fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 936
مشترکین
-724 ساعت
-167 روز
-6430 روز
آرشیو پست ها
🔴 समाजकल्याण अधिकारी  Center नाशिकला असलेल्यांसाठी 🔴 ज्यांचे Center नाशिक आहे आणि पुण्यातून जायचे आहे असे 2 Students पाहिजे आहेत. Exam ला जाण्याची  - वेळ 4-5Am  Date - 18th Aug 2024 Per head एकुण येणारा खर्च - 1500 ते 1700 (पुणे ते नाशिक आणि परत पुणे) ज्यांना कोणाला यायचे आहे त्यांनी या @iamssjain601 id वर Contact करा.

समाजकल्याण Exam साठी नाशिक Center असणारे पुण्यातून कोण येणार आहे का? येणार असेल तर जाण्याची व्यवस्था आहे 2 students पाहिजे आहेत जर कोणी intrested असेल तर @Mrahulkumar वर msg करा.

Repost from MPSC
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Repost from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - राज्यकर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेत
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - राज्यकर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

Repost from MPSC
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 क
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 करीता उमेदवारांसाठी महत्वाच्या/ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

पुण्यात राहात असुन समाजकल्याण परीक्षेचे नाशिक Center आलेले कोणी असेल तर @Mrahulkumar यावर मला कळवा.

Thank you So Much Youtube family 😍❤️ तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.... अशीच साथ कायम असुद्या ज्यामुळ
Thank you So Much Youtube family 😍❤️        तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.... अशीच साथ कायम असुद्या ज्यामुळे मी अजून नवीन गोष्टी तुमचा पर्यंत पोहचवू शकेल व तुम्हाला मदत करू शकेल... अजूनपर्यंतही तुम्ही Channel ला subscribe केले नसेल तर कृपया subscribe करा आणि आपल्या Friend Circle मध्ये share करा.. धन्यवाद 🙏🙏 सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳 Channel Link 👇👇 https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=vcArKG9Zk4DXNjL5

🇮🇳स्वातंत्र्य दिन चिरायू होवो🇮🇳 http://youtube.com/post/UgkxG_3b8D4Btm3JXFHCmlT0-fnrjVWiwEiC?si=p-_Gcxl5lPpJaAbE
🇮🇳स्वातंत्र्य दिन चिरायू होवो🇮🇳 http://youtube.com/post/UgkxG_3b8D4Btm3JXFHCmlT0-fnrjVWiwEiC?si=p-_Gcxl5lPpJaAbE

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

🇮🇳🇮🇳 वरील सर्व Batches वर आज आणि उद्या 15% Off असेल  🇮🇳🇮🇳 Contact For Admission @Mrahulkumar

राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये -------------@@--------------- Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034 Fees - 250 रुपये -------------@--@----------- History Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8824 Fees - 250 रुपये -------------@@-------@------- भुगोल - Stateboard Batch 👇👇 https://t.me/missioncombined/9001 Fees 250 ----------@@--------@@------ 🎯 For Admission & More Details @Mrahulkumar Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

Hello Guys.... Free Oneliner Video Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील  परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहिलेले आहेत . हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner PDF तसेच Oneliner Lecture Links Available करुन देत आहोत. Oneliner Pdf 👇👇 Jan ते फेब्रुवारी 2023 👇 https://t.me/missioncombined/9148 मार्च 2023 ते Oct 2023 👇 https://t.me/missioncombined/9149 Nov 2023 ते मे 2024 👇 https://t.me/missioncombined/9419 🔴Free Oneliner Video Lectures🔴 Oneliner Lecture 1 Link 👇👇 https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S Oneliner Lecture 2 Link 👇👇 https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4 Oneliner Lecture 3 Link 👇👇 https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs Oneliner Lecture 4 Link 👇👇 https://youtu.be/ckqj_40LNg0?si=-G-V2-WBY19IBm3e Oneliner Lecture 5 Link 👇👇 https://youtu.be/1imcuzByor8?si=gBCKToih9jkCId04 Oneliner Lecture 6 Link 👇👇 https://youtu.be/lVXrbk5Wn20?si=44TIXFxLWkzZ0-bw Oneliner Lecture 7 Link 👇👇 https://youtu.be/08RWrXNDUng?si=iHAB6wDiPIinUcH9 Oneliner Lecture 8 Link 👇👇 https://youtu.be/sEo4hX8PlBA?si=OGJ1Pnw0gheYoOj9 Oneliner Lecture 9 Link 👇👇 https://youtu.be/FHce0jQ8N8E?si=HnpU1RvfPgjPWkzY Oneliner Lecture 10 Link 👇👇 https://youtu.be/ZgOe7lMllhI?si=FcOIGSkRB3wm7DRi Oneliner Lecture 11 Link 👇👇 https://youtu.be/Oqlz9kV9-l8?si=n4MN8Gcoz_uxkoGq Oneliner Lecture 12 Link 👇👇 https://youtu.be/3L4Ac5telwA?si=IBMjEtkruYuSrgLi Oneliner Lecture 13 Link 👇👇 https://youtu.be/XRvcANEDeM8?si=KnFzPB2oX0EqG30i Oneliner Lecture 14 Link 👇👇 https://youtu.be/Lovrk7qOTzU?si=DHZxpHrCDf2g9Zad Oneliner Lecture 15 Link 👇👇 https://youtu.be/MU9Za6yjA-8?si=PunH4Os95x907IC9 Oneliner Lecture 16 Link 👇👇 https://youtu.be/M1sM__9SM3I?si=odcEphsmBXyKU2fL Oneliner Lecture 17 Link 👇👇 https://youtu.be/vVXKGpdVs1Y?si=hQ4V-Wr2kuZgshbQ Oneliner Lecture 18 Link 👇👇 https://youtu.be/UxZeIwWPhuM?si=xv2pKFaKXJ4PMeXt Oneliner Lecture 19 Link 👇👇 https://youtu.be/LQ82xBjhiis?si=_b1V5yd9RJ5I31kW Oneliner Lecture 20 Link 👇👇 https://youtu.be/ugLU_O2EMG0?si=nXfRFv7P1_Zmb621

Repost from MPSC
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 - लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधीकरीता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 024/2023 व 133/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब या संवर्गाकरीता दिनांक 18 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#