MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 936
مشترکین
-724 ساعت
-167 روز
-6430 روز
آرشیو پست ها
8 938
Thank u for Huge Support😍❤️🙏
Please share n subscribe👇👇
https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=ZhZN-oKi_lCkkEe4
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्रात प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त खनिजंाचा आढळ नागपुर विभागात आहेत तर अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणत्या प्रशासकीय विभागाचा लागतो?
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
विधानंावरुन योग्य पर्याय निवडा.
अ) हे मराठा साम्राज्यात नियुक्त झालेले पंतप्रधान होते.
ब) यांनी यांच्या सचिवालयाचे नाव हुजूर दफ्तर असे ठेवले होते. क) युरोपियन डॉक्टर आणि विद्वान यांच्या दरबारात सेवा करत असत.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
खालीलपैकी कोणाला झाशीची राणी म्हणुन ओळखले जाते?
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
व्यक्ती ओळखा. ( राज्यसेवा पूर्व 2020 )
अ) साताऱ्यातील काले गावचे होते.
ब) शिक्षण चौथीपर्यन्त झाले होते. क) जनतेवर त्यांच्या जलशांचा खुप प्रभाव होता. ड) बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची , त्यांच्यातील शिक्षणाच्या स्वभावाची जाणीव करुन देत.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
व्यक्ती ओळखा.
अ)यांनी 1942 मध्ये कॉँग्रेसचा राजीनामा दिला आणि 3 वर्षांनी परत प्रवेश केला.
ब) पुणे कराराचा मसुदा यांनी तयार केलेला होता. क) 1937 मध्ये मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री झाले. ड) यांनी छोडो भारत आंदोलनात सहभाग घेतला नाही.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
वर्णनावरुन पर्याय निवडा.( राज्यसेवा पूर्व 2019)
अ) ते पुण्यातील लेखक होते.
ब) अस्पृश्य वस्तीत जाउन ते शिकवत. क) ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. ड) 1945 वर्षीच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
विवरणावरुन व्यक्ती ओळखा.
अ) स्मिथ हे त्यांची भारतीय नेपोलियन अशी प्रशंसा करतात.
ब) त्यांनी परक्रमाडक विक्रमांक अशी पदवी धारण केली होती. क) ते सुसंस्कृत , विद्वान आणि कवी होते. ड) प्रसिद्ध कवी हरिसेन तसेच बौद्धपंडित वसुबंधु हे त्यांच्या दरबारात होते.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
ईश्वरचन्द्र विद्यासागर यांबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
विवरणावरुन व्यक्ती ओळखा.
अ) गांधी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक लिहिले.
ब) सोशालिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र तसेच क्रांती हे मराठी साप्ताहिक काढले. क) कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
वृत्तपत्र ओळखा.
अ) याचे अडीच वर्षात 8 संपादक झाले.
ब) 8 पैकी 7 संपादकांना एकुण 94 वर्ष आणि 9 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. क) संपादक पाहिजे पगार 2 कोरड्या रोट्या,1 ग्लास पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्ष सक्तमजुरी अशी जाहिरात दिली जात असत.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
विवरणावरुन व्यक्ती ओळखा.
अ) त्यांना भारतीय कोकिळा म्हटले जाते.
ब) त्यांनी गोखले यांना गुरु मानले तर गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्विकारले. क) 1947 मध्ये दिल्ली येथे आशियाई राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद तसेच त्यांना कालांतराने उत्तरप्रदेशचे राज्यपाल केले.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लॉर्ड कर्झनने खालीलपैकी काय केले?
अ) 1899 मध्ये कायदा करुन भारतासाठी सुवर्णप्रमाण स्विकारले.
ब) 1905 मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. क) 1901 शेतकी खात्याची स्थापना केली. ड) 1904 सहकारी पतपेढी कायदा केला. इ) ताजमहालसाठी इराणवरुन दिवे आणले.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पुढे काही संघटना / संस्था आणि संस्थापक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत यामधील किती जोड्या योग्य आहेत ते ओळखा.
अ) शारदा आणि मुक्ती सदन - पंडिता रमाबाई
ब) भारत स्री महामंडळ - सरला देवी चौधरी क) भारत महिला परिषद - रमाबाई रानडे आणि काशीबाई कानिटकर
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सावरकरांबद्दल काय योग्य नाही ?
अ) ते लेखक आणि कवी होते तसेच क्रांतिकारक सुद्धा.
ब) घटनासमितीकडे त्यांनी देशाचे नाव भारत ठेवावे , हिंदी राष्ट्रभाषा तर नागरीलिपी राष्ट्रलिपी करावी अशा सुचना केल्या. क) लेखण्या मोडा व बंदुक हातात घ्या असा संदेश दिला.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पुण्याचे सदाशिव निळकंठ जोशी यांनी खालीलपैकी कोणती नावे धारण केली होती?
अ) रावसाहेब पेशवे , ब) भाऊसाहेब लिमये , क) गणेश केशव लिमये , ड) भाऊराव लिमये , इ) बळवंत जगदंब , ई) भाऊसाहेब काशिनाथ खाजगीवाले , उ) राजेसाहेब , ऊ) विठ्ठल छत्रे
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाचे हित पाहावे हे धोरण असणाऱ्या मजुर पक्षाची स्थापना 15 ऑगस्ट........ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
1930 मध्ये सर्व भारतात............... हा दिवस स्वतंत्र दिन म्हणुन साजरा करण्यात आला.
8 938
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या चळवळीच्या कारणास्तव सोलापूरच्या मलाप्पा धनशेट्टी , श्रीकिशन सारडा , जगन्नाथ शिंदे , कुर्बान हुसेन या हुतात्मे यांना फाशी देण्यात आली.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
