MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 886
مشترکین
-524 ساعت
-297 روز
-8530 روز
آرشیو پست ها
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
देशातील सर्वात मोठी कुस्ती अकादमी किशनगंज येथे आहे.किशनगंज खालीलपैकी कुठे आढळते?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतातील महिलांच्या मालकीचे पहिले औद्योगिक उद्यान...... इथे आहे.
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त होणारे प्रथम केंद्रिय कायदा सचिव अनुप कुमार मेंदीरत्ता हे आहेत त्यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
21 जानेवारी 1972 रोजी स्थापना झालेल्या खालीलपैकी कोणत्या राज्यांचा 50 वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला ?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
ऑपरेशन सर्द हवा आणि ऑपरेशन गर्म हवा हे ऑपरेशन कोणी राबविले होते?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
देशातील पहिला वैज्ञानिक पक्षी अँटलास .........या राज्याने बनविला आहे?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
खालीलपैकी कोणता पुरस्कार मा.लता मंगेशकर यान्ना मिळालेला नाही?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Statue of Equality चे अनावरण मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबाद येथे 5 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात आले हा statue कोणाचा आहे?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती......... दिवस म्हणुन साजरा केला जातो.
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सिंधुताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार भेटला होता?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RBI डिजिटल रुपया सुरु करणार होती त्यासाठी Digital Currency वर अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
इ ओ विल्सन यांना जैवविविधतेचे जनक , Ant Man आणि समाजजिवशास्त्राचे जनक म्हटले जाते त्यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे होते?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस 12 डिसेंबर 2017 पासुन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली यासाठी आमसभेमध्ये कोणत्या देशाने ठराव मांडला होता?
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राष्ट्रीय युवा दिवस......... यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
8 885
Repost from MPSC DECODED™
आज Womens Day निमित्त Womens ला खालील Batch वर 10% Discount असेल :-
1) Swayam SPDP Batch 2
2) Swayam Current Rapid Revision Batch
Contact @Mrahulkumar
8 885
हे पाठवा आयोगाला..
जे BE/BTech Chemical आहेत, ते eligible आहेत, शासनाच्या 2016 च्या GR मध्ये स्पष्टपणे दिलं आहे..
8 885
आज Womens Day निमित्त Womens ला खालील Batch वर 10% Discount असेल :-
1) Swayam SPDP Batch 2
2) Swayam Current Rapid Revision Batch
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
