MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 916
Suscriptores
-124 horas
-277 días
-6430 días
Archivo de publicaciones
8 916
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184
8 916
Repost from Revisers Initiative
Note :👇
राज्यसेवा MENTOR App वरती आजपासून Lectures सुरु करत आहोत.👍👍
App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.hmpttq.lsgozz
8 916
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला
• कार्यकाळ - 9 जानेवारी 2024 ते 30 जुन 2024
• UPSC निकष(Nov) - 6 महिन्यांची सेवा शिल्लक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच DGP पदी नियुक्ती करावी
#DGP #Current #CombineMains
@MissionCombined
याबाबत अधिक माहिती 👇👇
https://t.me/missioncombined/7072
• महासंचालक निवडीची प्रक्रिया 👇
https://t.me/missioncombined/6422
https://t.me/missioncombined/6423
8 916
Repost from Revisers Initiative
App Download Links👇
◆Revisers Academy App◆👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr
◆RajyaSeva MENTOR App◆👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.hmpttq.lsgozz
Join us @Revisers_initiative
8 916
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - 2 ते 4 फेब्रुवारी अमळनेर (जळगाव)
• साहित्य संमेलन अध्यक्ष - प्रा.रवींद्र शोभणे
• संमेलन उद्घाटक - माजी लोकसभा सभापती मा.सुमित्रा महाजन
• 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - 3 ते 5 फेब्रुवारी 2023- वर्धा
• 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - उदगीर (लातूर)
#Current
#Prelims #CombineMains
@MissionCombined
अधिक माहिती 👇👇
https://t.me/missioncombined/5971
https://t.me/missioncombined/6912
8 916
Repost from Revisers Initiative
◆Revisers Academy App◆
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी स्वतंत्र Lectures सहित Batches
👉Features :
● Daily Lectures Uploading & Follow-up
● Personal Planning & Schedule
● Weekly Test, Discussion & Performance tracking
● Important Lectures with Approach
● A1 Notes for Revision
● Interesting Tricks & Techniques
👉 ज्यांचा Score एका limit च्या पुढे जात नाही आणि ऐन परिक्षेमधे गोंधळ होऊन Score कमी येतो त्यांच्यासाठी उपयोगी
👉 अचूक उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठीच्या Hacks/Tricks
👉 कालावधी : 6 महिने/Exam संपेपर्यंत
👉 Watch Time : Unlimited
👉 Fees :
● राज्यसेवा पूर्व : Rs. 4,800/-
● संयुक्त (Combine) पूर्व : 4,500/-
● Admission OPEN
● 16 जानेवारी पासून सुरु
● फक्त 50 जागा (प्रत्येक Batch साठी)
◆ App Download करण्यासाठी, 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr
◆ Telegram Channel :👇
https://t.me/Revisers_Initiative
◆ YouTube Channel : 👇
https://youtube.com/@RevisersInitiative?si=OwU3X4sz2qnQkLZn
◆ Contact : 9922040739 ; 7841987925
8 916
Repost from MPSC
जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 3 उमेदवारांची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8156
8 916
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, आपण कोणत्या पूर्व परीक्षेची तयारी करत आहात??
8 916
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, रोज अभ्यास करत असताना अगोदर केलेल्या अभ्यासाला नवीन दृष्टिकोण/Approach ठेवून पाहत चला.
तुमची आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
