MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 916
مشترکین
-124 ساعت
-277 روز
-6430 روز
آرشیو پست ها
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आदित्य L1 - 6 जानेवारी 2024
#Science&Technology
#Gs4 #Prelims #Mains #Current
@MissionCombined
8 915
🔴ज्या मुलांवर आधी पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190 प्लस मार्क आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पोस्ट वर जॉब करताय ते पण आता तलाठी होणार आहेत. असेच गुन्हेगार ज्यांना मार्क असतील त्यांची नावे मला पाठवावीत. सध्या आमच्याकडे बरीच नावे आहेत तरीही सर्वांनी तुम्हाला माहित असलेले गुन्हेगार मुलांची नावे पाठवावीत.
👉आमचा व्हॉट्सॲप क्रमांक : 8668378583
👉टेलिग्राम आयडी : @info_samiti
🟢स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य.
✅कष्ट करून निकाल जाऊ द्यायचा नसेल तर प्रत्येकानं १०० मुलांना नक्की शेअर करा
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• एक देश एक निवडणुक
• उच्चस्तरीय समिती
• मा.राष्ट्रपती अध्यक्षतेखाली
#Current
#Polity
उच्चस्तरीय समिती अध्यक्ष , 21 आणि 22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष असे प्रश्न विचारले जातील.
@MissionCombined
याबाबत अधिकची माहिती 👇👇
https://t.me/missioncombined/5883
https://t.me/missioncombined/5633
https://t.me/missioncombined/5632
https://t.me/missioncombined/5536
https://t.me/missioncombined/5531
https://t.me/missioncombined/6286
8 915
Repost from Revisers Initiative
◆RajyaSeva MENTOR App◆
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा यांच्यासाठी स्वतंत्र Mentorship Batches
👉Features :
● Daily Targets & Follow-up
● Personal Planning & Schedule
● Weekly Test, Discussion & Performance tracking
● Important Lectures with Approach
● A1 Notes for Revision
● Interesting Tricks & Techniques
👉 ज्यांचा Score एका limit च्या पुढे जात नाही आणि ऐन परिक्षेमधे गोंधळ होऊन Score कमी येतो त्यांच्यावरती विशेष लक्ष
👉 अचूक उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठीच्या Hacks/Tricks
👉 आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या अभ्यासाला Marks मधे Convert करण्यासाठीची दिशा
👉 कालावधी : 6 महिने/Exam संपेपर्यंत
👉 Watch Time : Unlimited
👉 Fees :
● राज्यसेवा पूर्व : Rs. 1,600/-
● संयुक्त (Combine) पूर्व : 1,400/-
👉 Admissions OPEN
👉 10 जानेवारी पासून Actual Session सुरु
◆ App Download करण्यासाठी, 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.hmpttq.lsgozz
◆ Telegram Channel :👇
https://t.me/Revisers_Initiative
◆ YouTube Channel : 👇
https://youtube.com/@RevisersInitiative?si=OwU3X4sz2qnQkLZn
◆ Contact : 9922040739 ; 7841987925
8 915
Repost from Revisers Initiative
जागते रहो...!
Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
8 915
100 Days Exam Strategy for RajyaSeva Prelims 2024 & Combine Prelims 2024
Share this to Your Friends and Dear ones👍
Join Us @Revisers_initiative
8 915
Repost from Revisers Initiative
Note :👇
Live Discussion
Regarding Exam Strategy.
Today@ 6.00pm
Join us @Revisers_initiative
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• महाराष्ट्र पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला
• कार्यकाळ - जानेवारी 2024 ते 30 जुन 2024
• UPSC निकष(Nov) - 6 महिन्यांची सेवा शिल्लक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच DGP पदी नियुक्ती करावी
• महासंचालक निवडीची प्रक्रिया 👇
https://t.me/missioncombined/6422
https://t.me/missioncombined/6423
#DGP #1st महिला महासंचालक
#Current @MissionCombined
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• महाराष्ट्र पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला
• कार्यकाळ - जानेवारी 2024 ते 30 जुन 2024
• UPSC निकष(Nov) - 6 महिन्यांची सेवा शिल्लक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच DGP पदी नियुक्ती करावी
• महासंचालक निवडीची प्रक्रिया 👇
https://t.me/missioncombined/6422
https://t.me/missioncombined/6423
#DGP #1st महिला महासंचालक
#Current @MissionCombined
8 915
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, आजची अभ्यासाची बैठक किती तास होती??
8 915
Repost from Revisers Initiative
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा यांच्यासाठी स्वतंत्र Mentorship Batches
👉Features :
● Daily Targets & Follow-up
● Personal Planning & Schedule
● Weekly Test, Discussion & Performance tracking
● Important Lectures with Approach
● A1 Notes for Revision
● Interesting Tricks & Techniques
👉 ज्यांचा Score एका limit च्या पुढे जात नाही आणि ऐन परिक्षेमधे गोंधळ होऊन Score कमी येतो त्यांच्यावरती विशेष लक्ष
👉 अचूक उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठीच्या Hacks/Tricks
👉 आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या अभ्यासाला Marks मधे Convert करण्यासाठीची दिशा
👉 कालावधी : 6 महिने/Exam संपेपर्यंत
👉 Watch Time : Unlimited
👉 Fees :
● राज्यसेवा पूर्व : Rs. 1,600/-
● संयुक्त (Combine) पूर्व : 1,400/-
◆ App Download करण्यासाठी, 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.hmpttq.lsgozz
◆ Telegram Channel :👇
https://t.me/Revisers_Initiative
◆ YouTube Channel : 👇
https://youtube.com/@RevisersInitiative?si=OwU3X4sz2qnQkLZn
◆ Contact : 9922040739 ; 7841987925
8 915
Repost from MPSC
जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 मधील दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8148
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8149
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8150
8 915
Repost from MPSC
जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8145
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8146
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8147
8 915
*साऊ*
केलस तू आम्हाला जागं
गाढ अज्ञानाच्या झोपेतून
आणि पेटवलीस क्रांतीची ज्योत
पिढ्यानपिढ्याचा अंधार पिऊन घेण्यासाठी
शिक्षणाने माणसातील पशुत्त्वाचा लोप होऊन
मनुष्यत्वाची वृद्धी होईल म्हणलीस
आम्ही मात्र रोखू शकलो नाहीत
आमच्या शिक्षण व्यवस्थेमधून निर्माण होणाऱ्या
हिंस्र मानवी श्वापदांच्या पिलावळी
अखिल स्त्री जातीच्या मानगुटावरचं
पुरुषी व्यवस्थेचं जोखड झुगारून देण्यासाठी
तू घडविलीस 'मुक्ता'
जिने राणीकडं चॉकलेटांऐवजी
पुस्तकं मागितली
आज मात्र पुस्तकांअभावी गहाण पडलेली मस्तकं
नतमस्तक होत आहेत
आपल्याच गुलामीच्या प्रतीकांसमोर
तू भरवलस हळदीकुंकू
लुटण्यास विचारांच सोनं
आणि लावलास 'बुक्का'
केशवपन सारख्या अमानुष प्रथेला
सगळ्याच व्यवस्थांनी सर्वार्थाने लुटलेल्या महिला
आजही नटून थटून भरवतात हळदी कुंकवाचे सोहळे
अन लुटून घेतात उरलंसुरलं एकमेकींना
मिरवून गुलामगिरीची लक्तरं
तू नाकारलस मान तुकवायला
प्रथा परंपरा समोर
उलट बांधून त्यांचीच तिरडी चाललीस सर्वांच्या पुढे
अन दिलास व्यवस्थेलाच अग्नी नवऱ्याच्या चितेबरोबर
आजच्या शिकलेल्या महिला पडत नाहीत असल्या
व्यवस्थेशी दोन हात करण्याच्या भानगडीत
त्यापेक्षा दोन हात जोडण्यातच
इतिकर्तव्यता वाटते त्यांना जीवनाची
पुराणातील 'पतीव्रता' सावित्रीने मिळविले असतील यमाकडून सत्यवानाचे प्राण
ज्योतिबाच्या साक्षीनं तू मात्र 'सत्यव्रता' होऊन
सत्याचं घेतलस वाण
आणि फुंकलेस प्राण अखिल मानव जातीमध्येच
नाही म्हटलं तरी आम्ही चालवतो
तुझ्या 'नावाचा वारसा'
आणि ठेवतो 'ज्योती', 'क्रांती' इ. मुला बाळांची नावं
साऊ,
मी मात्र वाट पाहतोय
तुझ्या 'विचारांचा वारसा' झालेला
'क्रांतीसुर्य' दिवस उगवण्याची
जेव्हा या 'नामांची' 'विशेषणं' झालेली असतील
- हेमंतकुमार लगडे
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
