fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 886
مشترکین
-524 ساعت
-297 روز
-8530 روز
آرشیو پست ها
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 अहवालामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर परत एकदा प्रथम आले आहे.इंदोर कितव्या वेळेस प्रथम आले आहे?
Anonymous voting

24 आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपाताचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार खालीलपैकी कोणाला आहे?
Anonymous voting

सध्या भारताचा आकस्मिक निधी किति आहे?
Anonymous voting

एकाच Olympic / Paraolympic मध्ये 2 पदके मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अवनी लेखरा याबद्दल अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

2022 या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
Anonymous voting

मुलींच्या विवाहाच्या वयाची चिकित्सा समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous voting

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) उत्पादनमर्यादा सुचवणाऱ्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
Anonymous voting

योग्य विधान / विधाने ओळखा.
Anonymous voting

राज्यसेवा पूर्व 2022 चे विश्लेषण पेपर कसा सोडवावा ? By विवेक कांदे (Rank 86 , 2021) (2022 पूर्व GS 1 Score - 141.50)

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (जा क्र 001/2023) करिता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेसाठी विनं
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (जा क्र 001/2023) करिता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरिता उमेदवारांना वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. @Mpscdecoded

Repost from MPSC
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकेवर सोडविलेल्या प्रश्नांची संख्या लिहिण्याची व त्याकरीता दोन मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याच्या कार्यपध्दती रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून त्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6819

💥💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023💥💥               ✅ Topper's Strategy lecture 2 ✅ ⭕️ राज्यसेवा पूर्व 2022- GS I विश्लेषण 👇 Approach & logic Building Session 👉 by विवेक कांदे (Rank 86, 2021) (2022 च्या पूर्व परीक्षेला (GS- I) 141.50 गुण ) ⭕️ दिनांक - 9 मार्च 2023 , संध्याकाळी 5 ते 7 ⭕️ For More details : https://t.me/mpscguidancebysatishpatil ⭕️Contact : 9284499467 ⭕️ Telegram msg - @spacepre2023

1) Swayam SPDP Batch 2 2) Swayam Current Rapid Revision Batch Contact @Mrahulkumar
+1
1) Swayam SPDP Batch 2 2) Swayam Current Rapid Revision Batch Contact @Mrahulkumar

पहिली राष्ट्रिय महिला विधिमंडळ सदस्य परिषद कोणत्या राज्यात भरविण्यात आली?
Anonymous voting

महाराष्ट्रातील शक्ति कायदा कोणत्या राज्यातील दिशा कायद्यावरुन प्रेरित आहे?
Anonymous voting

अग्निपथ योजनेतील अग्नीविर किति कालावधीसाठी सैन्यदलात असतील?
Anonymous voting

1 जानेवारी 2023 पासुन खालीलपैकी कुठे कोळशाचा औद्योगिक , घरगुती आणि इतर उपयोगासाठी बंदी घालण्यात आली?
Anonymous voting

पंडित शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया यांची........ या नावाची जोडी होती.
Anonymous voting