MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 886
Подписчики
-524 часа
-297 дней
-8530 день
Архив постов
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 अहवालामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर परत एकदा प्रथम आले आहे.इंदोर कितव्या वेळेस प्रथम आले आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
24 आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपाताचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार खालीलपैकी कोणाला आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
एकाच Olympic / Paraolympic मध्ये 2 पदके मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अवनी लेखरा याबद्दल अयोग्य विधान ओळखा.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2022 या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मुलींच्या विवाहाच्या वयाची चिकित्सा समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) उत्पादनमर्यादा सुचवणाऱ्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
8 886
राज्यसेवा पूर्व 2022 चे विश्लेषण
पेपर कसा सोडवावा ? By
विवेक कांदे (Rank 86 , 2021)
(2022 पूर्व GS 1 Score - 141.50)
8 886
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (जा क्र 001/2023) करिता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरिता उमेदवारांना वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
@Mpscdecoded
8 886
Repost from MPSC
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकेवर सोडविलेल्या प्रश्नांची संख्या लिहिण्याची व त्याकरीता दोन मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याच्या कार्यपध्दती रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून त्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6819
8 886
💥💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023💥💥
✅ Topper's Strategy lecture 2 ✅
⭕️ राज्यसेवा पूर्व 2022- GS I विश्लेषण 👇
Approach & logic Building Session
👉 by विवेक कांदे (Rank 86, 2021)
(2022 च्या पूर्व परीक्षेला (GS- I) 141.50 गुण )
⭕️ दिनांक - 9 मार्च 2023 , संध्याकाळी 5 ते 7
⭕️ For More details :
https://t.me/mpscguidancebysatishpatil
⭕️Contact : 9284499467
⭕️ Telegram msg - @spacepre2023
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पहिली राष्ट्रिय महिला विधिमंडळ सदस्य परिषद कोणत्या राज्यात भरविण्यात आली?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्रातील शक्ति कायदा कोणत्या राज्यातील दिशा कायद्यावरुन प्रेरित आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अग्निपथ योजनेतील अग्नीविर किति कालावधीसाठी सैन्यदलात असतील?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
1 जानेवारी 2023 पासुन खालीलपैकी कुठे कोळशाचा औद्योगिक , घरगुती आणि इतर उपयोगासाठी बंदी घालण्यात आली?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पंडित शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया यांची........ या नावाची जोडी होती.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
