fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 919
مشترکین
-124 ساعت
-277 روز
-6430 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184

photo content

Note :👇 राज्यसेवा MENTOR App वरती आजपासून Lectures सुरु करत आहोत.👍👍 App Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.hmpttq.lsgozz

photo content

गट क मुख्य Paper 1 आणि 2 एकत्रित Score?
Anonymous voting

• महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला • कार्यकाळ - 9 जानेवारी 2024 ते 30 जुन 2024 • UPSC निकष(Nov) -
• महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला •  कार्यकाळ - 9 जानेवारी 2024 ते 30 जुन 2024 • UPSC निकष(Nov)  - 6 महिन्यांची सेवा शिल्लक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच DGP पदी नियुक्ती करावी #DGP #Current #CombineMains @MissionCombined याबाबत अधिक माहिती 👇👇 https://t.me/missioncombined/7072 • महासंचालक निवडीची प्रक्रिया 👇 https://t.me/missioncombined/6422 https://t.me/missioncombined/6423

Hello Warriors, today's study hrs??
Anonymous voting

गट क मुख्य Paper 1 आणि 2 एकत्रित Score?
Anonymous voting

+1
गट क मुख्य परीक्षा Paper 1 Ans key @MissionCombined

• 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - 2 ते 4 फेब्रुवारी अमळनेर (जळगाव) • साहित्य संमेलन अध्यक्ष - प्रा.रवींद्र शोभणे • स
• 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - 2 ते 4 फेब्रुवारी अमळनेर (जळगाव) • साहित्य संमेलन अध्यक्ष - प्रा.रवींद्र शोभणे • संमेलन उद्घाटक - माजी लोकसभा सभापती मा.सुमित्रा महाजन • 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - 3 ते 5 फेब्रुवारी 2023- वर्धा • 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - उदगीर (लातूर) #Current #Prelims #CombineMains @MissionCombined अधिक माहिती 👇👇 https://t.me/missioncombined/5971 https://t.me/missioncombined/6912

◆Revisers Academy App◆ 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी स्वतंत्र Lectures सहि
Revisers Academy App👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी स्वतंत्र Lectures सहित Batches 👉Features : ● Daily Lectures Uploading & Follow-up ● Personal Planning & Schedule ● Weekly Test, Discussion & Performance tracking ● Important Lectures with Approach ● A1 Notes for Revision ● Interesting Tricks & Techniques 👉 ज्यांचा Score एका limit च्या पुढे जात नाही आणि ऐन परिक्षेमधे गोंधळ होऊन Score कमी येतो त्यांच्यासाठी उपयोगी 👉 अचूक उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठीच्या Hacks/Tricks 👉 कालावधी : 6 महिने/Exam संपेपर्यंत 👉 Watch Time : Unlimited 👉 Fees : ● राज्यसेवा पूर्व : Rs. 4,800/- ● संयुक्त (Combine) पूर्व : 4,500/- ● Admission OPEN ● 16 जानेवारी पासून सुरु ● फक्त 50 जागा (प्रत्येक Batch साठी) ◆ App Download करण्यासाठी, 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr ◆ Telegram Channel :👇 https://t.me/Revisers_Initiative ◆ YouTube Channel : 👇 https://youtube.com/@RevisersInitiative?si=OwU3X4sz2qnQkLZn ◆ Contact : 9922040739 ; 7841987925

Repost from MPSC
जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 3 उमेदवारांची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8156

Hello Warriors, आपण कोणत्या पूर्व परीक्षेची तयारी करत आहात??
Anonymous voting

photo content

photo content

Hello Warriors, रोज अभ्यास करत असताना अगोदर केलेल्या अभ्यासाला नवीन दृष्टिकोण/Approach ठेवून पाहत चला. तुमची आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

photo content