर : NASA प्रश्न 4) नॉर्वेचे नवीन सम्राट (किंग) कोण बनले आहेत? उत्तर : हाकॉन अष्टम प्रश्न 5) तुआंकू मुहरीझ ट्रॉफी 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर : अभय सिंग प्रश्न 6) राष्ट्रीय क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर : 01 सप्टेंबर प्रश्न 7) राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : अंशुमन शर्मा प्रश्न 8) कोणत्या राज्याने पहिली ओझोन-आधारित पेयजल उपचार योजना सुरू केली आहे? उत्तर : हिमाचल प्रदेश प्रश्न 9) अल निनोमुळे नुकतीच कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे? उत्तर : इक्वाडोर प्रश्न 10) भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा (Ornamental Fisheries) विकास आणि व्यवस्थापन करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली 2031' कोठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर : लक्षद्वीप Join us @upmateofficial
1 695
14
Ibps RRB notification Join us @upmateofficial
Ibps RRB notification Join us @upmateofficial
1 828
15
♦️४ वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध.. Join us @upmateofficial
2 280
16
📌पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर. पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara Join us @upmateofficial
2 924
17
🔸 महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर पदभरती निकाल जाहीर झाला आहे... निकाल लिंक : https://mafsu.ac.in/non-teaching-result.php Join us @upmateofficial
2 806
18
✅भारतीय डाक विभागात मेगाभरती . GDS ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :⏬⏬ https://indiapost.gov.in/gdsonlineengagement Join us @upmateofficial
2 861
19
♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्र
♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4 Join us @Aarogyabharti
3 246
20
📌जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आह
📌जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4 Join us @upmateofficial
3 065