8 925
订阅者
-624 小时
-267 天
-6630 天
帖子存档
8 925
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Hello Guys.... Free Oneliner Video Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहिलेले आहेत . हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner PDF तसेच Oneliner Lecture Links Available करुन देत आहोत.
Oneliner Pdf 👇👇
Jan ते फेब्रुवारी 2023 👇
https://t.me/missioncombined/9148
मार्च 2023 ते Oct 2023 👇
https://t.me/missioncombined/9149
Nov 2023 ते मे 2024 👇
https://t.me/missioncombined/9419
🔴Free Oneliner Video Lectures🔴
Oneliner Lecture 1 Link 👇👇
https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S
Oneliner Lecture 2 Link 👇👇
https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4
Oneliner Lecture 3 Link 👇👇
https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs
Oneliner Lecture 4 Link 👇👇
https://youtu.be/ckqj_40LNg0?si=-G-V2-WBY19IBm3e
Oneliner Lecture 5 Link 👇👇
https://youtu.be/1imcuzByor8?si=gBCKToih9jkCId04
Oneliner Lecture 6 Link 👇👇
https://youtu.be/lVXrbk5Wn20?si=44TIXFxLWkzZ0-bw
Oneliner Lecture 7 Link 👇👇
https://youtu.be/08RWrXNDUng?si=iHAB6wDiPIinUcH9
Oneliner Lecture 8 Link 👇👇
https://youtu.be/sEo4hX8PlBA?si=OGJ1Pnw0gheYoOj9
Oneliner Lecture 9 Link 👇👇
https://youtu.be/FHce0jQ8N8E?si=HnpU1RvfPgjPWkzY
Oneliner Lecture 10 Link 👇👇
https://youtu.be/ZgOe7lMllhI?si=FcOIGSkRB3wm7DRi
Oneliner Lecture 11 Link 👇👇
https://youtu.be/Oqlz9kV9-l8?si=n4MN8Gcoz_uxkoGq
Oneliner Lecture 12 Link 👇👇
https://youtu.be/3L4Ac5telwA?si=IBMjEtkruYuSrgLi
Oneliner Lecture 13 Link 👇👇
https://youtu.be/XRvcANEDeM8?si=KnFzPB2oX0EqG30i
Oneliner Lecture 14 Link 👇👇
https://youtu.be/Lovrk7qOTzU?si=DHZxpHrCDf2g9Zad
Oneliner Lecture 15 Link 👇👇
https://youtu.be/MU9Za6yjA-8?si=PunH4Os95x907IC9
Oneliner Lecture 16 Link 👇👇
https://youtu.be/M1sM__9SM3I?si=odcEphsmBXyKU2fL
Oneliner Lecture 17 Link 👇👇
https://youtu.be/vVXKGpdVs1Y?si=hQ4V-Wr2kuZgshbQ
Oneliner Lecture 18 Link 👇👇
https://youtu.be/UxZeIwWPhuM?si=xv2pKFaKXJ4PMeXt
Oneliner Lecture 19 Link 👇👇
https://youtu.be/LQ82xBjhiis?si=_b1V5yd9RJ5I31kW
Oneliner Lecture 20 Link 👇👇
https://youtu.be/ugLU_O2EMG0?si=nXfRFv7P1_Zmb621
8 925
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+2
🔴Oneliner 🔴
आजच्या समाजकल्याणच्या Exam मधील 10 पैकी वरील 9 Oneliner आपल्या Oneliner आणि Video Lectures मधुन Cover होत होते...
अजुनही वेळ आहे Oneliner Video lectures 1.5 च्या speed ने पाहुन घ्या आणि आपल्या Youtube channel ला subscribe करा तसेच videos ला like आणि comment करा...
Youtube Channel Free Oneliner Video Lecture Link 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=a6lGQBXOYm07rgxO
@MissionCombined
8 925
🔴 समाजकल्याण अधिकारी Center नाशिकला असलेल्यांसाठी 🔴
ज्यांचे Center नाशिक आहे आणि पुण्यातून जायचे आहे असे 2 Students पाहिजे आहेत.
Exam ला जाण्याची - वेळ 4-5Am
Date - 18th Aug 2024
Per head एकुण येणारा खर्च - 1500 ते 1700 (पुणे ते नाशिक आणि परत पुणे)
ज्यांना कोणाला यायचे आहे त्यांनी या @iamssjain601 id वर Contact करा.
8 925
समाजकल्याण Exam साठी नाशिक Center असणारे पुण्यातून कोण येणार आहे का?
येणार असेल तर जाण्याची व्यवस्था आहे 2 students पाहिजे आहेत जर कोणी intrested असेल तर @Mrahulkumar वर msg करा.
8 925
Repost from MPSC
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 925
Repost from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - राज्यकर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
8 925
Repost from MPSC
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 करीता उमेदवारांसाठी महत्वाच्या/ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
8 925
पुण्यात राहात असुन समाजकल्याण परीक्षेचे नाशिक Center आलेले कोणी असेल तर @Mrahulkumar यावर मला कळवा.
8 925
Thank you So Much Youtube family 😍❤️
तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.... अशीच साथ कायम असुद्या ज्यामुळे मी अजून नवीन गोष्टी तुमचा पर्यंत पोहचवू शकेल व तुम्हाला मदत करू शकेल... अजूनपर्यंतही तुम्ही Channel ला subscribe केले नसेल तर कृपया subscribe करा आणि आपल्या Friend Circle मध्ये share करा.. धन्यवाद 🙏🙏
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳
Channel Link 👇👇
https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=vcArKG9Zk4DXNjL5
8 925
🇮🇳स्वातंत्र्य दिन चिरायू होवो🇮🇳
http://youtube.com/post/UgkxG_3b8D4Btm3JXFHCmlT0-fnrjVWiwEiC?si=p-_Gcxl5lPpJaAbE
8 925
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
